Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

TATA Steel and Uk GOVT Agreement: टाटा स्टीलचा युके गव्हर्नमेंटसोबत 10,642 कोटींचा करार

टाटा स्टीलच्या नियोजित प्लांटसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी (infrastructure) टाटा स्टीलने ब्रिटिश सरकारसोबत करार केला आहे. टाटा स्टीलने त्यांच्या युकेमधील प्लांटसाठी आधुनिक पायाभूत सुविधा विकसित करायचे ठरविले असून त्याकामी सहकार्य करण्यासाठी तेथील गव्हर्मेंटने तयारी दर्शविली आहे.

Read More

Tata Steel Q1 Results: टाटा स्टीलच्या उत्पादनात वाढ; वितरणही 18 टक्क्यांनी वाढले

Tata Steel Q1 Results: देशातील नामांकित स्टील उत्पादक कंपनी टाटा स्टीलने (Tata Steel Ltd) जून तिमाहीतील व्यवसायसंदर्भातील अपडेट जारी केले आहेत. या अपडेटनुसार कंपनीच्या उत्पादन क्षमतेत आणि वितरणात वाढ झाली आहे.

Read More

Tata Steel Sacks Employees: टीसीएसनंतर टाटा स्टीलची मोठी कारवाई, 38 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं

Tata Steel Sacks Employees: टीसीएसनंतर आता टाटा स्टीलनंही आक्रमक पवित्रा घेतला असून जवळपास 38 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. कंपनीच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Read More

Tata steel : काय तुमच्याकडे आहे टाटा स्टीलचा शेअर? कंपनीच्या सीईओंनी दिली महत्त्वाची माहिती

Tata steel : टाटा स्टीलचा शेअर असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. टाटा स्टील येत्या काळात आपल्या प्लांटची क्षमता अधिक वाढवण्याचा विचार करत आहे. टाटा स्टीलच्या प्रमुख अधिकाऱ्यांनीच ही माहिती दिलीय. त्यामुळे आताच्या उत्पादनापेक्षा दुपटीनं हा विस्तार होणार आहे.

Read More

Tata Steel annual production : टाटा स्टील इंडियाची भरारी, गाठलं आतापर्यंतचं सर्वोच्च वार्षिक उत्पादन

Tata Steel annual production : टाटा स्टील इंडियानं पोलाद उद्योगात एक भरारी घेतली आहे. आतापर्यंतचं सर्वात जास्त कच्च्या स्टीलचं उत्पादन करून एक उद्दिष्ट साध्य केलंय. देशांतर्गत पोलाद क्षेत्रातल्या प्रमुख टाटा स्टील इंडियानं आपलं आतापर्यंतचं सर्वोच्च वार्षिक कच्च्या स्टीलचं उत्पादन सुमारे 19.9 दशलक्ष टन गाठलं आहे. दर वर्षात 4 टक्के अशी ही वाढ झाली आहे.

Read More

Vande Bharat train seats : 'वंदे भारत'चं 225 कोटींचं कंत्राट टाटा स्टीलला... प्रवाशांना मिळणार 'या' सुविधा

Tata Steel : मेक इन इंडिया (Make in India) या उपक्रमांतर्गत वंदे भारत या अत्याधुनिक रेल्वेत चकचकीत अशा आसनांची व्यवस्था करण्यात आलीय. टाटा उद्योगसमुहाच्या टाटा स्टीलनं याचं कंत्राट मिळवलं आहे. वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) या गाडीसाठी जागतिक दर्जाची आसनव्यवस्था आणि इंटिरिअरचं हे काम टाटा स्टीलकडे आहे.

Read More

Steel Stocks : Tata Steel चा 8 महिन्यांतला उच्चांक, धातू कंपन्यांना का आलेत अच्छे दिन?

Steel Stocks : Tata Steel, Hindalco यासारख्या स्टील कंपन्या शेअर बाजारात चांगली कामगिरी करतायत. आणि त्यामुळे धातू इन्डेक्सही सहा महिन्यातल्या उच्चांकावर आहे. स्टील कंपन्यांना अच्छे दिन येण्या मागची कारणं समजून घेऊया.

Read More