Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Wipro Cleared Buyback Proposal: विप्रोची शेअर बायबॅकची घोषणा, 12000 कोटींचा बायबॅक प्लॅनला संचालक मंडळाची मंजुरी

Wipro Cleared Buyback Proposal: माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विप्रो कंपनीच्या संचालक मंडळाने 12000 कोटींच्या शेअर बायबॅक प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. कंपनीने आज गुरुवारी 27 एप्रिल 2023 रोजी चौथ्या तिमाहीतील निकालांची घोषणा केली.

Read More

Wipro Share Buyback: बायबॅकच्या शक्यतेने विप्रोचा शेअर वधारला, पुढील आठवड्यात कंपनी घेणार निर्णय

Wipro Share Buyback: देशातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसाठी संघर्षाचा काळ सुरु असला तर विप्रो मात्र गुंतवणूकदारांना लवकरच खूशखबर देणार आहे. विप्रोच्या व्यवस्थापनाने पुन्हा एकदा शेअर बायबॅक करण्याचा विचार केला आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत बायबॅक प्रस्तावावर निर्णय होणार आहे. या वृत्ताने आज सोमवारी 24 एप्रिल 2023 रोजी विप्रोचा शेअर 3% वधारला.

Read More

Wipro Salary Cut : फ्रेशर्सचा पगार कपातीचा निर्णय अन्यायपूर्ण, NITES ने व्यक्त केली नाराजी

Wipro Salary Cut: विप्रोने फ्रेशर्सच्या पगारात कपातीचा निर्णय घेतला. याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. NITES ने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त कीली आहे.

Read More

Azim Premji Net Worth: भारतातील सर्वात दानशूर उद्योगपतीची संपत्ती जाणून घ्या!

Forbes List of Billionaires: फोर्ब्सच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी भारतीय अब्जाधीशांची संपत्ती 11 अब्ज डॉलरवरून 0.12 टक्क्यांनी घटून 9.2 अब्ज डॉलरवर आली आहे. संपत्तीच्या आकड्यातील या घसरणीचे कारण म्हणजे अझीम प्रेमजींनी केलेले प्रचंड दान.

Read More

Wipro to offer 87% Q3 variable pay: विप्रो कंपनी 80 टक्के कर्मचाऱ्यांना देणार 87 टक्के व्हेरिएबल पे

Wipro to offer 87% Q3 variable pay: कर्मचाऱ्याच्या पगारात दोन महत्त्वाचे भाग असतात. एक 'फिक्स पे' आणि दुसरा 'व्हेरिएबल पे.' देशातील प्रसिद्ध आयटी कंपनी विप्रोने तिमाहीत आपल्या कर्मचाऱ्यांना व्हेरिएबल पे देणार असल्याची घोषणा केली आहे.

Read More

Wipro Layoff: ट्रेनिंग दिलेल्या 452 नवोदित कर्मचाऱ्यांना कामावरून काढले!

नव्याने कंपनीत रुजू झालेले कर्मचारी या Wipro च्या कर्मचारी मूल्यमापन चाचणीत (Evaluation Process) अपयशी ठरले आहेत असे सांगून तब्बल 452 कर्मचाऱ्यांना कंपनीने कामावरून काढून टाकले आहे.

Read More

IT Sector: आयटी कंपन्यांचे तिमाही निकाल पाहता, आयटी क्षेत्रात मंदी येऊ शकते ?

IT Sector Stocks: सध्या आयटी क्षेत्राचे स्टॉक सातत्याने घसरत आहेत. तसेच सध्या टिसीएस, एचसीएल, इन्फोसिस, विप्रो या कंपन्यांचे तिमाही निकाल आले आहेत, यांवरुन येत्या काळात आयटी क्षेत्रात काय हालचाली होतील याबाबत बाजार तज्ज्ञांनी काय म्हटले आहे ते पाहुयात.

Read More

Wipro Q3 Result: विप्रोचे तिमाही निकाल जाहीर, निव्वळ नफा 3% वाढला, महसूल 14.3% वाढला

Wipro Q3FY23 Results Preview: प्रसिद्ध आयटी सेवा देणारी कंपनी विप्रोचा निकाल जाहीर झाला आहे. कंपनीने तिसऱ्या तिमाहीत भरीव नफा कमावला आहे. करानंतरचा नफा तिमाही आधारावर 15 टक्के दराने वाढला आहे. या निकालातील अधिक तपशील पुढे वाचा.

Read More

Wipro Share In 2023: आयटीमधील दिग्गज शेअर 'विप्रो' वर्ष 2023 मध्ये उभारी घेणार का? काय सांगतात विश्लेषक

Wipro Share In 2023: माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोसाठी वर्ष 2022 निराशाजनक ठरले. गेल्या वर्षभरात विप्रोचा शेअर 45% घसरला. यात गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले होते. नव्या वर्षात विप्रो सावरेल असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Read More

Now Wipro will also sell spices : आता आयटी कंपनी विप्रो मसालेही विकणार

देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांमध्ये विप्रोची (Wipro) ओळख आहे, पण आता ही प्रसिद्ध फर्म तुमच्या जेवणाची चवही वाढवणार आहे. कारण विप्रो कंझ्युमर केअरने सोमवारी निरापार ताब्यात घेऊन पॅकेज्ड फूड आणि मसाल्यांच्या विभागात प्रवेश करण्याची घोषणा केली.

Read More