Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Geranium Floriculture: 'या' वनस्पतीच्या तेलाची प्रति लिटर किंमत 20,000 रुपये, जाणून घ्या सविस्तर माहिती

Geranium Floriculture: 'जिरेनियम' फुलशेती सध्या फायद्याची ठरताना पाहायला मिळत आहे. जिरेनियमच्या फुलापासून तेल बनवले जाते. त्या तेलाला बाजारात प्रति लिटर 20,000 रुपये दर मिळतोय.

Read More

Agricultural Scheme: 2023 मध्ये महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या कृषी योजना

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पिके फुलविण्यासाठी आर्थिक साहाय्याची मदत व्हावी, यासाठी शासनाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. राज्यात 2023 मध्ये खास शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजना सुरू आहेत? ते पाहूयात.

Read More

Budget 2023 Update: बजेट 2023 मधील शेतकऱ्यांसाठी असलेल्या 'या' 5 महत्वाच्या घोषणा

Budget 2023 Update: अर्थमंत्र्यांनी 2023 च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची विशेष काळजी घेतली असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. किसान समृद्धी योजनेनंतर या वर्षी सरकारने इतर अनेक योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे.

Read More

Agriculture Infrastructure Fund: अॅग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड ठरतोय वरदान, आतापर्यंत 30000 कोटी उभारले

Agriculture Infrastructure Fund: शेतात पिकाची कापणी झाल्यानंतर विक्री पर्यंतच्या सुविधांसाठी तयार केलेल्या व्यवस्थापनांसाठी अॅग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड (Agriculture Infrastructure Fund) कृषी क्षेत्रासाठी वरदान ठरला आहे. अॅग्रीकल्चर इन्फ्रा फंडातून 30000 कोटी उभारले आहेत.

Read More

Agriculture News: शेती बियाणांच्या किंमती कमी होणार, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

केंद्र सरकारने येत्या वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी आता सरकारने मोठी योजना आखली असून, त्याद्वारे शेतकऱ्यांना स्वस्त बियाणे मिळणार असून बियाणांची निर्यात देखील वाढणार आहे.

Read More

Flower Farming Subsidy Scheme: माहित करून घ्या, काय आहे फूल शेती अनुदान योजना?

Flower Farming Subsidy Scheme: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्यात शेतकऱ्यांना सलग शेतात फुल पिकाच्या लागवडीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read More

जाणून घ्या, शेतकऱ्यांसाठी असलेली Nanaji Deshmukh Krushi Sanjeevani Yojana!

Nanaji Deshmukh Krushi Sanjeevani Yojana: महाराष्ट्र राज्य शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे, शेतकऱ्यांचा दुष्काळग्रस्त भाग या योजनेंतर्गत दुष्काळमुक्त करण्यात येणार आहे.

Read More

Krushi Karj Mitra Yojana: जाणून घ्या, कृषी कर्ज मित्र योजनेचे उद्दिष्ट आणि बरेच काही..

Krushi Karj Mitra Yojana: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Thackeray) यांनी ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी व्याजावर कर्ज उपलब्ध करून दिले जाईल जेणेकरून ते त्यांचे जीवन सहज जगू शकतील आणि कर्जाची परतफेड करू शकतील. कृषी कर्ज मित्र योजनेत ही योजना जिल्हा प्रशासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात आली आहे.

Read More

India's Agricultural Exports : 2022-23 मध्ये भारतातील कृषी उत्पादनांची निर्यात 16 टक्क्यांनी वाढली

चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या आठ महिन्यांत (एप्रिल-नोव्हेंबर) भारतातील कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांची निर्यात (India's Agricultural Exports) वर्ष-दर-वर्षाच्या तुलनेत 16 टक्क्यांनी वाढली आहे.

Read More

PMGKAY सरकारी अन्नदान योजनेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता 

PMGKAY या अन्नदान योजनेला मुदतवाढ देण्याची शिफारस कृषिमंत्रालयाने मंत्रिमंडळ समितीसमोर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होईल. या अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील लोकांना मोफत धान्य देण्यात येतं

Read More

Agricultural Technology: 'या' नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून घेऊ शकता भरघोस उत्पन्न

Agricultural Technology: कृषि क्षेत्र तसे तर समोर आहेच पण माहिती तंत्रज्ञान (IT) कृषी क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावते. आयटी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण घडामोडी शेतकऱ्यांना उच्च पीक उत्पादन आणि चांगल्या दर्जाचे उत्पादन घेण्यास मदत करू शकतात. शेतीमध्ये कोणकोणते नवीन तंत्रज्ञान वापरू शकतो ते पुढे बघूया.

Read More

Krushi Swavalamban Yojana: डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घ्या

महाराष्ट्र शासनाने ही योजना कृषी विभागाच्या अंतर्गत सुरू केली आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

Read More