Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Multibagger Penny Stocks: स्वस्तातल्या 'या' शेअर्सनीही केली कमाल, काही महिन्यांत पैसे दुप्पट!

Multibagger Penny Stocks: स्वस्तात मस्त अशी कमाल काही शेअर्सनी केली आहे. या शेअर्सचं मूल्य कमी असूनही काही महिन्यांतच पैसे दुप्पट झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे उत्कृष्ट परतावा देऊन त्यांनी स्वत:ला मल्टीबॅगर असल्याचं सिद्ध केलं आहे.

Read More

Market Opening Bell: शेअर मार्केट सुरू होताच निफ्टी, सेन्सेक्स आपटले; इन्फोसिसचे शेअर्स 10 टक्क्यांनी कोसळले

भारतीय भांडवली बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली. मार्केट सुरू होताच निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांक खाली आले. तिमाही निकालाचा फटका इन्फोसिसच्या शेअर्सला बसला. सोबतच इतरही बड्या आयटी कंपन्यांचे शेअर्स खाली आले. आशियाई देशांतील भांडवली बाजार कोसळल्याचा परिणाम भारतावरही दिसून येत आहे.

Read More

Penny Stocks: फ्यूचर ग्रुपचा Future Retail चर्चेत, 700 चा शेअर्स 3 रुपयात मिळतोय, पण ..

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांच्या Penny Stock हा जिव्हाळ्याचा विषय असतो. कारण यातला एखादा शेअर्स हा खूपच चकित करणारा परतावा देत असतो. असाच एक Penny Stock चर्चेत आला आहे. 700 वर ट्रेड करणारा हा Future Retail चा शेअर सध्या 3 रुपयाला मिळतो आहे.

Read More

GCM Capital Advisors: जीएसएम कॅपिटल अॅडव्हायझरच्या पेनी स्टॉकने 3 दिवसांत दिला, 60% परतावा!

GCM Capital Advisors: जीएसएम कॅपिटल अॅडव्हायझर या वित्तीय कंपनीचा पेनी स्टॉक सध्या तेजीत आहे. या शेअरने गेल्या तीन दिवसांत गुंतवणुकदारांना 60 टक्के परतावा मिळवून दिला आहे, ज्यामुळे हा पेनी स्टॉक चर्चेत आलेला आहे. याबाबतची अधिक माहिती पुढे वाचा.

Read More

Penny Stock: ग्रँड व्हिजन मिडिया होल्डिंग कंपनीच्या शेअर्सनी घेतली 4 हजार 900 टक्क्यांची उसळी

Penny Stock: थेट चीनशी संबंधित असलेल्या ग्रँड व्हिजन मिडिया कंपनीच्या पेनी स्टॉकने चक्क दोन दिवसांमध्ये 4 हजार 900 टक्क्यांची उसळी घेतली आहे. याबाबत ट्विटरवर खूप चर्चा होत आहे, काय आहे नेमके प्रकरण समजून घ्या.

Read More

Penny Stock: सातत्याने अप्पर सर्कीट मिळणाऱ्या या स्टॉकने 2 दिवसांत दिला 43 हजारांचा फायदा

Multibagger Penny Stock: शेअर बाजारात चढ-उताराची स्थिती आहे. मात्र याकाळात, अनेक स्टॉक चांगली कामगिरी करत आहेत. त्यापैकी एका शेअरमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे, दोन दिवसांमध्ये गुंतवणुकदारांना 43 हजार रुपयांचा फायदा दिला, या स्टॉकबद्दल सविस्तर पुढे वाचा.

Read More

Penny Stock: या पेनी स्टॉकने गुंतवणुकदारांना 200 टक्के परतावा दिला

Multibagger Penny Stock: जय माता ग्लास कंपनीचे शेअर्स मल्टीबॅगर ठरत आहेत. 2 रुपयांपेक्षा कमी असलेल्या या पेनी स्टॉकने एका महिन्यात 200% परतावा दिला आहे. शेअरमध्ये नियमितपणे अपर सर्किट दिसून येत आहे. या पेनी स्टॉकची संपूर्ण माहिती पुढे वाचा.

Read More

Penny Stock: या पेनी स्टॉकने गुंतवणुकदारांना 5400 टक्क्यांनी नफा मिळवून दिला!

Penny stocks have yielded huge returns: सीझर्स कॉर्पोरेशनच्या स्टॉकने सुमारे 20 महिन्यांत जोरदार परतावा दिला आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांत या साठ्यातही मोठी घसरण पाहायला मिळत आहे. एका वर्षातही या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे.

Read More

Penny Stocks: पेनी स्टॉक्स म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत?

Definition of Penny Stocks: पेनी स्टॉक्समध्ये पैसे गमावले किंवा पेनी ल्टॉक्समधील या कंपनीने मिळवून दिला गुंतवणुकदारांना नफ, आदी बातम्या आपण वर्तमानपत्रात वाचल्या आहेत. मात्र हे पेनी स्टॉक्स नेमके काय असतात, ते आपण या लेखातून समजून घेऊयात.

Read More

Stocks Under Rs.100: या शेअर्सची किंमत 100 रुपयांखाली आहे, तुम्हाला माहित आहेत का?

Stocks Under 100 Rs: मार्केटमध्ये भरपूर पेनी स्टॉक्स तर आहेत; पण त्यात जास्तीची रिस्क देखील आहे. त्यामुळे कमी किमतीतील योग्य स्टॉक निवडणे कठीण होऊ शकते. तुमचे हेच कठीण काम सोपे करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.

Read More

'हे' Penny Stocks ज्यांनी यंदा दिला चमकदार परतावा

सामान्यत: लार्ज शेअरच्या परफॉर्मन्सकडे सर्वांचे लक्ष असते. यात पेनी स्टॉककडे दुर्लक्ष होण्याची शक्यता जास्त असते.असे कोणते Penny Stocks आहेत ज्यांनी यंदा उत्तम परतावा (रिटर्न्स) दिला आहे ते जाणून घेऊया.

Read More

पेनी स्टॉक म्हणजे काय? What is Penny Stock?

वडापावपेक्षा कमी किंमतीत मिळणारे शेअर कालांतराने बंपर कमाई देऊ शकतात, परंतु त्याची हमी नसते

Read More