Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Male Unemployment Rate in India: भारतातील पुरुष बेरोजगारी दर, जाणुन घ्या आकडेवारी, कारणे आण‍ि उपाय

हा लेख भारतातील पुरुष बेरोजगारीबद्दलचा आहे, जो सांख्यिकी, राज्यनिहाय विभागणी, कारणे आणि उपाय यांचे विस्तृत विश्लेषण आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील बेरोजगारीच्या दरामध्ये फरक, विविध क्षेत्रांतील आणि वयोमानानुसार त्यातील असमानता, तसेच तंत्रज्ञानातील प्रगती आणि कोविड-१९ महामारीचा परिणाम यांचा खालील लेखासमावेश केला गेला आहे.

Read More

CMIE Report: एप्रिल महिन्यात 8.11% बेरोजगारी दराची नोंद, शहरी भागात बेरोजगारीचे प्रमाण अधिक

CMIE च्या अहवालानुसार शहरी भागातील बेरोजगारीचे प्रमाण ग्रामीण भागाच्या तुलनेत वाढले असल्याचे आढळले आहे. एप्रिलमध्ये शहरी बेरोजगारीचे प्रमाण 8.51% वरून 9.81% इतके वाढले आहे. मात्र, एप्रिलमध्ये ग्रामीण भागातील बेरोजगारीत थोडीशी घट झाली असल्याचे अहवालात म्हटले आहे

Read More

Unacademy layoffs: सीईओ गौरव मुंजाल यांनी पाच महिन्यात केली चार वेळा नोकरकपात; 380 कर्मचाऱ्यांना केलं बाय बाय

Unacademy layoffs: भारतातील E-Learning प्लॅटफॉर्म कंपनी 'Unacademy' ने 380 कर्मचाऱ्यांची नोकरकपात केली आहे. नोकरकपात केलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीने काही सुविधा दिल्या आहेत. ही कर्मचारी कपात करण्याचे कारण काय? आणि कोणत्या सुविधा कंपनीने कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत, हे आजच्या लेखातून जाणून घेऊयात.

Read More

Unemployment Allowance: बेरोजगारांना मिळणार विशेष भत्ता, 'या' राज्याने घेतला महत्वाचा निर्णय

Unemployment Rate: प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी, श्री. भूपेश बघेल यांनी या योजनेची घोषणा केली होती. त्यांनतर सरकारी पातळीवर त्याबाबत बैठका झाल्या आणि त्यावर विस्तृत असा आराखडा बनवला गेला. त्यानुसार बेरोजगारांना दरमहा भत्ता देण्यात येणार आहे.

Read More

Philips Layoff: फिलिप्स कंपनी पुन्हा करणार 6,000 कर्मचाऱ्यांची नोकरकपात!

Philips Layoff: फिलिप्स कंपनीने जवळपास 3 महिन्यांपूर्वी 4,000 नोकरकपातीची घोषणा केली होती, त्यानंतर कंपनीकडून ही दुसरी सर्वात मोठी नोकरकपातीची घोषणा करण्यात आली आहे.

Read More

Unemployment Allowance: छत्तीसगड सरकार देणार बेरोजगारांना विशेष भत्ता, महाराष्ट्रातही मागणीला जोर

Chhattisgarh News: ​​आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगढ सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला महिन्याला 2500 रुपये बेरोजगार भत्ता जाहीर करण्यात आला आहे. या योजनेसाठी सरकार सध्या निकष, रक्कम आणि अर्थसंकल्पीय वाटप यावर काम करत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Read More

Atmanirbhar Bharat : कोव्हिडच्या काळात आत्मनिर्भर भारत योजनेमुळे 60 लाख लोकांना रोजगार मिळाल्याचा केंद्रसरकारचा दावा  

आत्मनिर्भर भारत योजना लागू होऊन आता दोन वर्षं झाली आहेत. आणि या कालावधीत आतापर्यंत या योजने अंतर्गत 60,13,000 लोकांना रोजगार मिळाल्याचं केंद्रसरकारने लोकसभेत लेखी उत्तरात स्पष्ट केलं आहे. आर्थिक वर्षं 2022-23 साली या योजनेसाठी केंद्राने 6400 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Read More