Cess and Surcharge : सेस आणि सरचार्जमधून सरकारची कमाई दुपटीने वाढली, 5 वर्षांत 133% वाढ
आर्थिक वर्ष 2017-18 ते 2022-23 या पाच वर्षांत केंद्र सरकारने विविध उत्पादनांवर लादलेल्या सेस आणि सरचार्जच्या संकलनात 133 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वित्त मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2017-18 मध्ये 2,18,553 कोटी रुपये असलेले संकलन 2022-23 या आर्थिक वर्षात वाढून 5,10,549 कोटी रुपये झाले आहे.
Read More