Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

KYC Update: तुमचे PNB मध्ये खाते असेल तर आजच करा KYC अपडेट, नाही तर खाते होईल बंद!

Punjab National Bank ने त्यांच्या ग्राहकांना मेलद्वारे, मेसेजद्वारे वेळोवेळी केवायसी अपडेट करण्यास सांगितलेले आहे. परंतु ज्यांनी अजूनही केवायसी अपडेट केले नसेल त्यांना 31 ऑगस्ट पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. परंतु जे ग्राहक देय तारखेपर्यंत खाते अपडेट करण्यास अयशस्वी ठरतील अशांना त्यांच्या खात्यातून व्यवहार करता येणार नाहीये.

Read More

PNB: पंजाब नॅशनल बँकेमधून शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी जाणून घ्या सर्व माहिती

PNB Education Loan: गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बँका आणि वित्तीय संस्थांकडून शैक्षणिक कर्ज दिले जाते . या उपक्रमात पंजाब नॅशनल बँक आघाडीवर आहे. पीएनबी बँक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देऊन उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करते. जाणून घेऊया पंजाब नॅशनल बँकेमधून शैक्षणिक कर्ज घेण्याबाबतची संपूर्ण माहिती.

Read More

PNB FD Rate: पंजाब नॅशनल बँकेने एफडीवरील व्याजदरात केली घट, जाणून घ्या नवे व्याजदर

PNB FD Rate: पंजाब नॅशनल बँकेने 2 कोटीपेक्षा कमी रकमेच्या निवडक एफडीवरील व्याजदर कमी केले आहेत. नवीन व्याजदर हे 1 जून 2023 पासून लागू करण्यात आले आहे. त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी बँक सध्या कोणत्या कालावधीसाठी किती व्याजदर देते, जाणून घ्या.

Read More

No Penalty On Premature FD: मुदत ठेवींमधील गुंतवणूकदारांसाठी पीएनबी बॅंकेचा मोठा निर्णय

PNB Bank FD Scheme: एफडी हा एक सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय आहे. मुदत ठेवींचा (Fixed Deposit) कार्यकाळ पूर्ण झाला की, त्यावर ठरल्याप्रमाणे व्याज दिल्या जाते. मात्र जर का गुंतवणूकदारांनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी एफडी तोडल्यास, त्यांना दंड (Penalty) भरावा लागतो. परंतु, आता पीएनबी म्हणजेच पंजाब नॅशनल बँकेच्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Read More

Home Loan Interest Rate : 'या' बँका देतात स्वस्त दरात गृहकर्ज

रिझर्व्ह बँकेनं मागच्या वर्षभरात रेपो रेटमध्ये अडीच टक्क्यांची वाढ केली आहे. आणि त्यामुळे सगळ्याच कर्जांवरील व्याजदर वाढले आहेत. गृहकर्जावरच्या EMI मध्ये काही हजारांचा फरक पडला आहे. अशावेळी गृहकर्जावर सगळ्यात कमी व्याज दर आकारणाऱ्या बँकांची ही यादी तुमच्यासाठी.

Read More

Currency Notes: PNB देतीये जुन्या नोटा आणि नाणी बदलून; यासंदर्भात RBI चा नियम काय सांगतो

Currency Notes: आपल्याकडे जुन्या आणि फाटलेल्या नोटा असतात. या नोटांची हालत पाहून व्यापारी आपल्याकडून या घेण्यासाठी नकार देतात. पण आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. पंजाब नॅशनल बँकेने (PNB) तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे. त्याबद्दल जाणून घ्या

Read More

फक्त एका मिस्ड कॉलमध्ये मिळेल कर्ज, शेतकऱ्यांसाठी 'PNB'ची खास सुविधा

Punjab National Bank Agriculture Loan: पंजाब नॅशनल बँकेने देशातील शेतकऱ्यांना कर्ज देण्याची प्रक्रिया अगदी सोपी आणि माफक अटींवर व्हावी यासाठी ही खास सुविधा आणली आहे ज्यामुळे शेतकऱ्याला कमी त्रासात कर्ज घेता येईल

Read More

PNB Bank FD Rate Hike: ठेवीदारांना पीएनबी बँकेचे गिफ्ट, मुदत ठेवींचा व्याजदर वाढवला

PNB Bank FD Rate Hike: सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने मुदत ठेवींच्या दरात वाढ केली आहे. पीएनबीने विविध कालावधीत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने दोन कोटींहून कमी रक्कम असलेल्या ठेवींचा व्याजदर वाढवला आहे.

Read More