Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IECC: व्यापारासाठी दिल्लीत बनवलंय सर्वांत मोठे संकुल, काय सुविधा असणार आहेत?

दिल्लीच्या प्रगती मैदानावर जवळपास 123 एकरच्या परिसरात आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषद केंद्र (IECC) संकुल बनवण्यात आलं आहे. या संकुलामुळे व्यापार व व्यवसायला नवी चालना मिळणार आहे. हे संकुलच भारताला जागतिक व्यापाराचे केंद्र बनण्यात मदत करणार आहे. या संकुलांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 जुलै रोजी करणार आहेत.

Read More

PM Modi-Sundar Pichai Meet: गुगल 'या' राज्यात उभारणार ग्लोबल फिनटेक सेंटर; 10 बिलिअन डॉलरची करणार गुंतवणूक

PM Modi-Sundar Pichai Meet: गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत भेट घेऊन भारतात मोठी गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले.

Read More

India's First Bullet Train: भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचं वैशिष्टय तुम्हाला ठाऊक आहे? तिकिटांचा दरही माहिती करून घ्या

India's First Bullet Train: बहुचर्चित भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड़्रीम प्रोजेक्ट आहे. यासाठी एकूण 1 लाख 10,000 कोटी रूपयांची आवश्यकता असणार आहे.

Read More

PMAY-G: घर बनवण्यासाठी मोबाईल वरून करा अर्ज, सरकार देईल सब्सिडीवर कर्ज!

PMAY-G: जर तुमचे ही वार्षिक उत्पन्न 6 लाखाहून कमी असेल तर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये सहभागी होऊ शकता

Read More

PM Modi Mann ki Baat: 2022 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर

PM Modi Mann ki Baat: G20 देशांच्या संघटनेचं अध्यक्षपदही भारताला याच वर्षात मिळाल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.

Read More

One Rank One Pension योजनेतील सुधारणेमुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर 8500 कोटींचा भार

One Rank One Pension: निवृत्त सैनिकांसाठी असलेल्या 'वन रँक, वन पेन्शन(One Rank One Pension)' योजनामध्ये केंद्र सरकारने सुधारणा केल्याने त्याचा फायदा तब्बल 25 लाख जणांना होणार आहे.

Read More