Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Adani Power ला पुन्हा अप्पर सर्किट, तेजीचे कारण घ्या जाणून

शेअर बाजारात अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत असून कंपनीच्या शेअरमध्ये आज पुन्हा एकदा अप्पर सर्किट लागले आहे. आज अदानी पॉवरच्या एका शेअरची किंमत 196.05 रुपयांवर पोहोचली आहे.

Read More

Adani Shares: अदानी शेअर्समध्ये तेजी, या मागील कारण जाणून घ्या

अदानी समूहाच्या समभागांनी (Adani Group Shares) बाजारातील हालचालींना मागे टाकत सातत्याने परतावा दिला आहे. होळीच्या सुट्टीनंतर बुधवारी बाजार उघडताच अदानी समूहाच्या चार समभागांना अपर सर्किट लागले.

Read More

Adani Group Stocks: अदानींच्या 10 कंपन्यांपैकी 6 कंपन्यांना अप्पर सर्किट; तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कोणता शेअर आहे?

Adani Group Stocks: अदानी समुहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज (दि. 6 मार्च) जोरदार खरेदी होत आहे. मार्केट सुरू झाल्यानंतर दुपारी 12 च्या आतच अदानींच्या 10 कंपन्यांपैकी 6 कंपन्यांच्या शेअर्सना अप्पर सर्किट लागले आहे. उर्वरित 4 पैकी 3 कंपन्या तेजीमध्ये आहेत; तर फक्त एका कंपनीच्या शेअरमध्ये घसरण होत असल्याचे दिसून येते.

Read More

LIC Share's : Adani समूहातील शेअर्सच्या किमतीत सातत्याने वाढ; LIC'ला तोटा भरून काढण्याची संधी

LIC Growth : अदानी समूहाची गुंतवणुक असलेल्या टॉप 10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांमध्ये एलआयसीचे शेअर्स आहेत. अदानी पोर्ट्स (Adani Ports) अँड SEZ लिमिटेडमध्ये शेअरहोल्डिंग 9.14 टक्क्यांपर्यंत आहे सरकारी मालकीच्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने (LIC) अदानी समूहाच्या शेअर गुंतवणुकीतील तोटा भरून काढला आहे. अदानी समूहाचे शेअर्स सलग तिसऱ्या सत्रात वाढले आहेत.

Read More

Rajiv Jain Shares in Adani Group : अदानी समूहातील 15 हजार कोटींचे शेअर्स खरेदी करणारे राजीव जैन कोण आहेत?

GQG ने अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये 15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे शेअर्स खरेदी केले आहेत. अदानी ग्रुपमध्ये एवढी खरेदी केलेली व्यक्ती राजीव जैन (Rajiv Jain) कोण आहेत? हे जाणून घेऊया.

Read More

Adani vs Hindenburg: सुप्रीम कोर्टाकडून तज्ज्ञांची समिती स्थापन, दोन महिन्यात सेबीला तपास अहवाल सादर करण्याचे आदेश

Hindenburg अहवाल जाहीर झाल्यानंतर देशभरात मोठी खळबळ निर्माण झाली. असंख्या गुंतवणूकदारांचे पैसे प्रत्यक्ष - अप्रत्यक्षरित्या यात अडकलेले असल्याने देशाचे लक्ष न्यायालयाकडे लागले आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने हा महत्वाचा निर्णय दिला आहे.

Read More

Hedge Fund: संकटकाळी गौतम अदानींना आठवलेला, हेज फंड नेमका काय आहे?

Hedge Fund: अदानी समुहाची बदललेल्या परिस्थितीत, गौतम अदानी यांच्या समूहाला ग्लोबल हेज फंड्सकडून खूप आशा आहेत. पण हे हेज फंड आहे तरी काय, याची सुरुवात कशी झाली, हे फंड कसे कार्य करतात?

Read More

Adani Group Crisis: ‘ही’ बातमी अदानी टोटल गॅसची घसरण थांबवणार?

Adani vs Hindenburg या संघर्षात अदानी ग्रुपचे शेअर्सचे दर मोठ्या प्रमाणात घसरत आहेत. याचा अदानी टोटल गॅसला मोठा फटका बसलेला दिसून येतोय. मात्र या पार्श्वभूमीवर Adani Group साठी एक दिलासादायक बातमी आली आहे. यामुळे या शेअर्सची घसरण आता थांबणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read More

Adani Group Crisis: अदानी समूहाची ‘ही’ मागणी फेटाळत न्यायालयाने केली महत्वपूर्ण टिप्पणी

Adani vs Hindenburg प्रकरणाकडे देशाचे लक्ष लागले आहे. असंख्य गुंतवणूकदारांचे पैसे प्रत्यक्ष -अप्रत्यक्षरित्या अदानी ग्रुपच्या भवितव्याशी जोडले आहेत. या पार्श्वभूमीवर याप्रकरणी न्यायालयात काय घडते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

Read More

Adani Group Crisis: अदानींच्या ‘या’ खटल्यावर न्यायाधीश मिश्किलपणे काय म्हणाले? आत्ताच चर्चेत आलेला हा खटला काय आहे?

Adani vs Hindenburg प्रकरणानंतर गौतम अदानी आणि अदानी ग्रुपसंबंधी अनेक विषय पुढे येऊ लागले आहेत. यातच एसएफआयओकडे असेला अदानी यांच्यासंबंधीचा जुना खटला न्यायाधीशांसमोर आल्यावर त्यांनी मिश्किलपणे प्रतिक्रिया व्यक्त केली. हा नेमका विषय काय आहे आणि न्यायायाधीश काय म्हणाले ते जाणून घेऊया.

Read More

Adani Group Crisis : संकटाच्या मालिकेत अदानी ग्रुपसाठी एक दिलासादायक बातमी, इस्रायलचे राजदूत काय म्हणाले ते घ्या जाणून

Adani vs Hindenburg: एकीकडे अदानी ग्रुपचे शेअर्स धडाधड कोसळत चालले आहेत तर दुसरीकडे आरबीआय, सेबीसारख्या यंत्रणा सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, एकीकडे ही संकटांची मालिका सुरू असताना या सगळ्या स्थितीत इस्रायलच्या राजदूतांनी दाखवलेला विश्वास हा अदानी ग्रुपसाठी दिलासादायक ठरला आहे.

Read More

Adani Group Crisis : अदानी समूहाविषयी यंत्रणांची सक्रियता वाढली, आरबीआय पाठोपाठ आता सेबीने काय पाऊल उचलले ते जाणून घ्या

Adani vs Hindenburg संघर्षामुळे अदानी ग्रुपसमोर आव्हानांची मालिका सुरू झाली आहे. आरबीआय ने बँकाकडून अदानी ग्रुपच्या कर्जाचे डिटेल्स मागितले होते. आता सेबीने देखील एक महत्वाचे पाऊल उचलले आहे.

Read More