Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tax Free Investment Option: 'ही' आहे श्रीमंतांच्या गुंतवणुकीची गुरुकिल्ली! मिळेल सर्वाधिक परतावा आणि टॅक्स फ्री उत्पन्न

Tax Free Investment Option: तुम्हालाही सर्वाधिक परतावा (Returns) हवा असेल आणि मिळालेले उत्पन्न टॅक्स फ्री (Tax Free Income) करायचे असेल, तर आज आम्ही तुम्हाला श्रीमंतांच्या गुंतवणुकीच्या गुरुकिल्लीबद्दल माहिती देणार आहोत. कोणती आहे ती गुंतवणूक पद्धत, जाणून घेऊयात.

Read More

Tax Free Income: 'या' 5 प्रकारातील उत्पन्नावर कधीही आयकर भरावा लागत नाही

Tax Free Income: अर्थ मंत्रालयाने (Ministry of Finance) आखून दिलेल्या कर प्रणालीनुसार निश्चित उत्पन्नावर ठराविक कर (Tax) प्रत्येकाला भरावा लागतो. मात्र असे कोणते उत्पन्न आहे, ज्यावर आयकर भरावा लागत नाही. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

Read More

Tax Heaven Country: जगातील टॅक्स हेवन देश, जिथे कोणताच टॅक्स द्यावा लागत नाही

Citizens Don't Have Pay Any Taxes : देशाच्या विकासासाठी आणि देश चालवण्यासाठी जनतेकडून कर (Tax) घेतला जातो. कर हा कोणत्याही देशाच्या सरकारच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असतो. भारत, अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक देशांमध्ये लोकांना कर भरावा लागतो. परंतु, असे अनेक देश आहेत, जिथल्या लोकांना एक रुपयाही कर भरावा लागत नाही.

Read More

Majhi Kanya Bhagyashree Yojana Tax Exemption : माझी कन्या भाग्यश्री योजनेवर कर सूट मिळते का?

Majhi Kanya Bhagyashree Yojana : देशातील मुलींचे भविष्य सुरक्षित आणि उज्ज्वल करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा उद्देश मुलींच्या भवितव्याला सकारात्मक दिशा देणे, तसेच सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या त्यांचे जीवन सुरक्षित करणे हा आहे. आज आपण माझी कन्या भाग्यश्री योजने (Majhi Kanya Bhagyashree Yojana) बाबत माहिती जाणून घेणार आहोत.

Read More

Tax Free Income : गुंतवणुकीतून करमुक्त परतावा हवाय? मग 'या ' पाच योजनांची माहिती असायलाच हवी!

Tax Free Income : गुंतवणूक करताना करमुक्त परतावा मिळावा, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. मात्र याबद्दल पुरेशी माहिती नसते. आर्थिक वर्ष पुढच्या महिन्यापासून सुरू होईल. म्हणजेच मार्च हा टॅक्स प्लॅनिंग करण्याचा महिना आहे. आयकर रिटर्न (Income Tax) भरण्याची प्रक्रिया पुढच्या महिन्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे त्याचं योग्य प्रकारे नियोजन तुम्हाला याच महिन्यात करावं लागणार आहे.

Read More

Tax holiday: अर्थसंकल्पात स्टार्टअप्ससाठी जाहिर केलेला, टॅक्स हॉलिडे म्हणजे काय?

Tax holiday: नुकतेच, संसदेत अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्टार्टअप्सना मोठा दिलासा देत कर सुट्टी म्हणजेच करमाफीचा कालावधी आणखी एक वर्ष वाढवण्याची घोषणा केली आहे. हा टॅक्स हॉलिडे म्हणजे काय, त्याचे उद्दीष्ट काय असते ते जाणून घेऊयात.

Read More

Tax Savings Tricks: 10 लाखांपर्यंत आर्थिक उत्पन्न असलं तरी वाचवता येऊ शकतो कर, 'या' आहेत ट्रिक्स!

नोकरी किंवा व्यवसायातून तुम्ही वर्षाला जर 10 लाखांहून अधिक उत्पन्न कमवत असाल तरीही तुम्ही कर सवलत मिळवू शकता. व्यवस्थित टॅक्स प्लॅनिंग जर केलं तर तुम्हांला कर सवलतीचा फायदा मिळू शकतो.

Read More

Tax Saving Tips: ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर अशा 5 गुंतवणूक योजना

भारतात ज्येष्ठ नागरिकांना अनेक सरकारी योजनांमध्ये लाभ मिळतात, परंतु असे असतानाही त्यांना कर सवलत मिळत नाही. ज्येष्ठ नागरिकांचे उत्पन्न कर मर्यादेपेक्षा जास्त असल्यास त्यांनाही कर भरावा लागतो. पण अशा काही योजना आहेत ज्यात गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना करात सूट मिळवून देऊ शकतात.

Read More

Delivery duty paid: डिलिव्हरी ड्युटी पेड (डीडीपी) म्हणजे काय?

Delivery duty paid: डीडीपी म्हणजेच डिलिव्हरी ड्युटी पेड (Delivery duty paid) हा शिपिंगचा एक प्रकार आहे ज्यामध्ये माल त्यांच्या योग्य ठिकाणावर पाठविण्याशी संबंधित सर्व जोखीम आणि शुल्कांसाठी विक्रेता जबाबदार असतो. डीडीपीचा वापर प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय शिपिंगसाठी केला जातो आणि ही सर्वात सामान्य शिपिंग पद्धतींपैकी एक आहे.

Read More