Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mahila Bachat Gat: महिला बचत गट स्थापन करण्यासाठी खर्च लागतो का?

Mahila Bachat Gat: गुंतवणूक आणि बचत करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी लोकांची पसंती ही कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या, उत्तम मोबदला, कर्जाचा व्याजदर कमी असेल अशा पर्यायांना दिली जाते. त्यापैकी एक म्हणजे महिला बचत गट.

Read More

टॅक्स सेव्हिंग Ideas: राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक केल्यास चांगल्या व्याजदरासह मिळेल कर बचतीचा लाभ

टॅक्स सेव्हिंग Ideas: मार्च महिन्याच्या शेवटी, जर तुम्हाला टॅक्स सेव्हिंगसाठी गुंतवणूक करायची असेल, तर तुमच्यासाठी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) हा एक उत्तम पर्याय आहे. भारतीय पोस्ट (Indian Post) खात्यातील या योजनेबद्दल जाणून सविस्तरपणे.

Read More

Tech Mahindra Investment: टेक महिंद्रा दोन वर्षांत उत्पादने आणि प्लॅटफॉर्म या क्षेत्रात करणार 700 कोटी रुपयांची गुंतवणूक

Tech Mahindra Investment: IT सेवा कंपनी टेक महिंद्राने नुकतेच सांगितले की, ती पुढील दोन वर्षांत उत्पादने (Products) आणि प्लॅटफॉर्म (Platform) क्षेत्रात 700 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. महिंद्रा कंपनीने आधीच प्लॅटफॉर्म व उत्पादन क्षेत्रात उपस्थित आहे .

Read More

Google Investment in India: गुगलने भारतीय स्टार्टअप कंपनी NoBroker मध्ये केली 'इतक्या' कोटींची गुंतवणूक

NoBroker Investment: गुगलने भारतीय स्टार्ट अप कंपनी NoBrokar.com मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीमुळे नो ब्रोकर कंपनीमधील 0.5 टक्के हिस्सा Google च्या मालकीचा झाला आहे. या गुंतवणुकीचा नो ब्रोकरला कसा फायदा होईल, हे जाणून घ्या.

Read More

Sensex Closing Bell: सलग आठव्या दिवशी शेअर बाजारात घसरण

Sensex Closing Bell: सलग आठव्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये 326 अंकांची तर निफ्टीमध्ये 88 अंकाची घसरण झाली आहे.

Read More

Sensex Opening Bell: मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीत

Sensex Opening Bell: सलग 7 दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीत झालेली बघायला मिळाली आहे. सेन्सेक्सही सुरुवातीच्या ट्रेडमध्ये वधारला आहे.

Read More

Pre-open share market: शेअर बाजारात आज घसरणीची मालिका थांबणार की सुरूच राहणार?

Pre-open share market: सलग 7 कामकाजाच्या दिवसात शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे. मागचा आठवडा पूर्णत: आणि या आठवड्याच्या सुरुवातीपासून सेन्सेक्समध्ये घसरण दिसून येत आहे. आज ही पडझड थांबून उभारी मिळणार की अशीच सुरू राहणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

Read More

Sensex Opening Bell: देशांतर्गत शेअर बाजारातील घसरण सुरूच, सेन्सेक्सह निफ्टीची घसरणीने सुरुवात

Sensex Opening Bell: या आठवड्यातही देशांतर्गत शेअर बाजाराची घसरणीने सुरुवात झाली आहे. सोमवारी बाजार उघडताना सेन्सेक्स 132 अंकांनी घसरला तर निफ्टी 17450 च्या खाली पोहोचला होता.

Read More

Pre-open Share Market: सलग आठवडाभर झालेल्या घसरणीनंतर आज शेअर बाजाराकडे लक्ष

Share Market Opening: गेला संपूर्ण आठवडा शेअर बाजारात घसरण बघायला मिळाली. आठवडाभरात 3 टक्के इतकी घट झाल्यानंतर शेअर बाजारात आज काय घडते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

Read More

Index fund investment: माहित करून घ्या, इंडेक्स फंड आणि त्यातील गुंतवणुकीचे फायदे काय?

Index fund investment: फंड दोन प्रकारचे असतात. एक अॅक्टिव म्युच्युअल फंड आणि दुसरा पॅसिव्ह म्युच्युअल फंड. दुसऱ्या फंडाला आपण इंडेक्स फंड असेही म्हणतो. इंडेक्स फंडांना फंड मॅनेजर नसतो, त्यामुळे तुम्हाला इतर फंडांप्रमाणे ब्रोकरचे शुल्क भरावे लागत नाही. नवीन गुंतवणूकदारांसाठी हे खूप फायदेशीर आहे.

Read More

LIC Jeevan Azad Yojana: माहित करून घ्या, LIC जीवन आझाद योजनेबद्दल!

LIC Jeevan Azad Yojana: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने जीवन आझाद पॉलिसी लाँच केली आहे. ही एक नवीन बचत आणि जीवन विमा योजना आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ जीवन आझाद अंतर्गत लोकांना सुरक्षा आणि बचतीचा लाभ देत आहे.

Read More

Penny Stocks: फ्यूचर ग्रुपचा Future Retail चर्चेत, 700 चा शेअर्स 3 रुपयात मिळतोय, पण ..

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांच्या Penny Stock हा जिव्हाळ्याचा विषय असतो. कारण यातला एखादा शेअर्स हा खूपच चकित करणारा परतावा देत असतो. असाच एक Penny Stock चर्चेत आला आहे. 700 वर ट्रेड करणारा हा Future Retail चा शेअर सध्या 3 रुपयाला मिळतो आहे.

Read More