Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tax Collection: 10 जानेवारीपर्यंत कर संकलनात 24.58% वाढ,14.71 लाख करोड जमा

या आर्थिक वर्षात 14.20 लाख कोटी रुपये प्रत्यक्ष कर संकलनाचा अंदाज होता. या कालावधीत, कॉर्पोरेट आयकर (CIT) कडून मिळणाऱ्या संकलनात 19.72 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर वैयक्तिक आयकर (PIT) मध्ये 30.46 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Read More

Tax Savings Tricks: 10 लाखांपर्यंत आर्थिक उत्पन्न असलं तरी वाचवता येऊ शकतो कर, 'या' आहेत ट्रिक्स!

नोकरी किंवा व्यवसायातून तुम्ही वर्षाला जर 10 लाखांहून अधिक उत्पन्न कमवत असाल तरीही तुम्ही कर सवलत मिळवू शकता. व्यवस्थित टॅक्स प्लॅनिंग जर केलं तर तुम्हांला कर सवलतीचा फायदा मिळू शकतो.

Read More

Anil Ambani: 420 कोटी रुपयांचा कर चुकवल्याचे प्रकरण, न्यायालयाने केंद्राकडेच मागितले स्पष्टीकरण

काळा पैसा कायद्याचा (Black Money Act) भंग करत कथित रुपात 420 कोटी रुपये करचोरी केल्याचा आरोप करत आयकर विभागाने ऑगस्ट 2022 मध्ये रिलायंस एडीएजी समुहाचे चेयरमन अनिल अंबानी यांना नोटीस जारी केली होती, त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडेच स्पष्टीकरण मागितले आहे.

Read More

Tax Saving Tips: या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास 80C अंतर्गत मिळेल कर सवलत

Income Tax Saving Tips: आर्थिक वर्ष 2022-23 संपत आलं आहे. एप्रिल महिन्यापासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. जर तुम्ही टॅक्स सेविंग प्लानिंग करत असाल तर हा लेख तुम्ही वाचलाच पाहिजे.

Read More

Tax Saving Tips: ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर अशा 5 गुंतवणूक योजना

भारतात ज्येष्ठ नागरिकांना अनेक सरकारी योजनांमध्ये लाभ मिळतात, परंतु असे असतानाही त्यांना कर सवलत मिळत नाही. ज्येष्ठ नागरिकांचे उत्पन्न कर मर्यादेपेक्षा जास्त असल्यास त्यांनाही कर भरावा लागतो. पण अशा काही योजना आहेत ज्यात गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना करात सूट मिळवून देऊ शकतात.

Read More

Income Tax Department :7.7 लाख कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी आयकर विभागाचे प्रयत्न

येत्या आर्थिक वर्षात वित्तीय तूट भरून काढण्यासाठी आणि जीडीपी दर 6.4% पर्यंत घेऊन जाण्याचे सरकारचे उद्दिष्ट गाठण्यासाठी थकबाकीदारांकडून कर्जवसुली करण्याचे काम कर विभागाने हाती घेतले आहे.

Read More

Tax on Salary : पगाराचा कोणता भाग करपात्र आहे? आणि त्यावर कसा कर आकारला जातो?

तुमच्या पगाराचा कोणता भाग करपात्र आहे? (What part of the salary is taxable?) करपात्र वेतन म्हणजे काय? (What is taxable salary?) या प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेवूया.

Read More

Insurance & Tax-Saving: 31 डिसेंबर ते 31 मार्च, फक्त 3 महिने बाकी! टॅक्स प्लॅन करा अन्यथा टॅक्स भरा

Insurance & Tax-Saving: इंग्रजी वर्ष 31 संपले की लगेच 3 महिन्यांनी आर्थिक वर्षही संपणार. त्यामुळे आर्थिक नियोजनासाठी तुमच्या हातात फक्त 3 महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्याचा पुरेपूर उपयोग करणे गरजेचे आहे.

Read More

लहान मुलांनाही 'कर' भरावा लागतो का? आयकर नियम काय सांगतो...

Taxation of Minor Children in India: भारतात बालमजुरीवर बंदी आहे हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. पण सध्या सोशल मीडियावर कन्टेंट क्रिएशन हे कमाईचे लोकप्रिय साधन बनले असल्याने लहान मुलंही कायदेशीर मार्गाने कमाई करत आहेत.

Read More

Income Tax Return : 31 डिसेंबर ही शेवटची तारीख चुकवू नका    

Income Tax Return : काही कारणांनी आर्थिक विवरणपत्र भरण्याची 31 मार्चची तारीख चुकली असेल तर तुमच्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत ते भरण्याची शेवटची संधी आहे. नाहीतर भरावा लागेल आणखी मोठा दंड आणि तपासणीही होईल कडक

Read More

Income Tax : Tax Relief संबंधी आदेश, कोणत्या Tax Payers ना होणार फायदा ते घ्या जाणून

Income Tax विभागाकडून कर सवलतीचा एक आदेश आला आहे. उपचारासाठी मिळणाऱ्या एकूण रकमेबाबाबत कर सवलत मिळत असते. यासंबंधी असणारा हा आदेश काय आहे ते जाणून घेऊया.

Read More