Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Paytm stock: पेटीएमचा स्टॉक 1000 रुपयांच्या पार जाणार? काय सांगतो 'हा' रिपोर्ट?

Paytm stock: मागच्या काही दिवसांपासून पेटीएमच्या शेअरच्या बाबतीत सकारात्मक घडामोडी घडताना दिसून येत आहेत. चांगली खरेदी पाहायला मिळत आहे. आता बीओएफए (BoFA) ही सहावी ब्रोकरेज फर्म आहे. या फर्मनं पेटीएमच्या स्टॉकवर 1,000 रुपयांपेक्षा जास्त लक्ष्य दिले आहे.

Read More

Paytm GMV : पेटीएमचा जीएमव्ही 35 टक्क्यांनी वाढला, कशी होतेय कमाई? वाचा...

Paytm GMV : पेटीएमचा जीएमव्ही 35 टक्क्यांनी वाढलाय. सध्या पेटीएमचा जीएमव्ही म्हणजेच सकल व्यापारी मूल्य 2.65 लाख कोटी रुपये झालंय. त्यामुळे कंपनीची वाटचाल नफ्याच्या दिशेनं चाललीय. कारण मागच्या वर्षी याच कालावधीत कंपनीचा जीएमव्ही 1.96 लाख कोटी रुपये होता.

Read More

Scam on Twitter: ट्विटरवर Paytm चा मेसेज आलाय? सावधान! होऊ शकते तुमची फसवणूक

गेल्या काही दिवसांत, अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी बनावट ग्राहक सेवा एजंटच्या खात्याद्वारे संदेश प्राप्त झाल्याची तक्रार केली आहे. यापैकी बहुतेक वापरकर्त्यांनी तक्रार केली की त्यांनी ट्विटरवर पेटीएमला टॅग करून UPI-संबंधित समस्यांसाठी मदत मागितली होती, परंतु कंपनीच्या नावाच्या बनावट ग्राहक सेवा हँडलवरून त्यांना संदेश प्राप्त झाले आहेत.

Read More

Paytm profit : यूपीआय पेमेंट अ‍ॅप पेटीएमची भरारी, 52 टक्क्यांनी वाढलं उत्पन्न

Paytm profit : यूपीआय पेमेंट अ‍ॅप पेटीएमला अच्छे दिन आलेत. पेटीएमचा नफा अनेकपटीनं वाढला आहे. एकीकडे उत्पन्न वाढलं आहे. जवळपास 52 टक्क्यांनी महसुलात वाढ नोंदवण्यात आलीय. तर दुसरीकडे तोट्यातदेखील कमालीची घट झालेली पाहायला मिळत आहे.

Read More

Paytm Travel Carnival 2023 | ट्रेन, बस आणि विमान प्रवासासाठी Paytm देतेय मोठी सूट, जाणून घ्या ऑफर

Paytm Payment App चा वापर करणाऱ्यांना ‘पेटीएम ट्रॅव्हल कार्निव्हल’ मध्ये मोठ्या प्रमाणात सवलत दिली जाणार आहे. बुकिंगसाठी ग्राहकांकडून कुठलेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाहीये. या खास ऑफर्समध्ये तुमच्या प्रवासासाठी जर तुम्ही फ्लाइट, ट्रेन किंवा बस बुकिंग करत असाल तर तुम्हांला 25 टक्के पर्यंत सवलत दिली जाणार आहे, जाणून घ्या सविस्तर माहिती...

Read More

Paytm UPI Lite: Paytm UPI Lite चा 1 कोटी आर्थिक व्यवहारांचा उच्चांक

Paytm UPI Lite : UPI व्यवहारांच्या बाबतीत पेटीएम कंपनी एक नवा उच्चांक रचला आहे. 4.3 दशलक्ष नवीन ग्राहकांना जोडण्याबरोबरच कंपनीने आपल्या सेवेच्या माध्यमातून 1 कोटींच्या वर आर्थिक व्यवहारही केले आहेत. पीटीएम लाईटविषयी जाणून घेऊय़ा...

Read More

Paytm Postpaid : पेटीएम पोस्टपेडने शॉपिंग करा, नंतर बिलं भरा

सणासुदीच्या काळात लोक मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. खरेदी व्यतिरिक्त, काही कामे आहेत ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. उदाहरणार्थ, घरमालकाला भाडे देणे किंवा युटिलिटी बिले भरणे. यामुळे लोकांचे बजेट बिघडते. अशा परिस्थितीत पेटीएम पोस्टपेड (Paytm Postpaid) तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो.

Read More

Paytm UPI Lite : पेटीएम युपीआय लाईटने असे करा पेमेंट

तुम्ही दररोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्याच्या व्यवहारांसाठी PayTM चा युपीआय वापरत असाल, तर तुम्हाला पेटीएमच्या नवीन युपीआय लाईट (UPI Lite) बद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

Read More

LIC Premium payment: पेटीएमद्वारे एलआयसी प्रीमियम कसा भरावा? जाणून घ्या

LIC Premium payment: आता तुम्ही फक्त तुमच्या UPI शी लिंक करून LIC पॉलिसीचे (LIC Policy Premium Payment by UPI App) घरी बसून पैसे देऊ शकता. पूर्वी तुम्ही फक्त नेट बँकिंग किंवा क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे पैसे भरू शकत होते, परंतु आता तुम्हाला UPI पेमेंटद्वारे देखील पेमेंट करता येऊ शकते.

Read More

Paytm Payment Protect: अवघ्या 30 रुपयांत मोबाईलवरील आर्थिक फसव्या व्यवहारांपासून सुरक्षित राहा!

Paytm Payment Protect: इलेक्ट्रॉनिक बँकिंग सिस्टमद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी एका कंपनीने सर्व पेमेंट वॉलेट्स आणि ॲप्सच्या सहाय्याने केलेल्या व्यवहारांना आर्थिकदृष्टया सुरक्षित करण्यासाठी एक प्लॅन आणला आहे.

Read More

LIC Premium : युपीआयद्वारे घरबसल्या जमा करा एलआयसीचा प्रीमियम

पूर्वी एलआयसीचा प्रीमियम (LIC Premium through UPI) भरण्यासाठी लोकांना लांब रांगेत उभे रहावे लागत होते. पण युपीआयमुळे आता घरबसल्या एलआयसीचा प्रीमियम भरणे सोपे झाले आहे. युपीआयद्वारे एलआयसीचा प्रीमियम कसा जमा करायचा? ते आज पाहूया.

Read More

Paytm : पेटीएम अॅपद्वारे भरा फ्लॅटचा मेंटनन्स

फ्लॅटचा मेंटनन्स असो की सोसायटीमधील इतर चार्जेस तुम्ही पेटीएम अँपच्या (Paytm App) माध्यमातून शुल्क भरू शकता. ते कसे भरायचे ते आज पाहूया.

Read More