Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Service Tax on Property: सर्व्हिस टॅक्स म्हणजे काय? कोणत्या प्रकारातील मालमत्तेवर किती टॅक्स आकारला जातो, जाणून घ्या

Service Tax on Property: तुम्हीही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्यावर लागू होणाऱ्या टॅक्सबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी. कोणत्या प्रकारच्या मालमत्तेवर सर्व्हिस टॅक्स (Service Tax) आकारला जातो? तो किती असतो, यासंदर्भातील माहिती जाणून घेऊयात.

Read More

PMC: पुणे मनपाची खास लॉटरी; 'या' तारखेआधी मिळकत कर भरणाऱ्यांना कार, लॅपटॉप, दुचाकी जिंकण्याची संधी!

पुणे महानगरपालिकने मिळकत कर वेळेवर भरणाऱ्या नागरिकांसाठी खास लॉटरी योजना आणली आहे. 15 मे ते 31 जुलैच्या आत जे नागरिक संपूर्ण मिळकत कर भरतील त्यांना आकर्षक बक्षीस जिंकता येणार आहे. 5 कार, 15 मोबाइल, 15 ई-बाइक आणि 10 लॅपटॉप बक्षिसाच्या स्वरुपात देण्यात येतील.

Read More

Property Tax Waiver In Navi Mumbai: मुंबईप्रमाणे नवी मुंबईत देखील मालमत्ता कर माफ होणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत

Property Tax Waiver In Navi Mumbai:नवी मुंबई महापालिकेला घरपट्टीमधूल चांगला कर महसूल मिळतो. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये नवी मुंबई महापालिकेने 633.17 कोटींचा कर गोळा केला होता.पालिकेच्या इतिहासात एका वर्षातले घरपट्टीचे हे आजवरचे सर्वाधिक उत्पन्न आहे. एकाच महिन्यात 200 कोटींची घरपट्टी गोळा करण्यात आली होती. त्यामुळे 500 चौरस फूट मालमत्तांची घरपट्टी माफ केली तर पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्

Read More

TDS on Property Sale: प्रॉपर्टीची डील करताना TDS भरायला विसरू नका, जाणून घ्या नियम!

TDS वाचविण्यासाठी काही लोक 50 लाखांपेक्षा किमतीचा व्यवहार करतात. म्हणजे पूर्ण 50 लाखांचा व्यवहार न करता 49 लाख किंवा 49.50 लाख रुपयांचा व्यवहार करतात. परंतु सदर प्रॉपर्टी सर्कल रेटनुसार 50 लाखांहून अधिक असेल तरीही तुम्हांला 1% रक्कम टीडीएस म्हणून भरावीच लागेल हे लक्षात असू द्या.

Read More

PMC property tax bill : पुणे महापालिका मिळकत कर बिलांचं वाटप 1 मेपासून, 40 टक्के सवलतीचा निर्णय नाहीच!

PMC property tax bill : पुणे महापालिकेतलं मिळकत कर बिलांचं वाटप 1 मेपासून होणार आहे. 2023-24 या आर्थिक वर्षातल्या मिळकत कर बिलांचं वाटप महापालिकेनं 1 एप्रिलपासून सुरू करणं अपेक्षित होतं. मात्र आता ते 1 मेपासून होणार आहे. तर 40 टक्के सवलत काढण्यात आलीय. त्यानंतर आकारणी झालेल्या मिळकतींची बिलं भरण्यासही मुदतवाढ मिळालीय. 30 एप्रिलपर्यंत कोणत्याही थकबाकीदाराकडून दंड आकारला जाणार नाही.

Read More

Interest rate on property tax: मालमत्ता करावर किती व्याजदर लागत असेल?

Interest rate on property tax: आपल्या मालकीच्या वस्तूंचा, आपण वापरतो त्या सर्व वस्तूंचा आपल्याला कर भरावा लागतो. मालमत्ता कर मालमत्ता मालकांनी महानगरपालिका किंवा स्थानिक सरकारला भरावी लागणारी रक्कम आहे. सर्व मूर्त रिअल इस्टेट मालमत्ता जसे की कार्यालये, घरे, इमारती इत्यादींच्या मालकांना वार्षिक भाडे द्यावे लागते.

Read More

Property tax receipt: मालमत्ता कराची पावती ऑनलाईन कशी मिळवू शकता?

Property tax receipt: कोणतीही खरेदी केल्यानंतर म्हणजेच पेमेंट्स केल्यानंतर त्याची पावती (receipt) घेणे अत्यंत महत्वाचे आहे. कोणत्याही बाबतीत जेव्हा आपण पेमेंट्स करतो तेव्हा पावती घेणे म्हणजे त्या आपण केलेल्या पेमेंट्स चे प्रूफ असते. त्याचबरोबर आपण जेव्हा मालमत्ता कर (Property tax) भरतो तेव्हा सुद्धा पावती घेणे महत्वाचे आहे.

Read More

Penalty for felling trees: वृक्षतोड कायद्यानुसार विना परवानगी वृक्षतोड केल्यास किती दंड भरावा लागतो?

Penalty for felling trees: राज्य सरकारने (State Govt)आता खासगी जमिनीवरील झाडे तोडण्यास परवानगी देणारा कायदा आणला आहे. त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर महापालिका हद्दीबाहेर स्वत:च्या जमिनीवर एखादे झाड लावल्यास ते कापता येते. यासाठी वनविभाग किंवा जिल्हा प्रशासनाच्या (Forest Department or District Administration) मान्यतेची गरज भासणार नाही.

Read More

घरपट्टी कशी आकारली जाते? ती कोण आकारतं?

घरपट्टी आकारणं हा सरकारचा अधिकार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थातंर्गत ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर परिषद आणि महापालिकेतंर्गत वेगवेगळ्या दराने घरपट्टी आकारली जाते.

Read More