Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

NSE-Social Stock Exchange: एनएसईला सोशल स्टॉक एक्सचेंज सुरू करण्याची मिळाली मान्यता , पण सोशल स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय?

NSE-Social Stock Exchange: सेबीकडून एनएसईला सोशल स्टॉक एक्सचेंज सुरू करण्यास पूर्णत: मान्यता मिळाली आहे. गेल्या वर्षी सेबीने सोशल स्टॉक एक्सचेंजसाठी एक फ्रेमवर्क जारी केला होता. यामुळे आता सामाजिक उपक्रमांना देखील खाजगी कंपन्यांप्रमाणे शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध करता येणार आहे आणि तेथून पैसे उभे करणे शक्य होणार आहे.

Read More

Sensex closing bell : तेजीसह सुरुवात करणाऱ्या शेअर निर्देशांकात दिवसअखेर घसरण, गुंतवणूकदारांचे नुकसान

Sensex closing bell: आठवड्याच्या सलग चौथ्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. गुरुवारी बाजाराची सुरुवात तेजीसह झाली होती. मात्र दिवसअखेर बाजार घसरणीसह बंद झाला.

Read More

Stock Market Update: झी एंटरटेन्मेंटचा स्टॉक 14 टक्क्यांनी घसरला, कंपनीवर दिवाळखोरीची कारवाई होणार

Stock Market Update: झी एंटरटेन्मेंट एंटरप्रायझेस कंपनीचा नफा घटला आहे, हे तिमाहीच्या निकालातून दिसून आले आहे. तसेच कंपनीने बँककरप्ट झाली असून, दिवाळखोरीच्या कारवाईला बुधवारी परवानगी मिळाली आहे, याचा परिणाम आज बाजारात दिसून आला आहे. तब्बल 14 टक्क्यांनी स्टॉकमध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Read More

Stock Market Today: आज स्टॉक मार्केटमध्ये काय घडू शकते? कोणत्या घडामोडींचा मार्केटवर परिणाम दिसून येईल?

Stock Market Today: गेल्या 24 तासांमध्ये कोणत्या घडामोडींमुळे, काय संकेत मिळाले आणि त्यचा परिणाम आज, 23 फेब्रुवारी रोजी बाजारावर होऊ शकतो. नेमक्या कोणत्या घडामोडींमुळे कोणते संकेत मिळाले आहेत ते जाणून घेऊयात.

Read More

Sensex Opening Bell: निफ्टी 17,800 च्या खाली, सेन्सेक्समध्ये 300 अंकांच्या घसरणीसह बाजाराची सुरुवात

Sensex Opening Bell: आज आठवड्याच्या तिसऱ्या दिवशीही शेअर बाजारात घसरण बघायला मिळत आहे. सुरुवात झाली आहे. सेन्सेक्समध्ये 300 अंकांच्या घसरणीसह बाजाराची सुरुवात झाली आहे. तसेच, निफ्टी 17,800 च्या खाली पोचला आहे.

Read More

Pre-open share market: अदानी, DCX systems वर आज गुंतवणूकदारांचे लक्ष

Pre-open share market: या आठवड्यात सलग दोन दिवसाच्या घसरणीनंतर आज देशांतर्गत शेअर बाजार कोणत्या दिशेने जातो याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे. अदानी एन्टरप्राइज आणि DCX systems यावर गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष आहे.

Read More

Sensex Closing Bell: सकाळच्या वाढीनंतरही लाल चिन्हावर शेअर बाजार बंद, सलग दुसऱ्या दिवशी घसरण

Sensex Closing Bell: मंगळवारी चढ-उतारानंतर बाजार 18 अंकांनी घसरून 60,672 वर बंद झाला आणि निफ्टी 18 अंकांनी घसरून 17,826 अंकांवर बंद झाला. निफ्टीमध्ये अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स सर्वात जास्त 3.5% पर्यंत घसरले.

Read More

Share Market Today: DCX Systems मध्ये मोठ्या उसळीनंतर आज झाली घसरण

3 महिन्यापूर्वी लिस्टिंग झालेला DCX systems या शेअर्सकडे आज गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले होते. सोमवारी या शेअर्सच्या किमतीत 15 टक्के इतकी वाढ झाली होती. आज मात्र या शेअर्समध्ये घसरण बघायला मिळाली.

Read More

Share Market Opening: शेअर बाजार आज वाढीसह ओपन, सेन्सेक्स 60,800 पार, निफ्टी 17,900 च्या जवळ

Share Market Opening: आज शेअर मार्केट वाढीसह ओपन झाले आहे आणि सेन्सेक्स-निफ्टीत दिवसाच्या सुरुवातीला वाढ झालेली दिसून येत आहे.

Read More

Share Market Today: पहिल्या दिवसाच्या घसरणीनंतर गुंतवणूकदारांचे आज शेअर बाजाराकडे लक्ष

Share Market Today : आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह लाल चिन्हावर बंद झाला. आता मंगळवारी Share Market ची स्थिती काय असेल याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read More

FPI : विदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास भारतीय बाजारावर परतला, एफपीआयने 7600 कोटींहून अधिक गुंतवले

विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा (FPIs – Foreign Portfolio Investers) कल पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजाराकडे वळू लागला आहे. गेल्या आठवड्यात, एफपीआय (FPIs) ने निव्वळ आधारावर शेअर बाजारात 7600 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे.

Read More

Crayons Advertising IPO : या जाहिरात कंपनीचा येत आहे आयपीओ

देशातील आघाडीची जाहिरात कंपनी क्रेऑन्स अँडव्हर्टायझिंग (Crayons Advertising) चा लवकरच आयपीओ (IPO) येत आहे. आयपीओमधून उभारलेल्या रकमेपैकी काही रक्कम कंपनीच्या विस्तारासाठी वापरण्यात येणार आहे.

Read More