Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ऑटो

Auto Expo 2023 : अनेक इलेक्ट्रिक दुचाकी कंपन्या ऑटो एक्सपोपासून राहणार दूर

ओला (Ola), ओकिनावा (Okinawa), हिरो इलेक्ट्रिक (Hero Electric) आणि अथऱ (Ather) यासह अनेक आघाडीच्या e2W कंपन्यांनी ऑटो एक्सपोपासून (Auto Expo 2023) दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

In Pictures Auto Expo 2023: पाहा ऑटो एक्स्पोमधील टॉप गाड्यांची झलक

वाहन उद्योगातील सर्वात मोठा ऑटो एक्स्पो आज बुधवार 11 जानेवारी 2023 पासून उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये सुरू होत आहे. नोयडातील भव्य इंडिया एक्स्पो मार्ट येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.या व्यापारी परिषदेला कार उत्पादक, बाइक उत्पादक कंपन्या, सुटे भाग तयार करणाऱ्या कंपन्या, ईलेक्ट्रिक वाहन उत्पादक यांच्यासह काही देशांची स्वतंत्र दालने आहेत.

Read More

Car Buying Budget: भारतीयांच्या कार खरेदी बजेटमध्ये 30 टक्के वाढ

मागील वर्षात सरासरी भारतीय ग्राहकांच्या कार खरेदी बजेटमध्ये साडेचार लाखांवरून साडेसहा लाखांपर्यंत वाढ झाली आहे. 2022 वर्षात भारतीय ग्राहकांनी कार खरेदीसाठी 30 टक्के अधिक रक्कम खर्च केली, असे कार्स 24 ने केलेल्या अहवालातून समोर आले आहे.

Read More

BMW i Vision Dee : जाणून घ्या, बीएमडब्ल्यूने तयार केली रंग बदलणारी कार

BMW i Vision Dee : जर्मन लग्झरी वाहन निर्माती असलेली कंपनी बीएमडब्ल्यूने एक भन्नाट कार तयार केली आहे. ही कार सीईएस टेक्नोलॉजीसह बनविण्यात आली आहे. या टेक्नोलॉजीसह खासियत म्हणजे आता BMW i Vision Dee ही गाडी रंग बदलणारी आहे, या गाडीविषयी अधिक जाणून घेऊयात.

Read More

iQoo 11 5G SmartPhone: जाणून घ्या, iQoo 11 5G स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स

iQoo 11 5G SmartPhone Launch: सध्या बाजारात एकापेक्षा एक स्मार्टफोन्सची एन्ट्री होत आहे. यामध्ये आता iQoo 11 5G SmartPhone चा समावेश आहे. आजच हा मोबाईल भारतात लॉन्च होणार आहे. या मोबाईलची किंमत व फीचर्स जाणून घेऊयात.

Read More

Vande Bharat Trian: वंदे भारत ट्रेनसाठी सुमारे 18000 कोटी करणार खर्च

Vande Bharat Trian: रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत ट्रेनचे उत्पादन व सोईसुविधांसाठी सुमारे 18000 कोटी खर्च करणार असून त्यासाठी एक प्लॅन तयार करण्यात आला आहे. ऑगस्ट 2023 पर्यंत एकूण 69 वंदे भारत गाड्या तयार करायच्या आहेत. ज्याची संख्या आता 75 इतकी झाली आहे. याविषयी जाणून घेऊया अधिक...

Read More

Hyundai Grand i10 Nios Facelift : ह्युंदाई ग्रँड i10 Nios चे फेसलिफ्ट मॉडेल ऑटो एक्सपो 2023 मध्ये होणार लॉंन्च

कोरियन कार निर्माता कंपनी Hyundai Grand i10 Nios हॅचबॅक कारची फेसलिफ्ट आवृत्ती लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. आपल्या अधिकृत वेबसाइटवर काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती शेअर करताना, कंपनीने त्याचे बुकिंग देखील सुरू केले आहे.

Read More

Mahindra Thar RWD: जाणून घ्या, महिंद्रा थारची नवीन गाडी भारतात लाँच ...

Mahindra Thar RWD : महिंद्रा कंपनीची थार ही लोकप्रिय गाडी आहे. ही गाडी ग्राहकांना स्वस्तात खरेदी करता यावी, यासाठी महिंद्राने नवीन गाडी भारतीय बाजारात आणली आहे. या गाडीचे नाव, किंमत व फीचर्स जाणून घेऊयात.

Read More

Auto Expo 2023 FAQ: जाणून घ्या ऑटो एक्पो 2023 चे ठिकाण, वेळ, तिकीट आणि इतर माहिती

Auto Expo 2023 FAQ: वाहन उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ऑटो एक्स्पो बुधवार 11 जानेवारी 2023 पासून उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडातल्या इंडिया एक्स्पो मार्ट येथे आयोजित केले जाणार आहे. या व्यापारी परिषदेला कार उत्पादक, बाइक उत्पादक कंपन्या, सुटे भाग तयार करणाऱ्या कंपन्या, ईलेक्ट्रिक वाहन उत्पादक यांच्यासह काही देशांची स्वतंत्र दालने आहेत.

Read More

BMW Cars Launched: ब्रँड न्यू BMW i7, 7 Series कार भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

आघाडीची कार निर्मिती कंपनी BMW ने i7 आणि 7 Series ही कार भारतात नुकतीच लाँच केली आहे. या दोन्ही गाड्या आलिशान कार सेगमेंटमधील असून त्यांची किंमत कोटीच्या घरात आहे. या सेगमेंटमधील गाड्या पेट्रोल आणि इलेक्ट्रिक या दोन व्हेरियंटमध्ये बाजारात आणल्या आहेत.

Read More

Mahindra Thar 2WD: महिंद्रा थारची धमाका ऑफर; 10 लाखापेक्षा कमी किमतीत आणले दुसरे मॉडेल

Mahindra Thar New Model: नवीन Mahindra Tar 2WD ची किंमत 9.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू (Mahindra Thar 2023 Price) असणार आहे आणि हि किंमत फक्त सुरूवातीच्या 10 हजार बुकिंग्सवर (Mahindra Thar New Model Car Price) लागू असणार आहे.

Read More

Vande Bharat Train: जाणून घ्या, वंदे भारत ट्रेन कशी व कुठे बनली?

Train made with Indigenous Technology: भारतातीतल एकमेव इंजिन नसलेली सेमी हायस्पीड ट्रेन म्हणून 'वंदे भारत ट्रेन' कडे बघितले जाते. ही ट्रेन पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने बनली आहे. या ट्रेनची निर्मिती कशी झाली, हे जाणून घेऊयात.

Read More