Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Windfall Tax: क्रूड ऑइलवरील विंडफॉल टॅक्स वाढवला तर एव्हिएशन इंधनावरील कर कमी

देशांतर्गत तयार होणाऱ्या पेट्रोलियम क्रूड ऑइलवरील विंडफॉल टॅक्स प्रति टन 6,700 रुपयांवरून 10 हजार करण्यात आला आहे. पेट्रोलियम कंपन्यांना बाजारातील चढउतारांमुळे अचानक नफ्यात वाढ झाल्यानंतर विंडफॉल कर वाढवला जातो.

Read More

Windfall Tax: पेट्रोलियम क्रूडवर केंद्र सरकार लावणार विंडफॉल टॅक्स, तेल कंपन्यांना झटका

भारतात पहिल्यांदा कच्च्या तेलाच्या उत्पादनांवर केंद्र सरकारने जुलै 2022 मध्ये विंडफॉल कर लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात पेट्रोल, डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन इंधन यांसारख्या उत्पादनांचाही समावेश होता. विंडफॉल प्रॉफिट टॅक्स म्हणजे ज्या तेल उत्पादक कंपन्या भारतात तेलावर प्रक्रिया करून देशाबाहेर विकतात आणि नफा कमावतात, त्या नफ्यावर लावलेला कर होय.

Read More

Windfall Tax : पेट्रोलियम क्रुडवरचा विंडफॉल टॅक्स सरकारनं आणला शून्यावर

Windfall Tax : पेट्रोलियम कच्च्या तेलावरचा विंडफॉल टॅक्स 4,100 रुपये प्रति टनांवरून शून्यावर आणलाय. या निर्णयामुळे 16 मेपासून तेल कंपन्यांना मोठा दिलासा मिळालाय. आता तेल कंपन्यांना कच्च्या तेलावर कोणताही विंडफॉल टॅक्स भरावा लागणार नाही.

Read More

Windfall Tax on Crude : कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यानंतर सरकारकडून विंडफॉल टॅक्स रद्द

Windfall Tax on Crude : कच्च्या तेलावरचा विंडफॉल टॅक्स सरकारनं पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय. यासोबतच पेट्रोल (Petrol) आणि एटीएफवरचं (Aviation Turbine Fuel) निर्यात शुल्कही रद्द करण्यात आलं आहे. याबाबत सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आलीय. कच्च्या तेलावर 3500 रुपये प्रतिटन विंडफॉल टॅक्स आकारला जात होता. हा टॅक्स आता काढण्यात आलाय.

Read More

windfall tax India: क्रूड उत्पादन, एटीएफ आणि डिझेल निर्यातीवर विंडफॉल गेन टॅक्समध्ये कपात

windfall tax India: केंद्र सरकारने 16 फेब्रुवारी रोजी क्रूड पेट्रोलियमवर लावला जाणारा windfall tax कमी केला आणि डिझेलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क कमी केले आहे.

Read More

Windfall Tax मध्ये केंद्र सरकारने केली पुन्हा कपात

केंद्र सरकारने जुलै महिन्यात लावलेल्या विंडफॉल टॅक्स दरात (windfall Tax) पुन्हा एकदा बदल करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने चालू वर्षाच्या जुलै महिन्यामध्ये पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनाच्या निर्यातीवरील कर आणि देशांतर्गत तेल उत्पादक कंपन्यांच्या नफ्यावरील अतिरिक्त कर यापूर्वी लावले होते.

Read More

Explained : Windfall Tax काय आहे? तेल कंपन्यांकडून हा कर सरकार का वसूल करतं?

2021-22 च्या अर्थसंकल्पात विंडफॉल कराचा (Windfall Tax) प्रस्ताव आला तेव्हा सरकारचा अंदाज होता यातून 65,000 कोटी रुपयांच्या महसूलाचा (Government Revenue). तेल कंपन्या कमावत असलेल्या नफ्यातून काही हिस्सा सरकार या कराच्या रुपाने वसूल करत असते.

Read More

Petrol - Diesel Prices : सरकारने विंडफॉल टॅक्स (Windfall Tax) कमी केल्यामुळे इंधनाच्या किमती उतरणार     

Windfall Tax on Fuel  & Gas - जुलै 2022 मध्ये केंद्रसरकारने भारतात उत्पादन झालेलं कच्चं तेल आणि नैसर्गिक वायू यांच्यावर विंडफॉल कर लागू केला. त्यानंतर मागच्या चार महिन्यात हा कर सरकारने 65% कमी केला आहे. काय आहेत याची कारणं आणि त्यामुळे ग्राहकांना पेट्रोल-डिझेल स्वस्त मिळणार का?

Read More