Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Apple iPhone 15 च्या निमित्ताने रिलायन्सचा कसा वाढेल महसूल? जाणून घ्या प्रकरण

ॲपलचे देशातील पहिले रिटेल स्टोअर मुकेश अंबानींच्या मालकीच्या Reliance Jio world Drive Mall सुरु करण्यात आले आहे. हे स्टोअर ॲपलने भाडेतत्वावर घेतले आहे. या करारात रिलायन्सने एक महत्वाची अट टाकली आहे, त्यामुळे ॲपलच्या उत्पादनांचा खप वाढल्यास रिलायन्सचा महसूलात देखील वाढ होणार आहे.

Read More

Reliance-Future group: दिवाळखोर बिग बझारसह फ्यूचर ग्रुप रिलायन्सच्या ताब्यात? लवकरच सुरू होणार नवा ब्रँड

Reliance-Future group: फ्यूचर ग्रुपचा ब्रँड बिग बझार सध्या दिवाळखोरीचा सामना करत आहे. आता हा बँड लवकरच रिलायन्सच्या ताब्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडला (RRVL) फ्यूचर एंटरप्रायझेस लिमिटेडचा (FEL) संभाव्य खरेदीदार मानलं जात आहे.

Read More

Bodhi Tree Viacom18 deal : 'बोधी ट्री'नं रिलायन्स जेव्हीमधली नियोजित गुंतवणूक केली कमी

Bodhi Tree Viacom 18 deal : मुकेश अंबानी यांची ब्रॉडकास्ट कंपनी असलेल्या वायकॉम 18ला एक मोठा झटका बसलाय. जेम्स मर्डोक आणि स्टार इंडियाचे माजी कार्यकारी यांच्यातला संयुक्त उपक्रम असलेल्या बोधी ट्रीनं वायकॉम 18मधील नियोजित गुंतवणूक योजना कमी केलीय.

Read More

Reliance Campa Cola: 50 वर्षे जुना ब्रँड कॅम्पा बाजारात परतला, रिलायन्सने नवीन शैलीत केले लॉन्च

Reliance Campa Cola: मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (RCPL) ने भारताचे प्रतिष्ठित पेय ब्रँड कॅम्पा पुन्हा लाँच करण्यात आला आहे. कॅम्पा या 50 वर्षीय ब्रँडकडून रिलायन्ससोबत करार केल्यानंतर भारतीय पेय बाजारात पुनरागमन केले आहे. सुरुवातीला कॅम्पा कोला, कॅम्पा लेमन आणि कॅम्पा ऑरेंज बाजारात दाखल होणार आहेत.

Read More

Green Hydrogen Mission: पंतप्रधानांचे मिशन पूर्ण करण्यासाठी रिलायन्स, अदानी यांच्यात 20 हजार कोटींच्या प्रकल्पासाठी चुरस

Green Hydrogen Mission: केंद्र सरकार भारतात दोन ग्रीन हायड्रोजन हब स्थापन करण्यासाठी आगामी 3 ते 4 महिन्यात निविदा मागवण्याची शक्यता आहे. या प्रोजेक्टसाठी रिलायन्स आणि अदानी ग्रुप यांच्यात चुरस लागण्याची शक्यता असून दोन्ही कंपन्या या 20 कोटी रूपयांच्या प्रकल्पासाठी चांगलाच जोर लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read More

RIL Family Day 2022 : पुढच्या 25 वर्षांत भारत 40 ट्रिलियन अमेरिकन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल, अंबानींना विश्वास

RIL Family Day 2022 : पुढची 25 वर्षं जागतिक स्तरावरही भारताच्या नावावर लिहिली जातील. आणि या कालावधीत देशाची अर्थव्यवस्था 40 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतकी वाढेल असं रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी बोलून दाखवलं आहे.

Read More

Indian Premier League :  मुंबई इंडियन्स ठरली सगळ्यात जास्त मूल्यांकन असलेली आयपीएलमधली टीम

Indian Premier League : आयपीएल स्पर्धेचा आकार दिवसें दिवस वाढतोय. आणि यावर्षी स्पर्धेनं 10 अब्ज अमेरिकन डॉलरची उडी घेऊन दाखवली. आता आयपीएलची एक यशस्वी टीम मुंबई इंडियन्स स्पर्धेतली सगळ्यात वजनदार टीम ठरलीय.

Read More