Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Retirement Planning: रिटायरमेंटचे प्लॅनिंग करायचे आहे? मग 'या' गोष्टी ठेवा लक्षात!

काही गोष्टी वेळेतच पूर्ण केलेल्या चांगल्या नाहीतर पुढे त्रास होऊ शकतो. जसे की, तुम्ही म्हणत असाल रिटायरमेंटला वेळ आहे, पाहू-करू तर तुम्हाला रिटायरमेंटनंतर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ही गोष्ट ध्यानात ठेवून तुम्ही आत्ताच रिटायरमेंटचे प्लॅनिंग करू शकता. ती प्लॅनिंग कशी करायची हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Read More

Retirement Planning: निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन करताना एसआयपी आणि एसडब्लूपीची होईल मदत; कशी, जाणून घ्या

Retirement Planning: तरुण्यातच प्रत्येकाने निवृत्तीनंतरच्या आयुष्याची आर्थिक तरतूद करायला हवी. आत्तापासूनच थोडी थोडी केलेली गुंतवणूक उद्या जाऊन मोठा फंड तयार करू शकते. त्यासाठी म्युच्युअल फंडातील एसआयपी (SIP) पद्धतीची मदत घेता येऊ शकते. तसेच एसडब्लूपीच्या (SWP) मदतीने निवृत्तीनंतर ठराविक पैसे बँक खात्यात खर्चासाठी जमा केले जातात.

Read More

Retirement Planning: निवृत्तीनंतरचं प्लॅनिंग करत आहात? जाणून घ्या एसआयपी आणि एसडब्लूपीबद्दल...

Retirement Planning: वाढती महागाई आणि राहणीमानाचा खर्च हा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर चालला आहे. त्यामुळे अनेकजण निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनाला प्राधान्य देत नाहीत किंवा ती त्यांची प्राथमिकता नसते. गुंतवणूक करण्याचं ठरवलं तरी मध्येच काही अडचणी येतात आणि नियोजन बारगळतं.

Read More

SIP Calculator: रिटायरमेंटनंतर 10 कोटी रुपये हवेत; जाणून घ्या महिन्याला किती रुपयांची SIP करावी लागेल

SIP Calculator: निवृ्त्तीसाठी निश्चित रकमेचा फंड निर्माण करायचा असेल, तर लवकरात लवकर आणि कमीत कमी गुंतवणूक करून चांगला फंड उभा करता येऊ शकतो. यासाठी एसआयपी ही गुंतवणुकीची साधीसोपी पद्धत फायद्याची ठरू शकते.

Read More

Retirement Planning: चिंतामुक्त रिटायरमेंटची पंचसुत्री; आत्ताच मनावर घ्या अन्यथा उतारवयात होईल पश्चाताप

निवृत्ती हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. तुम्ही रिटायरमेंट टाळू शकत नाही. नोकरी करताना महिन्याला पगाराच्या स्वरुपात निश्चित उत्पन्न मिळते. मात्र, निवृत्तीनंतर तुमची आवक एकदम बंद होते. तर निवृत्तीनंतर येणारं प्रत्येक वर्ष महागाईच्या रुपात जास्त खर्च घेऊन येते. तसेच तुमच्या निवृत्तीनंतर इतरही अनेक गरजा असू शकतात.

Read More

Generation Z पिढीला कामातून लवकर रिटायर्ड व्हायचंय; पण Retirement Planning च्या नावाने बोंब!

Retirement Planning: कामातून लवकर रिटायर्ड व्हायचे असेल तर त्यासाठी पुढील काही वर्षांची आर्थिक तरतूद करणे गरजेचे आहे. ज्याचा अमेरिकेतील GenZ पिढीने याचा विचार केलेला नाही. तुम्ही केला आहे का?

Read More

Retirement Planning : दररोज 50 रुपयांची बचत करून रिटायरमेन्टपर्यंत जमा होऊ शकते, 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम

Retirement Planning : वयाच्या 15 वर्षापासून दररोज 50 रुपये वाचवून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली, तर रिटायरमेन्टपर्यंत तुम्ही कोटी रुपये जमा करू शकता.

Read More

Pension Plan: रिटायरमेंट प्लॅनिंग करताय? तर 'या' सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करून मिळवू शकता दरमहा उत्पन्न

Pension Plan: जर तुम्ही रिटायरमेंटचे प्लॅनिंग करत असाल आणि तुम्हाला दरमहा उत्पन्न पाहिजे असेल तर तुम्हाला काही सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. ज्येष्ठ नागरिक बचत योजना, राष्ट्रीय पेन्शन योजना, प्रधानमंत्री वय वंदना योजना, अटल पेन्शन योजना या चारही सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला कर लाभसुद्धा मिळू शकतो.

Read More

Financial Planning: भाववाढीचा गुंतवणुकीवर कसा परिणाम होतो? निवृत्तीनंतरच्या उत्पन्नातून मासिक खर्च भागेल का?

निवृत्तीनंतर गुंतवणूक करताना महागाईचा दर विचारात घेतला नाही तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. कारण, भाववाढीने फक्त वस्तू आणि सेवांच्या किंमतीच वाढतात असे नव्हे तर पैशाचे मूल्यही कमी होते. अनेकजण गुंतवणूक करताना महागाईचा दर विचारात घेत नाहीत. भाववाढीचा परिणाम अल्प काळाच्या गुंतवणुकीवर दिसून येत नाही. मात्र, दीर्घ काळातील गुंतवणुकीवर मोठा परिणाम दिसून येतो.

Read More

Retirement Planning: एकाचवेळी मुलांचे शिक्षण व सेवानिवृत्तीचे आर्थिक नियोजन कसे कराल? जाणून घ्या

Retirement Planning: भविष्यातील आर्थिक उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. कारण मुलाचे शिक्षण व सेवानिवृत्तीचे नियोजन याचा योग्य असा ताळमेळ घालुन गुंतवणुकीचे ध्येय निर्धारित करणे आवश्यक आहे.

Read More

Retirement Plans Tips: निवृत्तीनंतरच्या आयुष्याची तरतूद कशी करायची?

Retirement Plans Tips: जोपर्यंत मनुष्याची मिळकत सुरु असते; तोपर्यंत सगळे ठिक असते. मात्र जेव्हा उत्पन्नाचा स्त्रोत बंद होतो, तेव्हा काय? असा प्रश्न सगळ्यांना पडतो. यासाठी पुरेशी तरतूद करणे गरजेचे आहे. ती कशी असायला हवी; याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Think SIP as your Child: मुलांप्रमाणे एसआयपीमध्ये नियमित गुंतवणूक केली तर किती फायदा मिळू शकतो?

Think SIP as your Child: उतारवयात पुरेशी पेन्शन किंवा किमान खर्चाची रक्कम हाताशी नसेल तर जगणे अवघड होऊ शकते. त्यामुळे मुलांच्या भविष्यासोबत स्वत:च्या उतारवयातील भविष्याचाही विचार करणे गरजेचे आहे.

Read More