Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sensex Opening Bell: देशांतर्गत शेअर बाजारातील घसरण सुरूच, सेन्सेक्सह निफ्टीची घसरणीने सुरुवात

Sensex Opening Bell: या आठवड्यातही देशांतर्गत शेअर बाजाराची घसरणीने सुरुवात झाली आहे. सोमवारी बाजार उघडताना सेन्सेक्स 132 अंकांनी घसरला तर निफ्टी 17450 च्या खाली पोहोचला होता.

Read More

Pre-open Share Market: सलग आठवडाभर झालेल्या घसरणीनंतर आज शेअर बाजाराकडे लक्ष

Share Market Opening: गेला संपूर्ण आठवडा शेअर बाजारात घसरण बघायला मिळाली. आठवडाभरात 3 टक्के इतकी घट झाल्यानंतर शेअर बाजारात आज काय घडते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

Read More

Adani Group Crisis: ‘ही’ बातमी अदानी टोटल गॅसची घसरण थांबवणार?

Adani vs Hindenburg या संघर्षात अदानी ग्रुपचे शेअर्सचे दर मोठ्या प्रमाणात घसरत आहेत. याचा अदानी टोटल गॅसला मोठा फटका बसलेला दिसून येतोय. मात्र या पार्श्वभूमीवर Adani Group साठी एक दिलासादायक बातमी आली आहे. यामुळे या शेअर्सची घसरण आता थांबणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read More

Upcoming IPO: येत्या आठवड्यात कोणत्या कंपन्यांचे आयपीओ लाँच होणार?

Upcoming IPO: आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदा लोकांसाठी आपले शेअर्स ऑफर करते. शेअर बाजारात येत्या आठवड्यात म्हणजेच, 27 फेब्रुवारी ते 4 मार्च 2023 मध्ये कोण - कोणत्या कंपन्यांचे आयपीओ लाँच होणार आहेत, या बातमीतून जाणून घ्या.

Read More

Share buyback: शेअर बायबॅकसाठी अप्लाय कसे करावे?

Share buyback: बाय-बॅक ही एक कॉर्पोरेट क्रिया आहे ज्यामध्ये कंपनी विद्यमान भागधारकांकडून त्याचे शेअर्स सामान्यतः बाजारभावापेक्षा जास्त किंमतीवर विकत घेते. जेव्हा ते परत विकत घेते, तेव्हा बाजारात शिल्लक असलेल्या शेअर्सची संख्या कमी होते. 'बायबॅक' मोडून काढणे बायबॅकमुळे कंपन्यांना स्वतःमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी मिळते. यासाठी शेअरहोल्डर्सनी कसा अर्ज करावा हे या लेखातून समजून घेऊयात.

Read More

Demat Account: एका डिमॅट अकाऊंटमधून दुसऱ्या अकाऊंटमध्ये शेअर कसे ट्रान्सफर करावेत?

Demat Account: शेअर ट्रेडिंगसाठी डीमॅट खाते सुरू करणे काही वेळा व्यवस्थापित करणे कठीण होते, कारण एकाऐवजी अनेक खाती उघडता आली असती. एका डिमॅट खात्यातून दुसऱ्या खात्यात शेअर्स ट्रान्सफर करणे खूप सोपे आहे आणि ते ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारे करता येते.

Read More

Share Market Closing : सलग सहाव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, ऑटो, मेटल, बँकिंग स्टॉकमध्ये सर्वाधिक घट

Share Market Closing : सलगपणे 6 दिवस आणि या आठवड्याचे पाचही दिवस देशांतर्गत शेअर बाजारात घसरण बघायला मिळाली. शुक्रवारीही सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाला.

Read More

Stock Market: रेहतन टीएमटी कंपनीने केली स्टॉक स्प्लिटची घोषणा, शेअरहोल्डर्सना देणार 11 बोनस शेअर

Stock Market: रेहतान रोलिंग मील प्रायव्हे़ट लिमिटेड ही गुजरातमध्ये 26 जानेवारी 1984 साली स्थापन झाली होती. कंपनीचे बाजार मूल्य 1 हजार 45.50 कोटी आहे. या स्टॉकने गुंतवणुकदारांना आत्तापर्यंत 777.79 टक्क्यांचा परतावा मिळवून दिला आहे. कंपनीने स्टॉक स्प्लीटची घोषणा केली आहे, याबाबतचे सर्व तपशील पुढे वाचा.

Read More

Penny Stocks: फ्यूचर ग्रुपचा Future Retail चर्चेत, 700 चा शेअर्स 3 रुपयात मिळतोय, पण ..

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांच्या Penny Stock हा जिव्हाळ्याचा विषय असतो. कारण यातला एखादा शेअर्स हा खूपच चकित करणारा परतावा देत असतो. असाच एक Penny Stock चर्चेत आला आहे. 700 वर ट्रेड करणारा हा Future Retail चा शेअर सध्या 3 रुपयाला मिळतो आहे.

Read More

फार्मा कंपनी सनोफी इंडिया देणार Special dividend, प्रत्येक शेअरवर 377 रुपयांचा डिव्हिडंड

Special dividend: फार्मा क्षेत्रातील 1956 साली स्थापन झालेली सनोफी इंडिया कंपनीने एकूण 377 रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. 194 रुपयांचा अंतिम लाभांश आणि 183 प्रति शेअर विशेष लाभांश दिला जाणार आहे. हा या वर्षातील दुसरा लाभांश आहे.

Read More

झी, एचडीएफसी, अ‍ॅक्सिस बॅंक, जिंदाल स्टील या कंपन्यांच्या शेअर्सवर खरेदीदारांची राहील नजर

एसजीएक्स निर्देशांकाने सेन्सेक्स आणि निफ्टीसाठी आज सकारात्मक सुरूवात होण्याचे संकेत दिले आहेत. त्यात आज काही कंपन्यांवर खरेदीदारांची विशेष नजर राहील.

Read More

Stock Market Today: सलग 4 दिवस भारतीय शेअर बाजारात होणारी पडझड आज थांबू शकेल? आज बाजारात काय होऊ शकते?

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारात सलग पाच दिवस घसरण दिसून आली आहे. मात्र आज, परदेशी स्टॉक एक्सचेंजच्या स्थितीवरुन भारतीय शेअर बाजारातील घसरण थांबू शकते. आज बाजारावर कोण कोणत्या घडामोडींचा परिणाम होऊ शकतो, ते जाणून घेऊयात.

Read More