Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PM SVANidhi Scheme: फेरीवाल्यांच्या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी - अर्थमंत्री निर्मला सितारामण

PM SVANidhi Scheme: पीएम स्वनिधी ही केंद्र सरकारची योजना आहे. रस्त्यावरील फेरीवाल्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने 2020 मध्ये ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत फेरीवाल्यांना 10 ते 50 हजारांपर्यंत किमान व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

Read More

Budget 2023 : जाणून घ्या बजेट बनवण्याची प्रक्रिया काय आहे?

अर्थमंत्री 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman, Finance Minister) या आर्थिक वर्ष 2023-24 (एप्रिल 2023 ते मार्च 2024) (Budget 2023-2024) साठी त्यांचा सलग पाचवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. जाणून घेवूया बजेट बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया.

Read More

Budget 2023: नवीन अर्थसंकल्पाने मध्यमवर्गाच्या अपेक्षा पूर्ण होतील का? अर्थमंत्री काही दिलासा देणार का?

देशाचा नवा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करण्याची तारीख जवळ आली आहे. 1 फेब्रुवारी 2023 रोजी देशाच्या संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman, Finance Minister) हे महत्त्वाचे काम करणार आहेत. अशा स्थितीत मध्यमवर्गीय करदात्यांच्या मनात पुन्हा प्रश्न निर्माण झाला आहे की, या वेळी अर्थमंत्री त्यांना काही दिलासा देण्याचा विचार करतील का?

Read More

Budget 2023 : देशात कधीकाळी 15 हजार रुपये वार्षिक उत्पन्नावर भरावा लागत होता 31 टक्के कर

अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman, Finance Minister) 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करतील. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारताच्या पहिल्या सामान्य अर्थसंकल्पात केवळ 1,500 रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होते.

Read More

India Economy : वाढत्या वित्तीय तुटीचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो?

India Economy : चालू आर्थिक वर्षात भारताचा प्रयत्न आहे तो वित्तीय तूट आटोक्यात राखण्याचा. पण, प्रत्यक्षात एप्रिल ते नोव्हेंबर महिन्यात वित्तीय तूट 9.78 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. हा आकडा वर्षभरातल्या अपेक्षित तुटीच्या 58% आहे.

Read More

Budget 2023 Expectation Gold Duty: वाणिज्य मंत्रालयाकडून सोन्यावरील आयात कर कमी करण्याची शिफारस

Budget 2023 Expectation Gold Duty: वाढती महागाई आणि एकूण अर्थव्यवस्थेतील वित्तीय तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने जुलै, 2022 मध्ये सोन्याच्या आयातीवर इम्पोर्ट ड्युटी 10.75 वरून 15 टक्के (Gold Import Duty) केली होती. ही इम्पोर्ट ड्युटी सरकारने पुन्हा मूळ किमतीवर आणावी अशी शिफारस कॉमर्स मिनिस्ट्रीने केली.

Read More

Finance Minister Nirmala Sitharaman in Forbes list: फोर्ब्सच्या जागतिक शक्तीशाली महिलांच्या यादी निर्मला सीतारमण

Finance Minister Nirmala Sitharaman among Forbes World’s 100 Most Powerful Women: भारताच्या पहिल्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी चौथ्यांदा जगतील शक्तीशाली महिलांच्या यादीत स्थान पटकावले आहे. कोणत्या कारणांमुळे त्यांनी जगावर प्रभाव पाडला आहे, तसेच फोर्ब्सच्या यादीत नाव येणे एवढे महत्त्वाचे का आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी स्क्रोल डाऊन करून वाचा.

Read More

Finance Minister Nirmala Sitharaman रुग्णालयातून घरी परतल्या

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पोटदुखी नंतर नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नियमित तपासणीनंतर त्यांना आता घरी सोडण्यात आलंय. आणि त्यांची प्रकृतीही बरी असल्याचं अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं आहे.

Read More

Important decisions taken by Finance Minister Nirmala Sitharaman: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घेतलेले 7 महत्त्वपूर्

Major decisions taken under Finance Minister Nirmala Sitharaman’s Ministership: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अनेक निर्णय घेतले, त्यापैकी 7 महत्त्वपूर्ण निर्णय ज्याचा सामान्यांच्या जीवनावर परिणाम झाला ते या लेखातून जाणून घेऊयात.

Read More

Nirmala Sitharaman नियमित आरोग्य तपासणीसाठी एम्स रुग्णालयात दाखल 

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पोटदुखी आणि नियमित आरोग्य तपासणीसाठी नवी दिल्लीत एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही तपासण्यांनंतर त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळेल असं अर्थखात्यातल्या सूत्रांनी सांगितलं आहे.

Read More

PMGKAY Scheme : गरिबांना आणखी वर्षभर मिळणार मोफत गहू आणि तांदूळ 

PMGKAY Scheme : गरिबांना महिन्याला 5 किलो गहू आणि तांदूळ मोफत देणारी योजना आणखी वर्षभर सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्रसरकारने घेतला आहे. योजनेची मुदत संपण्यापूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत तिला मुदतवाढ मिळालीय.

Read More

Top 50 Wilful Defaulters: देशातील 50 बड्या कर्जबुडव्यांनी बँकांचे 92570 कोटी थकवले

Top 50 Wilful Defaulters: देशातील बँकांमधील बुडीत कर्जांचा विषय सध्या सोशल मिडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे.बँकांमधील बड्या कर्जबुडव्यांनी तब्बल 92570 कोटींची कर्जे थकवली असल्याचेी माहिती समोर आली आहे.

Read More