Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कर्ज

Paytm loan facility: व्यापाऱ्यांसह ग्राहकांना कर्ज सुविधा देण्यासाठी पेटीएमचा श्रीराम फायनान्ससोबत करार

Paytm loan facility: व्यापारी तसंच ग्राहकांना कर्जाची सुविधा पुरवण्यासाठी त्याचबरोबर इतर आर्थिक सेवा देण्याच्या हेतूने पेटीएमनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. वित्तीय सेवा देणाऱ्या श्रीराम फायनान्ससोबत कंपनीनं करार केला आहे. या भागीदारीमुळे ग्राहकांना कर्जासंबंधी विविध सेवा पुरवण्यात येतील.

Read More

Cheap Home Loan EMI: स्वस्त होम लोनचा ईएमआय पर्याय नुकसान तर करत नाही ना? वाचा, दीर्घ कालावधीच्या कर्जाचं गणित

Cheap Home Loan EMI: स्वप्नातलं घर असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी स्वस्तात म्हणजेच कमी व्याजाच्या कर्जाच्या पर्यायांचा विचार केला जातो. मात्र अशा कमी व्याजाच्या किंवा कमी ईएमआय पर्यायाचा उलट परिणाम तर होत नाही ना, याचा विचार करणंही गरजेचं ठरतं.

Read More

Car Loan: नवी किंवा जुन्या कारसाठी लोन घेताना व्याजदर सारखाच असतो का? दोन्हीत फरक काय?

नवी कार घ्यावी की जुनी असा प्रश्न तुमच्या समोर असेल तर त्यासाठी लागणाऱ्या पैशांचाही विचार करा. नव्या किंवा जुन्या कारसाठी लोन घेताना व्याजदर सारखाच असतो का? व्याजाच्या कालावधीत काही फरक पडतो का? किती टक्के कर्ज मिळू शकते. या प्रश्नांची उत्तरे या लेखात जाणून घ्या.

Read More

Home Loan: गृहकर्ज घेतलेल्या व्यक्तीच्या मृत्यनंतर गृहकर्ज माफ होते का? जाणून घ्या काय आहे नियम?

‘लग्न करावे बघून आणि घर पाहावे बांधून’ असं उगाच म्हटलं जात नाही. 20-30 वर्षांच्या दीर्घकाळासाठी गृह कर्ज घेणे ही आता साधारण बाब आहे. परंतु दुर्दैवाने गृहकर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या घराचे, तसेच गृहकर्जाचे काय होते? याबाबत तुम्हांला काही कल्पना आहे का? जर याबद्दल तुम्हाला काही माहिती नसेल तर हा आलेख जरूर वाचा.

Read More

How to Sell Gold: घरातील सोने विकायचा विचार करत आहात? त्यापूर्वी या गोष्टी आवर्जुन चेक करा

How to Sell Gold: आपल्याला जेव्हा पैशांची खूपच तातडीने गरज असते. तेव्हा आपण पैसे मिळवण्याचे विविध पर्याय तपासून पाहतो. तेव्हा आपल्याकडे असलेले सोने विकायचे की, ते सोने तारण ठेवून त्यावर कर्ज घ्यायचे. पण हे सर्व करत असताना काही गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे.

Read More

SBI car loan scheme: सेकंड हँड कारसाठी आता मिळणार सुलभ कर्ज; एसबीआयच्या 'या' नव्या स्कीमविषयी जाणून घ्या सविस्तर...

SBI car loan scheme: सेकंड हँड कारसाठी तुम्हाला आता कर्ज हवं असेल तर ते मिळवण्याचा एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) ऑटो लोन स्कीममध्ये सेकंड हँड कारसाठीदेखील फायनान्स सुविधा उपलब्ध आहे.

Read More

Education Loan: सारस्वत बँकेमधून शैक्षणिक कर्ज घेण्याचे फायदे कोणते?

