Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कर

ITR 2021-22: 31 जुलैची डेडलाईन चुकवल्यास भरावा लागेल दंड!

जर तुमचे एका आर्थिक वर्षातील उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला आयटीआर (Income Tax Return) भरणं गरजेचं आहे. 31 जुलैपूर्वी तुम्ही आयटीआर दाखल केले नाही तर तुम्हाला दंड लागू होईल. ज्यांच्या खात्याचे ऑडिट करणं गरजेचं आहे. त्यांना 31 जुलैची डेडलाईन लागू होत नाही.

Read More

RD टॅक्स फ्री आहे का? त्याची गणना कशी केली जाते?

जर तुम्ही बचत म्हणून रिकरिंग डिपॉझिट (Recurring Deposit-RD) मध्ये पैसे ठेवत असाल तर त्यावर मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स कसा आकारला जातो आणि आरडीवर (आवर्ती ठेव) टॅक्स सवलत मिळते का? हे जाणून घेणं गरजेचं आहे.

पीएफवरील व्याज करपात्र आहे का?

ईपीएफओने (Employees' Provident Fund Organisation) मार्च, 2022 मध्ये 2021-22 या आर्थिक वर्षासाठीचा व्याज दर चार दशकांच्या नीचांकी 8.1 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला.

Income Tax Day 24 जुलैला आहे; पण तुम्ही 31 जुलै चुकवू नका!

आर्थिक वर्ष 2021-22 साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी 31 जुलै, 2022 ही शेवटची तारीख आहे. या तारखेनंतर आयटीआर रिटर्न फाईल केल्यास तुम्हाला 5 हजार रूपये दंड भरावा लागेल.

IT Return : 31 जुलै रोजी बँका उघडतील का?

आजकाल इंटरनेटच्या दुनियेत सर्व गोष्टी ऑनलाईन उपलब्ध असल्यामुळे कधीही कोणत्याही वेळी काम करता येऊ शकते. पण रविवारी (दि. 31 जुलै) बॅंका किंवा वेबसाईटच्या मेंटनन्सचे काम सुरू असेल तर?