Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बँक

Good Financial Behaviour: भारताची डिजिटल फायनान्सच्या दृष्टीने लक्षवेधी झेप; गावागावांत डिजिटल पेमेंट्सचा वाढता वापर

Good Financial Behaviour: डिजिटल फायनान्सला तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक व्यवहाराला एक आयाम मिळाला आहे. किरकोळ भाजी विक्रेत्यापासून बॅंकांचे मोठमोठे व्यवहार डिजिटल फायनान्समुळे चुटकीसरशी होऊ लागले आहेत. त्यामुळे सध्या डिजिटल फायनान्स हा परवलीचा शब्द बनला आहे.

Read More

Post Office Savings Account : ‘या’ 7 मार्गांनी पोस्ट ऑफिस बचत खात्यातील शिल्लक तपासा

भारतातील अनेक लोकांचे पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते (Post Office Savings Account) आहे. या खात्यात किती शिल्लक आहे? हे तपासणे आता सोपे झाले आहे. ते कसे? ते पाहूया.

Read More

Stand-Up India Scheme: विदर्भ कोकण ग्रामीण बँकेची स्टॅंड-अप इंडिया योजनेत सरस कामगिरी, 1 हजार उद्योजकांच्या पंखांना बळ

Stand-Up India Scheme: केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या स्टॅंड-अप इंडिया योजनेने विदर्भातील जवळपास एक हजार उद्योजकांच्या पंखांना बळ मिळाले आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने स्टॅंडअप इंडिया योजनेत राष्ट्रीय पातळीवर सरस कामगिरी केली आहे. याची दखल केंद्र सरकारने घेतली.

Read More

Amrit Kalash Fixed Deposit Scheme : एसबीआयने विशेष एफडी योजना सुरू केली, जाणून घ्या तपशील

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI – State Bank of India) आपल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आणली आहे. बँकेने मर्यादित कालावधीत एसबीआय ‘अमृत कलश योजना’ (Amrit Kalash fixed deposit scheme) सुरू केली आहे.

Read More

आरबीआयची 32 ऑनलाईन पेमेंट ॲग्रीगेटर्सना तत्त्वत: मान्यता; जाणून घ्या अधिकृत ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म

रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना असेही आवाहन केले आहे की, ज्या पेमेंट ॲग्रीगेटर्सना तत्त्वत: मान्यता दिली आहे किंवा ज्यांच्या अर्जावर सध्या प्रक्रिया सुरू आहे. अशाच ॲग्रीगेटर्ससोबत व्यवहार करावा. तर जाणून घ्या आरबीआयने कोणत्या ॲग्रीगेटर्सना मान्यता दिली आहे.

Read More

India Post Payments Bank: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आता Universal Bank बनण्याच्या तयारीत

Indian Post: इंडियन पोस्ट देशाच्या कानाकोपऱ्यात कार्यरत आहे. देशात असा एकही तालूका नाही जिथे पोस्ट ऑफिस (Post Office) नाही. उपलब्ध सुविधांचा वापर करून वित्त सुविधा देखील पुरविण्याचा पोस्ट विभागाचा इरादा आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचा व्यवहार फायदेशीर असून त्याचे सार्वत्रिक बँकेत रूपांतरित करणे आवश्यक म्हटले जात आहे.

Read More

Online lending apps: मोबाईल अॅपवरुन झटपट कर्ज घेण्याची सुविधा सुरक्षित आहे का?

अॅपवरुन झटपट लोन घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, मागील आठवड्यात सरकारने अनेक अॅप्सवर बंदी घातली. चिनी गुंतवणूक आणि नियमांचे पालन करत नसल्याचा ठपका कंपन्यांवर ठेवण्यात आला होता. मात्र, यातील काही अॅप्सवरील बंदी अल्पावधीत उठवली. ऑनलाइन लोन घेणे किती सुरक्षित आहे? हा मुद्दा आता चर्चेला आला आहे.

Read More

Online lending apps: मोबाईल अॅपवरुन झटपट कर्ज घेण्याची सुविधा सुरक्षित आहे का?

अॅपवरुन झटपट लोन घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, मागील आठवड्यात सरकारने अनेक अॅप्सवर बंदी घातली. चिनी गुंतवणूक आणि नियमांचे पालन करत नसल्याचा ठपका कंपन्यांवर ठेवण्यात आला होता. मात्र, यातील काही अॅप्सवरील बंदी अल्पावधीत उठवली. ऑनलाइन लोन घेणे किती सुरक्षित आहे? हा मुद्दा आता चर्चेला आला आहे.

Read More

Good Financial Behaviour: क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी जाणून घ्या 5 चांगल्या सवयी

Good Financial Behaviour for Better Credit Score: क्रेडिट कार्डचा वापर करताना तुम्ही स्वत:ला काही सवयी जाणीवपूर्वक लावून घेतल्यास तुमचा स्कोअर नक्कीच चांगला राहील. त्या सवयी कोणत्या याबाबत आपण अधिक जाणून घेऊ.

Read More

RBI Guidelines to Exchange of Notes: जुन्या फाटलेल्या चलनी नोटा बदलण्याचा RBI चे नियम तुम्हांला माहितीच हवे!

RBI ने भारतीय रिझर्व्ह बँक (नोट रिफंड) नियम, 2009 हा कायदा बनवला आहे. रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावरही या नियमाची प्रत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कायद्यांतर्गत प्रत्येक पैलूचा तपशीलवार विचार करण्यात आला आहे.सामान्य नागरिकांचे कुठलेही आर्थिक नुकसान होऊ नये आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा मानसिक त्रास होऊ नये यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाने विशेष मेहनत घेतलेली आहे.

Read More

Online Fraud: 12 हजारांच्या इलेक्ट्रिक टूथ ब्रशऐवजी ग्राहकाला मिळाली एमडीएच मसाल्याची पाकिटे!

Online Fraud: एका महिलेने अॅमेझॉनवरून इलेक्ट्रिक ओरल बी टूथ ब्रश ऑर्डर केला होता. त्या इलेक्ट्रिक टूथ ब्रशची किंमत तब्बल 12 हजार रुपये होती. पण या ऑर्डरच्या बदल्यात त्या महिलेला एमडीएच मसाल्याची पाकिटे पाठवण्यात आली.

Read More

AT1 Bond: हाय कोर्टाने नाकारला येस बँकेचा एटी 1 बाँड रद्द करण्याचा निर्णय, पण हे एटी 1 बाँड आहे तरी काय?

AT1 Bond: हायकोर्टाने येस बँकेच्या पुनर्बांधणीच्या अंतिम योजनेत राइट-ऑफ कलम नसल्याचा उल्लेख केला आणि म्हटले की प्रशासनाने तिच्या अधिकाराचे उल्लंघन केले आहे. न्यायालयाने म्हटले की येस बँक मसुदा पुनर्रचना योजनेत एटी वन (AT1) बाँड लिहून ठेवण्याचे कलम असले तरी सरकारने मंजूर केलेली ही अंतिम योजना नाही. परंतु, एटी 1 बाँड म्हणजे नेमके काय, त्याचे नियम काय हे सर्व या लेखातून समजून घ्या.

Read More