Free Sugar : दिल्ली सरकारचा मोठा निर्णय; गरीब कुटुंबांना देणार मोफत साखर
अंत्योदय अन्न योजने अंतर्गत दिल्ली सरकारकडून मोफत साखर देण्याचा निर्णय घेतल्यामुळे सरकारच्या तिजोरीवर अंदाजे 1.11 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. तसेच या योजनेतून दिल्लीतील 68,747 राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्डधारकांसह सुमारे 2,80,290 लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        