YES Bank hikes FD rates: YES बँकेने FD चे दर वाढवले; ज्येष्ठ नागरिकांना मिळेल 8% व्याजदर, नवे दर लगेच चेक करा
येस बँकेने आपल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवले आहेत. नव्या दरानुसार सर्वसामान्य नागरिक 7.5% पर्यंत तर ज्येष्ठ नागरिक 8% पर्यंत व्याजदर मिळू शकतात. कमी जोखमीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मुदत ठेव हा एक चांगला पर्याय आहे. 2 कोटींपेक्षा कमी रकमेच्या FD वर साठी हे नवे दर लागू असतील.
Read More