Adani Group's stake in NDTV: ‘न्यू दिल्ली टेलिव्हीजन’ लिमिटेडमधील अदानी समूहाचा हिस्सा 64 टक्क्यांवर
Adani Group's stake in NDTV: अदानी समूहाची ‘एनडीटीव्ही(NDTV)’मधील हिस्सेदारी आता 64.71 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Adani Group's stake in NDTV: अदानी समूहाची ‘एनडीटीव्ही(NDTV)’मधील हिस्सेदारी आता 64.71 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
Read MoreNDTV Shares Rally Today: न्यू दिल्ली टेलिव्हीजन लिमिटेड (NDTV) या कंपनीवर आता गौतम अदानी यांची पूर्ण मालकी झाली आहे. एनडीटीव्हीटीमध्ये अदानी यांची 65% हिस्सेदारी झाली आहे. आज शेअर मार्केटमध्ये एनडीटीव्हीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. सकाळच्या सत्रात एनडीटीव्हीचा शेअर 5% ने वधारला.
Read MoreNDTV Founders Stake Sell: उद्योजक गौतम अदानी यांना एनडीटीव्हीची पूर्ण मालकी मिळाली आहे. एनडीटीव्हीचे संस्थापक प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी एनडीटीव्हीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. रॉय दाम्पत्याने त्यांच्याकडील 27.26% हिस्सा विक्री केला.
Read MoreAdani Media Open Offer: मागील चार महिन्यांपासून मिडीया इंडस्ट्रीत गाजत असलेल्या गौतम अदानी आणि NDTV प्रकरणाला आता पूर्ण विराम मिळाला आहे. NDTV शेअर खरेदीसाठी केलेल्या ओपन ऑफरनंतर उद्योजक गौतम अदानी यांच्या अदानी मिडीया नेटवर्क्स कंपनी NDTV मधील सर्वात मोठी हिस्सेदार बनली आहे.
Read MoreNDTV Share Become Multibagger: अदानी समूहाची एनडीटीव्ही शेअरसाठी ओपन ऑफर खुली झाल्यापासून एनडीटीव्हीच्या शेअरमध्ये तेजी आहे. मागील सहा सत्रात हा शेअर अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होता. येत्या 5 डिसेंबर रोजी ओपन ऑफर बंद होणार आहे.
Read MoreSEBI Approves Adani Group Open Offer to buy NDTV Stake : सेबीकडून अदानींना NDTVमध्ये अतिरिक्त हिस्सा खरेदी करण्यास परवानगी दिली. अदानी समूहाची एनडीटीव्हीतील 26% हिस्सा खरेदी करण्याची ओपन ऑफर दिली आहे.
Read Moreअदानी समूहाने एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीतील मालकी हिस्सा खरेदी करण्यासाठी ओपन ऑफर दिली आहे. मुकेश अंबानी यांनी यापूर्वीच भारतीय माध्यमांमध्ये आपला स्थान बळकट केले आहे. त्यापाठोपाठ गौतम अदानींचा मिडिया इंडस्ट्रीतला वाढता मालकी प्रभाव चर्चेचा विषय बनला आहे.
Read More