Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Flipkart Personal Loan: दिग्गज ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट देणार पर्सनल लोन, जाणून घ्या डीटेल्स

फ्लिपकार्टने आजपासून त्यांच्या 45 कोटी ग्राहकांना वैयक्तिक कर्ज देण्यास सुरुवात केली आहे. Flipkart ने Axis Bank Limited सह याबाबत करार केला असून, त्यांच्या सहकार्याने ग्राहकांना लोन दिले जाणार आहे. फ्लिपकार्टने दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन मिळू शकणार आहे.

Read More

Lowest loan rate: होम, कार आणि पर्सनल लोनवरील सर्वात कमी व्याजदराच्या ऑफर्स येथे चेक करा

कमीत कमी व्याजदर कोणती बँक देईल जेणेकरून इएमआयचा भार हलका होईल, याकडे सर्वांचा कल असतो. बऱ्याच वेळा बँक ग्राहकाची आर्थिक स्थिती क्रेडिट स्कोअर, कर्जाची रक्कम पाहून व्याजदर आकारते. होम, कार आणि पर्सनल लोन घेताना बेस्ट ऑफर्स कोणत्या ते चेक करा.

Read More

Personal Loan: वैयक्तिक कर्ज घेत असाल, तर कमी व्याजदरासाठी 'या' गोष्टींकडे नक्की लक्ष द्या

Personal Loan: बँकांकडून वैयक्तिक कर्ज कमी वेळेत उपलब्ध करून दिले जाते. हे कर्ज वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जाते. या कर्जावरील व्याजदर सर्वात जास्त असतो. त्यामुळे तुम्हीही वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर काही गोष्टींकडे नक्की लक्ष द्या. ज्यामुळे कमी व्याजदर मिळण्यासाठी मदत होऊ शकते.

Read More

Pre-approved Loan: प्री-अप्रूव्ह लोन म्हणजे काय? लोन ऑफर स्वीकारताना काय काळजी घ्यावी?

प्री अप्रूव्ह्ड लोन हे इतर सर्वसामान्य कर्जाप्रमाणेच असते. मात्र, हे कर्ज घेण्यासाठी तुम्ही वित्तसंस्थेकडे जात नाहीत. तर वित्तसंस्था तुमच्यापर्यंत कर्जाची ऑफर घेऊन येते. प्री अप्रूव्ह्ड म्हणजेच बँक तुम्हाला कर्ज देण्यास तयार असते. मात्र, कोणालाही प्री अप्रूव्ह्ड लोन ऑफर मिळत नाही.

Read More

Personal Loan New Rule: पर्सनल लोन घ्यायचं आहे? आरबीआयचा 'हा' नवा नियम जाणून घ्या

Personal Loan New Rule: तुम्ही पर्सनल लोन घेतलं असेल किंवा पर्सनल लोन अथवा क्रेडिट कार्ड लोन घेण्याचं नियोजन करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पर्सनल लोनसंदर्भात नवी नियमावली बनवली आहे.

Read More

Lowest Loan rate: होम, कार आणि पर्सनल लोन स्वस्तात कोठे मिळेल? बेस्ट लोन ऑफर्स येथे चेक करा

गृहकर्ज, वाहनकर्ज किंवा वैयक्तिक कर्ज घेण्याचा तुम्ही विचार करत असाल तर सर्वात कमी व्याजदर देणाऱ्या बँका आणि वित्तसंस्था कोणत्या ते चेक करा. कमी व्याजदराने कर्ज घेऊन तुम्ही पैसे बचत करू शकता. तसेच कोणत्या बँका आणि वित्तसंस्था मुदत ठेवींवर सर्वाधिक व्याजदर देत आहेत ते जाणून घ्या.

Read More

Personal Loan: कर्ज घेण्याचा विचार करताय, जाणून घ्या टॉप बँकांचे पर्सनल लोनचे व्याजदर

Personal Loan:सध्या मार्केटमध्ये पर्सनल लोनचा व्याजदर हा 10% ते 16% या दरम्यान आहे. मागील काही वर्षात पर्सनल लोनबाबत बँकांनी आणखी सुलभता आणली आहे. आता बँकांकडून जास्तीत जास्त 7 वर्ष मुदतीसाठी देखील पर्सनल लोन दिले जाते.किमान व्याजदरात कोणत्या बँका पर्सनल लोन देत आहेत याची माहिती घेऊया.

Read More

Personal Loan : पर्सनल लोन घेण्याआधी 'या'पाच गोष्टींचा विचार नक्की करा

Think Before Taking Personal Loan : पर्सनल लोन म्हणजे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या भांडवल किंवा सिक्युरिटीज रुपात तारण ठेवण्याची गरज नसते. आणि फार मोजके कागदपत्र सादर करुन हे लोन तुम्हाला मिळत असते. मात्र सहज-सोप्या पध्दतीने मिळणारे पर्सनल लोन घेण्याआधी तुम्ही काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे.

Read More

Personal Loan: पर्सनल लोन नक्की कधी घ्यावं? 'या' 7 कामांसाठी पैशांची गरज होईल पूर्ण

वैयक्तिक कर्ज योग्य वेळी घेतलं तर तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं. मात्र, ही योग्य वेळ कोणती ते आपण या लेखात पाहू. आणीबाणी किंवा पैशांची गरज कधी लागेल हे कोणीही सांगू शकत नाही. अचानक उद्भवलेली आर्थिक गरज भागवण्यासाठी पर्सनल लोन हा एक पर्याय आहे.

Read More

Unsecured Loan: असुरक्षित कर्ज वाटपावरून आरबीआयने बँकांना दिला धोक्याचा इशारा

असुरक्षित कर्ज वाटपावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वित्त संस्थांना सावधानतेचा इशारा दिला आहे. तसेच कर्ज वाटप करण्याची प्रक्रिया आणखी काटेकोर करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना साथ ओसरल्यानंतर क्रेडिट कार्ड आणि वैयक्तिक कर्ज ग्राहकांना देण्यासाठी बँकांकडून अनेक ऑफर देण्यात येत आहेत. मात्र, हे कर्ज बुडीत निघाले तर बँका अडचणीत येऊ शकतात.

Read More

Aadhar Card Loan: कर्जासाठी बँकेत जाण्याची गरज नाही; 5 मिनिटात ऑनलाईन मिळवा 2 लाखांचे कर्ज

Aadhar Card Loan: केंद्र सरकारने आधार कार्ड कर्जाची घोषणा गेली आहे. या योजनेत आधारकार्ड व्यतिरिक्त इतर कुठल्याही कागदपत्राशिवाय अवघ्या 5 मिनिटात 2 लाखांचे वैयक्तिक कर्ज (Personal Loan) मिळू शकते. हे कर्ज कसे मिळवायचे याची प्रक्रिया जाणून घ्या.

Read More

Personal Loan Negotiations : स्वस्तात वैयक्तिक कर्जं मिळवण्यासाठी ‘या’ तीन गोष्टी करा

Personal Loan Negotiations : अनेकदा तातडीने पैसा उभा करण्यासाठी आपल्याला वैयक्तिक कर्जाचा आसरा घ्यावा लागतो. पण, त्यावरील व्याजदर इतर कर्जापेक्षा जास्त असतात. असं असताना उपलब्ध पर्यायांमधून स्वस्तात मस्त वैयक्तिक कर्ज कसं मिळवायचं?

Read More