Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Post Office Scheme: आयकर वाचविण्यासाठी पोस्टाच्या 'या' योजना आहेत लय भारी, बचतही होईल बक्कळ

Post Office Scheme: पोस्टाच्या योजना तुमचा आयकर तर वाचवतील सोबतच तुम्हाला चांगली गुंतवणूक केल्यामुळे चांगला परतावाही देतील. थोडक्यात काय तर फायदा तुमचाच आहे. कोणत्या आहेत 'या' योजना? हे जाणून घेण्यासाठी लेख संपूर्ण वाचा.

Read More

National Pension Scheme: NPS अकाऊंट कसं संपवू शकते तुमच पैशाचं टेंशन? जाणून घ्या

National Pension Scheme: NPS ही भारत सरकारची एक अशी योजना आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या वृद्धापकाळासाठी आर्थिक मदतीची व्यवस्था करू शकता. NPS अकाऊंट कसं संपवू शकते तुमच पैशाचं टेंशन? जाणून घ्या

Read More

Old Pension Scheme: राज्य सरकारी कर्मचारी जाणार संपावर

National Pension System (NPS) म्हणजेच नवीन पेंशन योजनेला केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. जुनी पेंशन योजना (Old Pension Scheme) पूर्वरत करावी यासाठी मार्चमध्ये राज्य सरकारी कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत.

Read More

Old Pension Scheme: जुन्या पेंशन योजनेबाबत RBI ने राज्यांना दिला सावधानतेचा इशारा

Old Pension Scheme: जुन्या पेंशन योजनेमुळे राज्यांचा आर्थिक भार वाढणार असल्याचे मत RBI ने व्यक्त केले आहे. नुकताच हिमाचल प्रदेश सरकारने OPS पूर्वरत करण्याचा निर्णय घेतला. याआधी राजस्थान, छत्तिसगढ. पंजाब राज्यांनी देखील असा निर्णय घेतला होता.

Read More

NPS Retirement Scheme: 200 रुपयांची गुंतवणूक मिळवून देईल 50 हजार मासिक पेंशन

नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) नावाची सरकारची एक योजना आहे ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. नॅशनल पेन्शन स्कीममध्ये दीर्घ मुदतीसाठी पैसे जमा करावे लागतात. या सरकारी योजनेत तुम्ही प्रत्येक महिन्याला 6000 रुपये म्हणजेच प्रतिदिन 200 रुपये गुंतवणूक केल्यास 60 वर्षांनंतर तुम्हाला दरमहा 50,000 रुपये मिळतील.

Read More

Tax-saving for FY23 : नवीन वर्षात कर वाचवण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितल्या 5 टिप्स

आयकर कायदा 1961 (Income Tax Act 1961) च्या कलमांनुसार, सरकार कर सूट देखील देते. ज्याबद्दल करदात्याला माहिती असणे आवश्यक आहे. नवीन वर्षात कर कसा वाचवायचा यासाठी तज्ज्ञांनी 5 सूचना दिल्या आहेत. उत्पन्नावरील कर सवलतीचा लाभ कसा घ्यायचा ते पाहू या.

Read More

NPS Account : एनपीएस खाते निष्क्रिय झाल्यास काय करावे? खाते पुन्हा सुरू करण्यासाठी काय प्रक्रिया आहे?

राष्ट्रीय पेन्शन सिस्टम (NPS - National Pension Scheme) खात्यात दरवर्षी किमान रक्कम जमा करणे आवश्यक आहे. तुम्ही कोणत्याही वर्षात निर्धारित रक्कम जमा केली नसेल, तर तुमचे NPS खाते 'फ्रीज' किंवा 'निष्क्रिय' होऊ शकते.

Read More

National Pension System: एनपीएस अंतर्गत केंद्र सरकारकडे किती निधी जमा आहे, जाणून घ्या!

National Pension System: नॅशनल पेन्शन स्कीम अंतर्गत केंद्र सरकारकडे किती निधी जमा आहे. याची राज्यनिहाय माहिती केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांनी संसदेत सादर केली.

Read More

Old Pension Scheme: जुनी पेन्शन योजना सुरू करण्याबाबत सरकारचा विचार नाही, मंत्र्यांचे उत्तर

Old Pension Scheme: जुनी पेन्शन योजना सुरू करण्याबाबत राजस्थान, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांनी केंद्र सरकार आणि पीएफआरडीएला (PFRDA) पत्र पाठवून विनंत केली होती.

Read More

National Pension System (NPS) : निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी राष्ट्रीय पेन्शन योजना घ्या समजून

कमावत्या वयातच निवृत्तीनंतरच्या जीवनाचा विचार करणे आवश्यक असते. यादृष्टीने अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. यातील एका NPS योजनेविषयी जाणून घेणे आवश्यक आहे.

Read More

FAQ about NPS : 500 रुपयांत राष्ट्रीय पेन्शन योजना आणि कर सवलतींबाबत विचारण्यात येणारे कॉमन प्रश्न

FAQ about NPS : आज आपण राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS –National Pension Scheme) बद्दल विचारण्यात येणारे सर्वसाधारण प्रश्न आणि त्यावरील उत्तरे पाहुया. राष्ट्रीय पेन्शन योजना सैन्यदलातील कर्मचारी वगळता सार्वजनिक, खासगी आणि अगदी असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आहे आणि ही पेन्शन योजना फक्त 500 रुपयांत सुरू करता येते.

Read More

Tax Benefits under NPS : नॅशनल पेन्शन सिस्टीमवर किती कर सवलत आहे? पगारदार असाल तर किती फायदा, जाणून घ्या

Tax Benefits under NPS : PFRDA पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीद्वारे चालवली जाणारी NPS योजना खातेदारांना कर वाचवण्याची संधी देखील देते. निवासी किंवा अनिवासी भारतीय नागरिक एनपीएस खाते उघडू शकतो. अर्जदाराचे वय 18 ते 70 वर्षांच्या दरम्यान असावे. अर्जदाराने फॉर्म सबमिट केल्याच्या तारखेनुसार केवायसी नियमांचे पालन केले पाहिजे.

Read More