Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RBI FSR Report: कर्जदारांच्या संख्येत सातत्याने वाढ, गृहकर्जात लक्षणीय वाढ

गेल्या काही वर्षांपासून रिअल इस्टेट मार्केटमध्ये होणारी गुंतवणूक सातत्याने वाढत असून सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात गृहकर्जाकडे वळत आहेत. आरबीआयच्या Financial Stability Report नुसार देशाच्या एकूण कर्जामध्ये गृहकर्जाचा वाटा तब्बल 14 टक्क्यांहून अधिक नोंदवला गेला आहे.

Read More

Repo Rate Hike: कर्जावरील व्याजदर वाढल्यामुळे माझा EMI नेमका कितीने वाढणार आहे?

SUMMARY: अलीकडेच रिझर्व्ह बँकेनं रेपो रेटमध्ये पुन्हा एकदा 0.25% नी वाढ केली. आणि मागच्या वर्षभरात मिळून एकूण वाढ अडीच टक्क्यांची झाली आहे. त्यामुळे आपल्या कर्जावरचे व्याजदरही आणखी वाढणार आहेत. पण, मागच्या वर्षभरातल्या वाढीमुळे आपला EMI नेमका किती हजारांनी वाढणार आहे याचं गणित इथं समजून घेऊया…

Read More

RBI MPC Outcome: वर्षाच्या शेवटच्या पतधोरणात रिझर्व्ह बँकेचा कर्जदारांना झटका

RBI MPC Outcomes: रिझर्व्ह बँकेने आज बुधवारी 8 फेब्रुवारी 2023 रोजी पतधोरण जाहीर केले. यात रेपो दर 0.25% ने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याशिवाय महागाई दराचा आलेख पाहता भविष्यात आणखी व्याजदर वाढतील, असे संकेत गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिले.

Read More

RBI MPC Meeting Today Live: कर्जाचा मासिक हप्ता वाढणार, रिझर्व्ह बँकेने व्याजदर 0.25% ने वाढवला

RBI MPC Meeting Today Live: रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढीचे सत्र कायम ठेवत आज सर्वसामान्यांना झटका दिला. आर्थिक वर्षातील शेवटच्या पतधोरणात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.25% वाढ केली. यामुळे बँकेचा प्रमुख व्याजदर 6.50% इतका वाढला आहे. यामुळे नजीकच्या काळात सर्व प्रकारची कर्जे महागण्याची शक्यता आहे.

Read More

RBI Monetary Policy: पुन्हा व्याजदर वाढणार? रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक सुरु

RBI Monetary Policy: रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठक आज 6 फेब्रुवारी 2023 पासून सुरु झाली. 8 फेब्रुवारी रोजी बॅंकेकडून पतधोरण जाहीर केले जाणार आहे.

Read More

RBI Monetary Policy Meeting : आरबीआयची आजपासून एमपीसीची बैठक सुरू: महागाई आटोक्यात आणण्यासाठी खल

RBI Monetary Policy Meeting : जगभरात सर्वच देश वाढत्या महागाईचा सामना करत आहेत. बलाढ्या अशा अमेरिकेनेही महागाईट आटोक्यात आणण्यासाठी व्याजदरात वाढ केली. त्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंक देखील असाच निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read More

सणासुदीवर महागाईचे सावट! रिझर्व्ह बँक देणार आणखी एक झटका,रेपो दर वाढणार

Inflation Rise: ऑगस्ट महिन्यात महागाईचा दर 7% वर गेला. अन्नधान्यांच्या वाढत्या किंमती आणि अपुरा पुरवठा यामुळे बाजारात अजूनही वस्तूंच्या किंमती वाजवीपेक्षा जास्तच आहेत. सलग आठव्या महिन्यात महागाईचा दर 6% वर राहिला.

Read More