Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

OnePlus Wireless Charger : शून्य रुपयांत वन प्लसचे वायरलेस चार्जर, माल हातोहात संपला

OnePlus युजर्सला 30W वायरलेस चार्जर कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर शून्य रुपयांत विक्रीसाठी उपलब्ध होते. याची किंमत खरे तर 3,990 रुपये इतकी आहे. शून्य रुपयांत नाममात्र 49 रुपये शिपिंग चार्जसह ग्राहकांना हे चार्जर खरेदी करता आले आणि आता हे चार्जर आउट ऑफ स्टॉक दाखवले जात आहे. माल संपल्यानंतरही ग्राहकांनी कंपनीकडे शून्य रुपयाच्या या डीलबाबत सोशल मिडीयावर विचारणा सुरूच ठेवली आहे.

Read More

OnePlus 10R Mobile : वनप्लस नॉर्ड सीरीजच्या मोबाईलच्या किंमतीत घट!

OnePlus Smartphones हे भारतात मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. उत्तम फोटो क्वालिटी आणि झटपट चार्जिंगसाठी लोक या मोबाईल फोनला पंसती देतात. कंपनीने नुकतेच OnePlus 10R Mobile फोनच्या किंमतीत कपात केली आहे. जाणून घ्या या फोनचे खास फीचर्स आणि नव्या किंमती.

Read More

Budget Friendly Mobile: तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत खरेदी करू शकता हे स्मार्टफोन्स..

Budget Friendly Mobile: काळानुरूप मोबाईल फोनमध्येही नवनवीन फीचर्स विकसित होत आहे. आज बाजारात 10,000 रुपयांपासून ते 1.5 लाख रुपयांपर्यंतचे एकापेक्षा चांगले फोन आहेत. जाणून घेऊया तुम्हाला परवडणाऱ्या काही स्मार्टफोन्स बद्दल.

Read More

OnePlus Nord CE 3: वनप्लसचे नवीन मॉडेल Nord CE 3 लॉंच होण्याची शक्यता, जाणून घ्या डिटेल्स

OnePlus Nord CE 3: OnePlus यावर्षी बाजारात OnePlus Nord CE 3 लॉंच करण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर या स्मार्टफोनची बरीच चर्चा आहे. कंपनीकडून अजून अधिकृत माहिती मिळालेली नाही. लॉन्च होण्यापूर्वीच Nord CE3 चे स्पेसिफिकेशन आणि किंमत इंटरनेटवर लीक झाली आहे, ती जाणून घेऊया.

Read More

सर्वात पॉवरफूल प्रोसेसरसह OnePlus 11 5G लाँच, 100W फास्ट चार्जिंगही

OnePlus 11 5G अधिकृतपणे चीनमध्ये लॉन्च झाला आहे. OnePlus 11 5G Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह लॉन्च करण्यात आला आहे. हा सध्या बाजारात Android साठी सर्वात पॉवरफूल प्रोसेसर आहे. OnePlus 11 भारतात 7 जानेवारीला लॉन्च होणार आहे. OnePlus 11 5G व्यतिरिक्त, OnePlus ने OnePlus Buds Pro 2 देखील लॉन्च केला आहे.

Read More

Oneplus 11 R : वनप्लसच्या नव्या फोनची डिझाईन आणि स्पेसीफीकेशन लिक

Oneplus 11 R : OnePlus 11R ला 120Hz फुल एचडी प्लस 1.5k वक्र AMOLED PWM डिस्प्ले पॅनेल मिळेल. त्याच वेळी, फोन Snapdragon 8 Plus Gen 1 प्रोसेसर आणि LPDDR5 रॅम मिळेल.

Read More

OnePlus11 : वनप्लस 10 पेक्षा असेल स्वस्त, आणखी बरीच इंटरेस्टिंग माहिती आली समोर

स्मार्टफोन ब्रँड वनप्लसकडून आपला नवीन सर्वात मोठा पॉवरफुल स्मार्टफोन OnePlus 11 भारतात लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन पुढील वर्षी 7 फेब्रुवारी पासून मिळेल. लॉन्च होण्याच्या अगोदरच वनप्लस 11 ची माहिती समोर आलेली आहे. नवीन फोन वनप्लस 10 प्रो पेक्षा स्वस्त असणार आहे.

Read More

20 हजारपेक्षा कमी किमतीत मिळणारे 'हे' आहेत smartphone

डिजिटल मार्केटमध्ये 2022 या वर्षात अनेक Smartphone लॉन्च होत आहेत. या वर्षी OnePlus ने 20 हजार पेक्षा कमी किंमतीत आपला स्मार्टफोन देखील प्रथमच आणला आहे. 2022 मध्ये, Realme, Oppo, Vivo, Moto आणि iQoo सोबत Samsung आणि OnePlus सारख्या कंपन्यांकडूनही त्यांचे स्मार्टफोन लॉन्च करण्यात आलेले आहेत. 2022 मध्ये भारतात लॉन्च झालेल्या 20 हजार रुपयांच्या खाली असलेल्या स्मार्टफोन्सविषयी जाणून घेऊया.

Read More

Oneplus 11 5G launch date: One plus 11 5G कधी होणार लाँच? जाणून घ्या डिटेल्स

Oneplus 11 5G launch date: Oneplus 11 5G हा स्मार्टफोन OnePlus Cloud 11 इव्हेंटमध्ये लाँच केला जाईल. स्मार्टफोनची लॉन्च डेट आणि वैशिष्ट्ये जाणून घेऊया.

Read More

One Plus Key Board: वन प्लस किबोर्ड लॉंच करणार,कॉम्प्युटर डिव्हाईसमध्ये विस्तार

One Plus Key Board: स्मार्टफोनमधील प्रिमीयम ब्रँड असलेल्या वन प्लसने किबोर्ड लॉंच करणार असल्याचे जाहीर केले आहे.वन प्लस फ्युचरिंग ही Keychron कंपनीची सहाय्याने किबोर्ड विकसित करणार आहे.स्मार्टफोन शिवाय कंपनीचे हे पहिलेच डिव्हाईस असेल.

Read More