Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Adani Group Crisis: अदानी समुहाच्या हातून कोळसा प्रकल्पही निसटला, मुदत संपल्याने करार अखेर रद्द

Adani vs Hindenburg संघर्षांतर अदानी ग्रुपला अनेक प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. आता समूहाच्या हातून कोळसा प्रकल्पही निसटला आहे. मुदत संपल्याने करार रद्द करण्यात आला आहे.

Read More

Adani group crisis: हिंडनबर्गनंतर आता विकिपीडियाने केला गौप्यस्फोट, सेन्सेक्समध्ये मोठी घसरण

Adani vs Hindenburg: हिंडनबर्ग अहवाल जाहीर केल्यावर Adani Group चे शेअर्स कोसळू लागले. यातून सावरण्याचा समुहाकडून प्रयत्न सुरू असतानाच आता विकिपीडीयाने एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. हा संपूर्ण विषय काय आहे, त्याचबरोबर सेन्सेक्समध्ये आज झालेली मोठी घसरण याविषयी जाणून घेऊया.

Read More

Gautam Adani यांचे भाऊ Vinod Adani यांच्यावर Forbes ने कोणते आरोप केलेत? विनोद अदानी कोण आहेत?

Who is Vinod Adani : हिंडेनबर्ग अहवालाच्या परिणामातून अजून गौतम अदानी सावरलेले नाहीत. त्यातच आता फोर्ब्सच्या एका अहवालामुळे त्यांचे भाऊ विनोद अदानीही गोत्यात आले आहेत. अदानी यांच्या समुहामध्ये परदेशातून येणारे पैसे विनोद अदानी ‘मॅनेज’ करत होते असा त्यांच्यावर आरोप आहे. विनोद अदानी काय करतात आणि त्यांच्यावर नेमके कुठले आरोप झालेत बघूया…

Read More

Adani Group साठी खुशखबर, कर्ज देण्याचा विचार शक्य असल्याचे बँक ऑफ बडोदाच्या सीईओनी केले विधान

Adani Group सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. पैशाची गरज असताना एकीकडे एफपीओ रद्द करावा लागला तर दुसरीकडे विदेशी कर्ज मिळण्यातही अडचणी निर्माण झाल्या. या पार्श्वभूमीवर गौतम अदानी आणि पर्यायाने Adani Group साठी ही दिलासादायक बातमी ठरली आहे.

Read More

श्रीमंतांच्या यादीत Gautam Adani यांचे स्थान 25 व्या क्रमांकावर घसरले, समूहाची मार्केट कॅप 100 बिलियन डॉलरच्या खाली

अनेक प्रकारच्या व्यवसायात गुंतलेल्या Adani Group चे प्रमुख गौतम अदानी यांची संपत्ती 50 अब्ज डॉलरवर आली आहे. सोमवारी 20 फेब्रुवारी रोजी ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या आकडेवारीनुसार गौतम अदानी यांची संपत्ती 49.1 बिलियन डॉलर इतकी आहे आणि ते जगातील श्रीमंतांच्या यादीत 25 व्या क्रमांकावर आले आहेत.

Read More

Adani vs Hindenburg: 'आमचे उत्पन्न कर्जाच्या दुप्पट दराने वाढतेय, ' Adani Group ने सेबीला दिली माहिती

Adani Group ला सध्या विविध प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर समूहाने सेबीला आपल्या कर्ज, उत्पन्नाविषयी महत्वाची माहिती दिली आहे.

Read More

Adani Group Crisis: अदानी ग्रुपवर आलेल्या संकटाचा इतर समुहांवर परिणाम नाही, तज्ज्ञांचे मत

Adani Group Crisis: हिंडेनबर्ग रिसर्च कंपनीने अदानी कंपनीवर केलेल्या आरोपांचा भारतातील इतर ग्रुपमधील कंपन्यांवर तितकासा झालेला दिसत नाही. कारण गेल्या काही दिवसांत अदानी ग्रुप आणि इतर 17 ग्रुपमधील कंपन्यांची कामगिरी पाहिली असता त्यांची स्थिती चांगली असल्याचे दिसून आले आहे.

Read More

Adani Group : अदानी ग्रुपने तीन कंपन्यांचे शेअर्स ठेवले तारण

अदानी समूहाशी (Adani Group) संबंधित बातम्या येत राहतात आणि त्याचा परिणाम समूहाच्या कंपन्यांच्या लिस्टेड शेअर्सवर दररोज दिसून येत आहे. नवीन मिळालेल्या माहितीनुसार अदानी समूहाच्या तीन कंपन्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाकडे (SBI – State Bank of India) अतिरिक्त शेअर्स गहाण ठेवले आहेत.

Read More

RBI on Adani Group: बँकांनी अदानी समूहाला दिलेल्या कर्जाबाबत RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे महत्वाचे विधान म्हणाले...

RBI on Adani Group: अदानी समूहाबाबत हिंडेनबर्ग या संस्थेचा अहवाल समोर आल्यानंतर गेल्या दोन आठवड्यांपासून भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. अदानी समूहात आतापर्यंत झालेली गुंतवणूक आणि अदानी समूहाला दिलेली कर्जे यावरुन आता आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी एक महत्वाचे विधान केले.

Read More

LIC investment in Adani: अदानी समूहात गुंतवणूक करताना नियमांचे पालन केले; LIC कडून सरकारला उत्तर

अदानी समूहामध्ये गुंतवणूक करताना LIC ने सर्व नियमांचे पालन केल्याची माहिती LIC ने सरकारला दिली आहे. LIC ने नियमांचे पालन न करता अदानी समूहामध्ये गुंतवणूक केल्याची चर्चा सुरू होती. त्यावर LIC ने उत्तर दिले आहे.

Read More

Gautam Adani: हिंडेनबर्गनंतर एका नव्या वादात अडकलेल्या Karan Adani यांच्याविषयी जाणून घ्या

Hindenburg ने आपला अहवाल जाहीर केल्यानंतर Adani Group समोर अनेक प्रकारची आव्हाने उभी राहिली आहेत. त्यात आता Gautam Adani यांचा मुलगा Karan Adani हेदेखील एका नव्या वादात अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर करण अदानी यांच्याविषयी जाणून घेऊया.

Read More

Gautam Adani यांचा मुलगा सरकारला आता 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था कशी करायची ते सांगणार!

चाळीतून आपल जीवन सुरू करून काल-परवापर्यंत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे Gautam Adani सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांनी साधलेल्या या आर्थिक विकासाविषयी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच आता त्यांचा मुलगा करण अदानी यांची अशा महत्वाच्या परिषदेवर वर्णी लागली आहे की जिथून महाराष्ट्र शासनाला आर्थिक विकासाविषयी सल्ला दिला जाणार आहे.

Read More