Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

भारतातील Apple स्टोअर्सची दमदार कामगिरी,विक्रीचा बनवला रेकॉर्ड! Tim Cook यांनी दिली माहिती

भारतातील ॲपलच्या कामगिरीबद्दल बोलताना Tim Cook म्हणाले की जून तिमाहीत आम्ही कमाईचा एक नवा विक्रम प्रस्थापित केला असून, सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या स्टोअर्सकडून चांगली कामगिरी होते आहे. भारत हा स्मार्टफोन मार्केटच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. भारतातील स्मार्टफोन युजर्सला अधिकाधिक ऑफर्स देऊन त्यांना आकर्षित करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे.

Read More

Apple Layoffs : अ‍ॅपलमधून कोणालाही गमवावी लागणार नाही नोकरी, काय म्हणाले टीम कुक?

Apple Layoffs : विविध कंपन्यांमधून नोकरकपात होत असताना अ‍ॅपलमधून मात्र दिलासादायक बातमी समोर आलीय. कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी नोकरकपातीसंदर्भात एक वक्तव्य केलं असून यामुळे अनेकांना विशेषत: अ‍ॅपलमधल्या कर्मचाऱ्यांना नक्कीच दिलासा मिळाला आहे.

Read More

Apple Store employees : अ‍ॅपल स्टोअरमधले कर्मचारी आहेत उच्चशिक्षित; वाचा पदवी, पगार आणि बरचं काही...

Apple Store employees : आयफोनबद्दल तर अनेक नवनवीन माहिती आपण वाचत असतो. पण कधी या आयफोन स्टोअर्समधल्या कर्मचाऱ्यांबद्दल आपल्याला माहिती आहे का? त्यांचं शिक्षण काय झालं असेल, पगार तसंच इतर कौशल्यांबद्दल कधी ऐकलंय का? आम्ही आपल्यासाठी या एम्प्लॉइजबद्दलची माहिती घेऊन आलो आहोत.

Read More

Apple Store : अॅपल स्टोअरला भारतात यायला लागली तब्बल 22 वर्षे!

Apple Store : अॅपलनं आज आपलं पहिलं स्टोअर लॉन्च केलंय. अॅपलचे सीईओ टीम कूक हे यासाठी भारतात आलेत. हे भारतातलं पहिलं स्टोअर आहे. पण पहिला आयफोन कधी लॉन्च झाला होता आणि आयफोनचं पहिलं स्टोअर भारतात येण्यास का उशीर झाला, याची माहिती आपण घेऊ...

Read More

Tim Cook Visit in India: तब्बल 40% वेतन कपात तरीही Apple चे सीईओ टीम कुक घेतात शेकडो कोटींचे पॅकेज

Tim Cook Visit in India: टीम कुक मुंबई आणि दिल्ली या दोन शहरांमध्ये अॅपल स्टोअरचा शुभारंभ करणार आहेत. टीम कुक हे ग्लोबल सीईओंमध्ये सर्वात जास्त पॅकेज घेणाऱ्या सीईओंपैकी एक आहे. अॅपलकडून टीम कुक यांच्या वेतनात 40% कपात केली. मात्र तरिही वर्ष 2023 मध्ये टीम कुक यांचे एकूण पॅकेज 398 कोटी 75 लाख 75 हजार रुपये (49 मिलियन डॉलर्स) इतके होते.

Read More

iPhone कंपनीच्या CEO चा पगार कंपनीने का कापला?

iPhone CEO Pay Cut : आयफोन या जगप्रसिद्ध मोबाईल आणि संगणक निर्मात्या कंपनीने आपले सीईओ टिम कूक यांचा पगार चक्क 40% कापला आहे. कंपनीचा नफा घसघशीत असताना असा निर्णय कंपनीने का घेतला? टिम कूक यांनीही ही कपात मान्य केली आहे.

Read More

Apple CEO Tim Cook यांच्या पगारात 40% कपात

ऍपल (Apple) कंपनीचे सीईओ टीम कूक (Tim Cook) यांच्या त्यांच्या पगारात 40 टक्क्यांहून अधिक कपात करण्यात आली आहे. जगप्रसिद्ध आयफोन (iPhone) निर्माता Apple कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या वर्षी लक्षणीय घट झाली होती आणि त्यामुळे त्याचे मार्केट कॅप देखील घसरले होते.

Read More