Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Market Closing Bell: भांडवली बाजार तेजीसह बंद! अदानी एंटरप्राइजेस, बजाज फायनान्सचा भाव वाढला

सकाळच्या सत्रात भांडवली बाजार खाली आला होता. मात्र, दुपारनंतर पुन्हा निफ्टी आणि सेन्सेक्स निर्देशांक हिरव्या रंगात ट्रेड करत होते. बाजार बंद होताना सेन्सेक्स 74 अंकांनी वधारला. तर निफ्टी निर्देशांक वाढून 17,769.25 वर बंद झाला. अदानी एंटरप्राइजेस आणि बजाज फायनान्स या कंपन्यांचे शेअर्स वधारले. तर IPCA Laboratories चा शेअर्स 9 टक्क्यांनी खाली आला.

Read More

Market opening Bell: भांडवली बाजारात मरगळ! निफ्टी, सेन्सेक्स खाली; इंडसंड बँकेचा शेअर वधारला

भारतीय भांडवली बाजारात काल सकारात्मक वातावरण होते. मात्र, आता पुन्हा बाजारात मरगळ आली. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांक किंचित खाली आले. कॉर्पोरेट कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होत असताना बाजार दोलनामय स्थितीत आहे. चालू आठवड्यात अमेरिकेच्या जीडीपी आणि महागाईची आकडेवारी जाहीर होईल, त्याचा शेअर मार्केटवर परिणाम होऊ शकतो.

Read More

Market opening Bell: भांडवली बाजारात चढउतार! सेन्सेक्स निफ्टी निर्देशांक वधारुन पुन्हा कोसळले

आज सकाळी भांडवली बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांक वरती गेले. मात्र, काही वेळातच बाजार पुन्हा खाली आला. सेन्सेक्स आणि निफ्टी सकाळी 10:15 च्या सुमारास लाल रंगात ट्रेड करत होते. दरम्यान, बँक निफ्टीमध्ये तेजी पाहायला मिळाली.

Read More

Top Gainer-Losers Stocks: शेअर मार्केटमध्ये आज पुन्हा अदानी समुहाच्या कंपन्यांमध्ये घसरण; तर 'हे' शेअर्स तेजीत

Top Gainer-Losers Today: बुधवारी शेअर मार्केटमध्ये चांगलीच घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सेन्सेक्स सुमारे 900 अंकानी खाली आला होता. पण आज गुरूवारी (दि. 23 फेब्रुवारी) मात्र मार्केट संथगतीने सुरू आहे.

Read More

Stock Market Opening: सेन्सेक्स 100 अंकांनी वधारला, एचयुएलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ!

Stock Market Opening Bell Today: आज, 17 जानेवारी रोजी बाजार किरकोळ अंकांनी वाढला असून, सर्वाधिक हिंदुस्तान युनिलिव्हरचे शेअर्स तेजीमध्ये व्यवहार करत आहेत. इतर कोणते शेअर्स वधारले, कोणते खालावले याबाबतचा तपशील या बातमीतून समजून घ्या.

Read More

Stock Market closed: सेन्सेक्स आणि निफ्टी किंचित घसरणीसह बंद, इंडियन ऑईलचे शेअर्स वधारले!

Share Market Closing Bell: आज, मंगळवार दिनांक 10 जानेवारी रोजी शेअर बाजार संथ गतीने उघडला, मात्र नंतर सेन्सेक्सने उसळी घेतली, पण दिवसाअखेरीस 600 अंकांनी कोसळला, शेअर बाजारातील घडामोडींबाबतचा तपशील पुढे वाचा.

Read More

Stock Market Opening: सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला; अदानी विल्मारचा शेअर वधारला!

Stock Market Opening Bell Today: भारतातील शेअर्सचे वाढते मूल्यांकन आणि चीनसारख्या बाजारपेठेतील शेअर बाजारातील कमजोरी यामुळे कंपन्यांचे आकर्षक मूल्यांकन हे विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीचे कारण बनले आहे.

Read More

Stock Market Opening: आयटी कंपन्यांचे शेअर्स कोसळले! शेअर बाजारात संमिश्र व्यवहार सुरू!

Stock Market Opening Bell Today: आज, दिनांक 10 जानेवारी रोजी शेअर बाजार सुरू झाल्यानंतर काय घडले? कोणते स्टॉक वधारले, कोणत्या स्टॉकने उतरता क्रम घेतला ते या बातमीतून जाणून घ्या.

Read More

Insights of Share Market: आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजाराने का उसळी घेतली?

Share Market Updates: भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या सुरुवातीला प्रचंड वाढ झाली आहे. अमेरिकेतील व्याजदर वाढीबाबत नरमाईची भूमिका घेणार असल्याचे संकेत मिळाल्यावर बाजारात या तेजीची नोंद झाली. बहुतांश क्षेत्रीय निर्देशांक (Sector index) सकारात्मक वाढीसह बंद झाले. याबाबतचे तपशील पुढे वाचा.

Read More

Share Market Open: शेअर बाजारात, आठवड्याची सकारात्मक सुरुवात, या कंपन्यांचे शेअर्स वधारले!

Stock Market Opening Bell Today: आज, दिनांक 9 जानेवारी रोजी शेअर बाजार सुरू झाल्यानंतर काय घडले? कोणते स्टॉक वधारले, कोणत्या स्टॉकने उतरता क्रम घेतला ते या बातमीतून जाणून घ्या.

Read More

Sah Polymers IPO: शाह पॉलिमर्सच्या ओयपीओला 17.46 पटीने सबस्क्रिप्शन मिळाले!

Sah Polymers IPO subscription: कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्याचा 4 जानेवारी हा शेवटचा दिवस होता. या आयपीओला 100 टक्क्यांहून अधिक व्यक्तींनी सबस्क्राईब केले आहे. आता गुंतवणूकदारांच्या खात्यात शेअर्स कधी येतील आणि शेअर्स लिस्ट कधी होतील, याबद्दल पुढे वाचा.

Read More

Share Market Update: शेअर बाजारात किरकोळ वाढ, एफएमसीजी आणि मेटल स्टॉक्समध्ये वाढ!

Stock Market Opening Bell Today: आज शेअर बाजार सुरू झाल्यावर काय घडले?कोणते स्टॉकने चढत्या क्रमाने जात आहेत, कोणते उतरत्या क्रमाने जात आहेत ते या बातमीतून जाणून घेऊयात.

Read More