Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MPL 2023: महाराष्ट्र प्रीमिअर लीगमधील सहा संघांचे मालक कोण? जाणून घ्या सविस्तर

MPL 2023: आयपीएलच्या धर्तीवर आता महाराष्ट्र प्रीमिअर लीग (MPL) क्रिकेट स्पर्धेचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने 15 ते 29 जून दरम्यान ही टुर्नामेंट होईल. महाराष्ट्राच्या सहा विभागातील सहा संघ या लीग मध्ये खेळणार आहेत. जाणून घेऊया या सहा संघाविषयी आणि संघाच्या मालकांविषयीची संपूर्ण माहिती.

Read More

Money Making Sports Tournament: जगातील या खास स्पोर्ट्स टूर्नामेंटमध्ये होते कोट्यावधींची उलाढाल, IPL चा देखील समावेश

Money Making Sports Tournament: या लेखात आपण अशा काही जगप्रसिद्ध खेळांची माहिती घेणार आहोत, ज्यांच्या सामन्यांमध्ये करोडोंची उलाढाल होत असते. तुम्ही जर स्पोर्ट लवर असाल तर तुम्ही ही बातमी वाचलीच पाहिजे. फॉर्ब्सने जाहीर केलेल्या अहवालानुसार टॉप 5 खेळांच्या सामान्यांची माहिती आम्ही येथे देत आहोत, ज्यामध्ये खेळणारे खेळाडू देखील करोडोंचे मानधन घेतात आणि मोठी आर्थिक उलाढाल होते.

Read More

IPL 2023 Insurance Covers : क्रीडा स्पर्धांचाही असतो विमा, मॅच रद्द झाल्यास मिळते 'इतकी' रक्कम

Insurance Covers : तुम्हाला माहिती आहे का? ज्या मोठमोठ्या खेळांवर प्रचंड पैसा लावला जातो, त्या प्रत्येक दिवसाच्या खेळाचा मोठ्या रकमेचा विमा काढला जातो. असा विमा काढण्याची गरज आयोजकांसह सगळ्यांना का भासते? या प्रश्नाचे उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Rahul Dravid आज करतोय 51 व्या वर्षात पदार्पण, यशस्वी करिअर करणाऱ्या The Wall च्या मिळकत आणि संपत्तीविषयी घ्या जाणून

Rahul Dravid Birthday : The wall of Indian Cricket अशी ओळख असणाऱ्या राहूल द्रविडचा आज वाढीसवस आहे. 11 जानेवारी 1973 ला त्याचा जन्म झाला होता. आज त्याने वयाची पन्नाशी पार केली आहे. आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावरही गेली अनेक वर्षे तो प्रशिक्षक म्हणून भारतीय क्रिकेटसाठी आपले योगदान देतोय.

Read More

Forbs list : पीवी सिंधू 2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणारी 12 वी महिला खेळाडू

Forbs list : पीवी सिंधू 2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणारी 12 वी महिला खेळाडू ठरली आहे. तीची एकूण कमाई किती आहे ते जाणून घेऊया.

Read More

IPL Auction : आयपीएलची उडी 10 अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात    

IPL Auction : आयपीएल लीग सुरू झाल्यापासून देशातला तो सगळ्यात मोठा स्पोर्ट्स ब्रँड बनला आहे. आणि आता 2022 मध्ये आयपीएलने 10 अब्ज अमेरिकन डॉलरचा आकडाही गाठलाय. हे पैसे नव्या मीडिया राईट्स करारातून आयपीएलला मिळाले आहेत

Read More

Digital Sports in India : प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामाला 20 कोटी लोकांनी दिला प्रतिसाद   

कबड्डी या ग्रामीण खेळाची लोकप्रियता भारतात क्रिकेट खालोखाल सर्वाधिक आहे, असं पुन्हा एकदा दिसून आलं आहे. प्रो कबड्डीच्या नवव्या हंगामात आतापर्यंत 20 कोटी लोकांनी टीव्ही किंवा हॉटस्टार अॅपवर कबड्डी सामने पाहिले आहेत. आणि त्यामुळे कबड्डीच्या महसूलातही वाढ झालीय.

Read More