Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Benefits of PMFBY : पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत मिळतात 'हे' लाभ

PMFBY 2022: केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून आपत्तीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई सरकारकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. या योजणेबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

Read More

NSAMS: जाणून घ्या राष्ट्रीय शाश्वत कृषी मिशन योजनेबद्दल

National Sustainable Agriculture Mission Scheme: देशातील अन्नधान्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पावसाच्या प्रदेशात शेतीसह नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियान (NMSA) तयार केले आहे, या मिशनबद्दल सविस्तर जाणून घ्या या लेखातून.

Read More

What is Micro Irrigation? सूक्ष्म सिंचन प्रणाली म्हणजे काय?

Micro Irrigation Scheme: भारतातील 70% जनता शेती हा व्यवसाय करतात. शेतीच्या वाढीसाठी आणि विकासासाठी पाणी हे एक अत्यंत आवश्यक स्त्रोत आहे. पाणीटंचाईच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञान स्थापित केले गेले आहे, सूक्ष्म सिंचन प्रणाली म्हणजे काय? हे या लेखातून जाणून आपण जाणून घेणार आहोत.

Read More

PM Kisan Samman Nidhi: जाणून घ्या शेतकरी सन्मान निधी योजनेबद्दलची संपूर्ण माहिती!

PM Kisan Samman Nidhi 2022: पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात. ही रक्कम तीन टप्प्यांमध्ये दिली जाते, जी चार महिन्यांच्या अंतराने 2000 रुपयांच्या स्वरूपात उपलब्ध होते. पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी कशी करावी? किसान सन्मान निधी पात्रता काय? कागदपत्रे काय हवी? या सर्व बाबी माहित करून घ्या या लेखातून.

Read More

Crop Loan : दुसऱ्या तालुक्यात जमीन असेल तर पीक कर्ज मिळते का?

Crop Loan : शेतकऱ्यांना पीकं घेण्यासाठी भरपूर आणि वेळोवेळी पैसा लागतो. हा पैसा शेतकऱ्याकडे असेलच असे नाही.अशावेळी शेतकरी बॅंकांकडून पीक कर्ज घेतात. प्रत्येक जिल्ह्यात, तालुका आणि गावासाठी पीक कर्ज उपलब्ध असते.

Read More

Paramparagat Krishi Vikas Yojana (PKVY): शेतकऱ्यांना मदत करणारी योजना

(PKVY): पारंपारिक शेतीच्या तुलनेत सेंद्रिय शेती आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सेंद्रिय शेतीत कमी कीटकनाशकांचा वापर होतो. याशिवाय सेंद्रिय शेतीमुळे भूगर्भातील आणि भूपृष्ठावरील पाण्यातील नायट्रेट्सची गळतीही कमी होते. हे लक्षात घेऊन सरकार शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. ज्यासाठी शासनाने परंपरागत कृषी विकास योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा जाणून घ्या.

Read More