Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Real Estate Investment Plan: रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची आहे? मग हे शहरं आहेत बेस्ट पर्याय

गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित मार्ग शोधत असाल तर तुम्ही रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करु शकता. कारण, गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये रियल इस्टेट सर्वात सुरक्षित पर्याय आहे. त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक करायची असेल तर ही वेळ योग्य आहे. नुकताच नोब्रोकरने (NoBroker) रियल इस्टेट रिपोर्ट 2023 जाहीर केला आहे. त्यानुसार त्यात काही शहरं आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करुन चांगला रिटर्न मिळवू शकता.

Read More

Rajiv Singh Networth: रिअल इस्टेट क्षेत्रातील किंग! DLF चेअरमन राजीव सिंग यांची नेटवर्थ जाणून घ्या

भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे राजीव सिंग. ते डीएलएफ कंपनीचे प्रमुख असून त्यांची नेटवर्थ 59,030 कोटी रुपये आहे. रिअल इस्टेट सोबतच इतरही अनेक क्षेत्रात DLF कंपनीने पाय रोवला आहे. भारतातील टॉप टेन रिअल इस्टेट बिझनेसमन कोण आहेत ते सुद्धा या लेखातून जाणून घ्या.

Read More

Housing Sale in India: देशातील टॉप 7 शहरांमधील घरांची विक्री वाढली, जाणून घ्या सविस्तर

Sale Of Houses: रेटिंग एजन्सी ICRA च्या आकडेवारीनुसार, देशातील घरांच्या मालमत्तेच्या विक्रीत, देशातील टॉप 7 शहरांमधील घरांच्या विक्रीत 11 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

Read More

Tax Saving Ideas: टॅक्स सवलतीसाठी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे कितपत योग्य आहे?

Investing in Real Estate for Tax Relief: रिअल इस्टेट वा पैसे गुंतवणुकीचा इतर कोणताही पर्याय असो त्याद्वारे मिळणारी टॅक्स सवलत हा महत्त्वाचा मुद्दा आहे. रिअल इस्टेटबद्दलच बोलायचे झाले तर गुंतवणुकीच्या या पर्यायातूनही टॅक्स सवलत मिळते. पण टॅक्स सवलतीसाठी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे योग्य की अयोग्य?, हे समजून घेणे गरजेचे आहे.

Read More

Real Estate Mumbai : मुंबईत भाड्याच्या 2BHK फ्लॅटला मिळतीये सर्वाधिक पसंती

Real Estate Mumbai : मॅजिकब्रिक्स रेण्टल इंडेक्सने(Magicbricks Rental Index) केलेल्या सर्वेक्षणानुसार वाढते गृहकर्ज लक्षात घेता लोक नवीन घराची खरेदी करण्याऐवजी भाड्याने घर खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत.मुंबईत 2BHK भाड्याच्या फ्लॅटला सर्वाधिक पसंती मिळत आहे.

Read More

Land Investment Tips: जमिनीत गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची काळजी नक्की घ्या

Land Investment Tips: आजच्या घडीलाही मोठ्या प्रमाणात लोकं जमिनीमध्ये गुंतवणूक करत आहेत. मात्र ही गुंतवणूक करण्याअगोदर काही बाबी तपासून पाहायला हव्यात. त्या कोणत्या ते जाणून घ्या.

Read More

Real Estate : घर घेण्यापूर्वी ‘या’ 4 गोष्टींचा विचार करा

भारतात रिअल इस्टेटमध्ये (Real Estate in India) गुंतवणूक करणे हा सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय मानला जातो. गेल्या काही वर्षांत मालमत्तेतील गुंतवणूक झपाट्याने वाढली आहे. निवासी सोबतच आता लोकांनी व्यावसायिक मालमत्तांमध्येही गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.

Read More