Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RBI Repo Rate : आरबीआय ने कायम ठेवलेल्या रेपो रेटचा बँक FD वरही प्रभाव दिसून येईल का?

Fixed Deposit Interest : रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कायम ठेवला. मात्र आता जे लोकं बँकेत एफडी करतात, त्यांच्या मनात एफडी (FD) वरील व्याज वाढणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Read More

RBI Repo Rate: आरबीआयकडून दरवाढीला लगाम; महागाई वाढत असतानाही रेपो रेट 'जैसे थे'

आरबीआयने रेपो रेट 'जैसे थे' ठेवून सर्वांनाच धक्का दिला आहे. देशातील महागाई नियंत्रणात आलेली नसतानाही दरवाढ केली नाही. मागील सलग सहा पतधोरण बैठकांमध्ये आरबीआयने दरवाढ केली होती. मात्र, आता दरवाढीला ब्रेक लावून अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेकडे लक्ष केंद्रित केले आहे. MPC बैठकीतील निर्णयाचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसून आला.

Read More

Interest Rates: वाढत्या व्याजदरात भारताचा आहे जगात सहावा क्रमांक, कसा ते वाचा

RBI Policy : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) ने गेल्या वर्षीच्या मे (2022) महिन्यापासुन रेपो दरात (Repo Rate) 2.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. तर एप्रिलमध्ये होणाऱ्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीत पुन्हा एकदा दर 0.25 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे एकुण रेपो रेट 2.75 टक्के एवढा वाढलेला असु शकते.

Read More

Repo Rate Hike: 12 महिन्यात कर्जदात्यांना सलग सहा झटके; रेपो रेट 6.50 टक्क्यांवर

Repo Rate Hike: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने बुधवारी (दि. 8 फेब्रुवारी) रेपो दरामध्ये 0.25 बेसिस पॉईंटने वाढ केली. आरबीआयने सलग सहाव्यांदा व्याजदरवाढ केली.

Read More

Home Loan Tenure Calculator: आरबीआयच्या रेपो दरवाढीमुळे वीस वर्षाचे होमलोन 33 वर्षांवर गेले!

Home Loan Tenure Calculator: आरबीआयने (Reserve Bank of India-RBI) महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी रेपो रेट (Repo Rate)मध्ये भरघोस वाढ केल्याने बॅंकांनीही व्याजदर वाढवले. त्यामुळे काही जणांच्या मासिक हप्त्यात वाढ झाली तर काही जणांच्या कर्जाचा कालावधी वाढला.

Read More

RBI repo rate hike: नव्या वर्षात रेपो रेट 6.75 टक्क्यांवर जाण्याची शक्यता

नव्या वर्षात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पतधोरण समितीच्या बैठकीत (RBI repo rate hike) रेपो दर 6. 75 टक्क्यांपर्यंत वाढवू शकते. कारण, महागाई अद्यापही नियंत्रणात नाही. रेपो रेट वाढवला तर बँकाचे व्याजदर आणखी महागण्याची शक्यता आहे.

Read More

Home Loan Interest Hike: आरबीआयच्या रेपो दरवाढीनंतर 'या' बॅंकांनी वाढवले होमलोनचे व्याजदर!

Home Loan Interest Hike: आरबीआयने बुधवारी (दि.7 डिसेंबर) रेपो दरात वाढ केल्यानंतर लगेच बॅंक ऑफ बडोदा, बॅंक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीस बॅंकेसह बऱ्याच बॅंकांनी कर्जाच्या व्याजदरात वाढ केली.

Read More