Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FIFA WC: फिफाची 7.5 अब्ज डॉलर्सची कमाई

FIFA World Cup 2022 Revenue Hits USD 7.5 Billion :वर्ल्ड कप यजमान देशाशी झालेल्या व्यावसायिक सौद्यांमुळे अतिरिक्त उत्पन्नाला चालना मिळाली. या मेगा इव्हेंटसाठी ‘कतार एनर्जी’ एक उच्च-स्तरीय प्रायोजक म्हणून सामील झाली आणि नवीन तृतीय-स्तरीय प्रायोजकांमध्ये कतारची बँक क्यूएनबी आणि दूरसंचार कंपनी ओरेडू यांचा समावेश आहे.

Read More

FIFA World Cup 2022 Beer Sale Ban : कतारने दिला फुटबॉल फॅन्सना झटका, स्टेडियममध्ये बियर विक्रीला बंदी

FIFA World Cup 2022 Beer Sale Ban : फिफा वर्ल्ड कप 2022 किकऑफसाठी दोनच दिवस शिल्लक असताना या स्पर्धेचा यजमान असलेल्या कतारने लाखो फुटबॉल फॅन्सला जोरदार झटका दिला आहे.

Read More

FIFA World Cup 2022 Opening Ceremony : फिफा वर्ल्ड कप उद्घाटन सोहळ्यातून बहुसंस्कृतीचे दर्शन घडणार

FIFA World Cup 2022 Opening Ceremony :फिफा विश्वचषक 2022 या वर्षी कतार येथे होणार आहे. हा विश्वचषक पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी कतारने खास कार्ड जारी केले आहे. मध्य-पूर्वेत होणारा हा पहिला मोठा स्पोर्टिंग इव्हेंट आहे. 20 नोव्हेंबर 2022 पासून FIFA वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.

Read More

FIFA World Cup And The Impact On Qatar Economy : फिफा वर्ल्ड कपमुळे कतार होणार मालामाल

FIFA World Cup And The Impact On Qatar Economy : कतारने अनेक वर्षांपासून या मेगा इव्हेंटसाठी तयारी केली होती. लाखो डॉलर्सची गुंतवणूक करुन वर्ल्ड कपसाठी नव्याने इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यात आले होते. आता यातून कतार पुढील महिनाभर फुटबॉलप्रेमींचे आदरतिथ्य करण्यात बिझी राहणार आहे.

Read More

FIFA 2022 Ticket Cost : फिफा वर्ल्ड कपमध्ये तिकीटांच्या किंमती ऐकून व्हाल थक्क

FIFA 2022 Ticket Cost: प्रत्येक फुटबॉल चाहत्याच्या बकेट लिस्टमध्ये असणारी गोष्ट म्हणजे वर्ल्डकप जवळून पाहणे. यंदा कतारमध्ये फिफा वर्ल्डकप पार पडत आहे. मध्यपूर्वेतील हा पहिला अरब देश आहे ज्याने स्पर्धेच्या यजमानपदाची जबाबदारी स्विकारली आहे. आणि नेत्रदिपक कामगिरी करण्याचे आश्वासन दिले आहे.

Read More

FIFA World Cup 2022 : जिओ सिनेमावर मोफत पाहता येणार फिफा वर्ल्डकप 2022

FIFA World Cup 2022 : कतारने स्टेडिअमध्ये फिफा वर्ल्डकपचे सामने पाहण्यासाठी तिकीटांसोबत हय्या कार्ड अनिवार्य केले आहे. त्यामुळे प्रत्येकालाच स्टेडिअममध्ये जाऊन स्पर्धेचा आनंद लुटता येणार नाही. तेव्हा फिफाच्या चाहत्यांना स्पर्धेचा लाईव्ह थरार पाहता यावा, यासाठी व्हायकॉम 18 मीडियाने जिओ सिनेमा अॅपवर या स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रिमींग करणार आहे.

Read More

FIFA World Cup 2022 :Is Golden Boot made out of Real Gold? गोल्डन बूट खरंच सोन्याचा असतो का?

FIFA World Cup 2022 : Is Golden Boot made out of Real Gold? : फुटबॉलचा वर्ल्डकप सुरू झाला की गोल्डन बूटची चर्चा सुरु होते. यंदाही कतार फिफा वर्ल्डकपमध्ये गोल्डन बूट कोण पटकावणार हा उत्सुकतेचा विषय आहे. पण हा जो गोल्डन बूट (FIFA Golden Boot) खरंच सोन्याचा असतो का? याविषयी कुतूहल आहे.

Read More

Hayya Card FIFA World Cup: कतारमध्ये फिफा वर्ल्डकप मॅचेस बघण्यासाठी हय्या कार्ड आवश्यक, जाणून घ्या Hayya Card बद्दल

Hayya Card for FIFA World Cup: फिफा विश्वचषकाचे आयोजन करणाऱ्या कतारने स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी हय्या कार्ड (Hayya Card for FIFA Worldcup) बंधनकारक केले आहे. या कार्डमुळे स्टेडियममध्ये जाण्याच्या परवानगीशिवाय आणखी अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

Read More

FIFA World Cup2022: जाणून घ्या विजेत्या टीमबरोबरच सहभागी संघाला मिळणारी बक्षिसाची रक्कम!

FIFA World Cup2022 : प्रत्येक खेळातील विजेत्यांना बक्षीस म्हणून एक विशिष्ट रक्कम दिली जाते. पण फिफा फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये नुसतं सहभागी झालं तरी 12 ते 75 कोटी रुपये प्रत्येक टीमला मिळणार आहेत.

Read More