Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Yes Bank: येस बँकेच्या क्रेडिट कार्डवरून यूपीआय पेमेंट करता येणार; जाणून घ्या प्रक्रिया

Yes Bank: आता देशातील खासगी क्षेत्रातील येस बँकेच्या ग्राहकांना रूपे क्रेडिट कार्डवरून (Rupay Credit Card) यूपीआय पेमेंट (UPI Payment) करता येणार आहे. त्यासाठी त्यांना रुपेचे क्रेडिट कार्ड यूपीआयशी लिंक करावे लागणार आहे. ते कसे लिंक करायचे जाणून घेऊयात.

Read More

RBI ची मोठी घोषणा, कोणतीही बँक देऊ शकणार RuPay प्रीपेड फॉरेक्स कार्ड

RBI ने सर्व बँकांना रुपे प्रीपेड फॉरेक्स कार्ड जारी करण्याची परवानगी दिली आहे. म्हणजेच आरबीआयच्या परवानगीने सुरु झालेल्या कुठल्याही बँका त्यांच्या ग्राहकांना RuPay प्रीपेड फॉरेक्स कार्ड सुविधा देऊ शकतात.यासोबतच आरबीआयने ई-रुपी व्हाउचरची व्याप्ती वाढवण्याची घोषणा केली.

Read More

RuPay payment : 'रुपे'तून आता सर्वत्र पेमेंट शक्य! एनपीसीआयनं काय माहिती दिली?

RuPay payment : रुपे डेबिट कार्डाच्या माध्यमातून आता सर्वच ठिकाणी पेमेंट करणं सोपं जाणार आहे. देशभरातल्या सर्व दुकानं आणि इतर ठिकाणी रुपे (RuPay) डेबिट कार्ड वापरलं जातं. आता याच कार्डाच्या माध्यमातून पेमेंटप्रक्रिया अधिक सोपी होणार आहे.

Read More

Link RuPay Credit Card with UPI : रुपे क्रेडिट कार्ड युपीआयशी लिंक कसे करायचे? जाणून घ्या

देशात ऑनलाइन पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने अलीकडेच युपीआय (UPI) ला क्रेडिट कार्डशी जोडण्याची सुविधा सुरू केली आहे. तेव्हापासून, अनेक बँकांनी त्यांचे रुपे क्रेडिट कार्ड युपीआय (HDFC RuPay Credit Card Link with UPI) शी लिंक करण्याची सुविधा सुरू केली होती.

Read More

UPI : देशात युपीआयची वाढती क्रेझ, गेल्या 4 वर्षात 50 पट वाढ

मागील काही वर्षांत देशात युपीआय व्यवहारांमध्ये (UPI Transactions) वाढ होत असल्याचे चित्र आहे. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी देशात सरकार, आरबीआय (RBI), NPCI आणि बँकांनी अनेक पुढाकार घेतले आहेत.

Read More

Bhim UPI आणि Rupay debit card व्यवहारांच्या प्रोत्साहन रकमेवर GST भरावा लागणार नाही

गेल्या आठवड्यातच 2 हजार 600 कोटींची प्रोत्साहनपर योजना मंजूर करण्यात आली. आता Bhim UPI आणि Rupay debit card या व्यवहारांवर मिळणाऱ्या प्रोत्साहनपर रकमेवर GST आकारला जाणार नाही, असे वित्त मंत्रालयाने म्हटले आहे.

Read More

Government will Give Cashback: Bhim व Rupay UPI वर मिळणार कॅशबॅक, शासन 2600 कोटींचा करणार खर्च

Government will Give Cashback on use of BHIM UPI and Rupee cards: केंद्रसरकारने बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये देशात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासन 2600 कोटीं रूपये खर्च करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले आहे. यासाठी युजर्सला BHIM UPI आणि RuPay डेबिट कार्डद्वारे कमी किंमतीच्या व्यवहारांवर कॅशबॅक देण्यात येणार आहे. याविषयी अधिक जाणून घेवुयात.

Read More

RuPay पेमेंट कार्ड आहे तरी काय?

काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बॅंकेने (Reserve bank of India) रुपे पेमेंट कार्ड हे यूपीआय पेमेंट व्यवस्थेशी (UPI payment system) जोडण्यास परवानगी दिली आहे. RuPay कार्ड नक्की आहे तरी काय? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

Read More