Benefits Of Education Loan: शिक्षणासाठी आणि आपले भविष्य उज्वल करण्यासाठी अनेकजण शैक्षणिक कर्ज घेतात. अग्रगण्य शैक्षणिक कर्ज पुरवठादारांपैकी एक असलेली सारस्वत बँक विद्यार्थ्यांच्या गरजा समजून घेते आणि अत्यंत कमी व्याजदरावर शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देते. दरवर्षी, अनेक विद्यार्थी सारस्वत बँकेच्या शैक्षणिक कर्जासह भारतातील आणि परदेशातील सर्वोच्च विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवतात.

Read More

Lowest loan rate: होम, कार आणि पर्सनल लोनवरील सर्वात कमी व्याजदराच्या ऑफर्स येथे चेक करा

कमीत कमी व्याजदर कोणती बँक देईल जेणेकरून इएमआयचा भार हलका होईल, याकडे सर्वांचा कल असतो. बऱ्याच वेळा बँक ग्राहकाची आर्थिक स्थिती क्रेडिट स्कोअर, कर्जाची रक्कम पाहून व्याजदर आकारते. होम, कार आणि पर्सनल लोन घेताना बेस्ट ऑफर्स कोणत्या ते चेक करा.

Read More

IDFC Education Loan: IDFC बँकेकडून 75 लाखांपर्यंत विनातारण शैक्षणिक कर्ज; 9% पासून व्याजदर लागू

IDFC First बँकेकडून 75 लाखांपर्यंत विना तारण शैक्षणिक कर्ज मिळू शकते. कर्जावरील व्याजदर 9% पासून पुढे आहेत. तुम्हाला जर परदेशातही शिक्षणासाठी जायचे असेल तर ही रक्कम पुरेशी ठरू शकते. तारण ठेवावे लागत नसल्याने पालक आणि विद्यार्थ्यांनाही काळजी करण्याची गरज नाही. जगभरातील 23 हजार कोर्सेससाठी एज्युकेशन लोन मिळू शकते.

Read More

Home Loan Transfer : 'बजाज मार्केट्स' गृहकर्ज हस्तांतरणासाठी देत आहे अधिक सुविधा

गृहकर्जाच्या (Home loan) हप्त्यांच्या परतफेडीची अनेकांना चिंता असते. बजाज मार्केट्सकडून कर्जदारास होम लोन बॅलन्स ट्रान्सफरचा व्याजदर 8.50 टक्क्यांपर्यंत कमी दराने दिला जात आहे. फक्त कमी व्याज दरच नाही तर कर्जदारास त्याचा महिन्याचा ईएमआय देखील कमी करता येतो. याच बरोबर कर्जदारास होम लोन बॅलन्स ट्रान्सफर करण्यासोबत टॉप-अप कर्ज देखील उपलब्ध होऊ शकते.

Read More

Personal Loan: वैयक्तिक कर्ज घेत असाल, तर कमी व्याजदरासाठी 'या' गोष्टींकडे नक्की लक्ष द्या

Personal Loan: बँकांकडून वैयक्तिक कर्ज कमी वेळेत उपलब्ध करून दिले जाते. हे कर्ज वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जाते. या कर्जावरील व्याजदर सर्वात जास्त असतो. त्यामुळे तुम्हीही वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर काही गोष्टींकडे नक्की लक्ष द्या. ज्यामुळे कमी व्याजदर मिळण्यासाठी मदत होऊ शकते.

Read More

Home Loan Repayment Tips : गृहकर्ज लवकर परत करायचे असल्यास, वापरू शकता 'या' स्मार्ट पद्धती

Home Loan Repayment Tips : गृहकर्ज घेऊन, आपण आपले घर घेण्याचे स्वप्न लवकर पूर्ण करू शकतो, परंतु नंतर कर्जाचे हप्ते ही एक मोठी जबाबदारी असते. कर्जाचे हप्ते लवकरात लवकर फेडण्यासाठी काय केले पाहिजे? ते जाणून घेऊया.

Read More