Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pandharpur Wari 2023: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर वारीसाठी विदर्भातून धावणार विशेष ट्रेन

Vidarbha to Pandharpur Trains : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मागणीवरून रेल्वे मंत्रालयाने आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी विदर्भातून विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घेऊया, त्या विशेष ट्रेन कोणत्या?

Read More

Amravati orange turnover: अमरावती जिल्ह्यात ग्रामीण अर्थव्यवस्थेला संत्रा शेतीमधून होतो मोठा हातभार..

Amravati orange turnover: विदर्भातील अमरावती जिल्ह्यात संत्रा उत्पादन मोठ्या प्रमाणवर होते. तेथील 22 हजार शेतकरी कुटुंब संत्रा उत्पादनावर अवलंबून आहेत. जाणून घेऊया अमरावती जिल्ह्यातील संत्रा पिकाची वार्षिक उलाढाल किती?

Read More

Natural Farming: अंबाडीची भाजी पिकवून ‘त्यांनी’ कसं उभं केलं कृषि साम्राज्य?

Natural Farming: 100% सेंद्रीय शेती (Organic farming) आणि ती ही अंबाडीच्या भाजीची. यातून शेतकऱ्याला कितीसं उत्पन्न मिळेल, असं वाटत असेल तर अनंत भोयर यांची गोष्ट ऐकाच. त्यांनी भाजीला चवीपुरतं न ठेवता त्यातून अभिनव शक्कल लढवून वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सची निर्मिती केली आहे. आणि त्यांच्या मार्केटिंगची जबाबदारीही स्वत: उचलत कृषि साम्राज्य उभं केलं आहे.

Read More

Environment Friendly Houses : अशी घरं जिथे रेती, सिमेंटचा होतो कमीत कमी वापर आणि फर्निचरचीही गरज नाही

Environment Friendly Houses : नागपूरमधल्या कचारी सावंगा गावात शेतकरी अनंत भोयर यांनी घर बांधणीचा एक नवा प्रयोग केलाय. इथल्या भिंती प्लास्टर विरहित आहेत. विटा, रेती, सिमेंटचा कमीतकमी वापर झालाय. आणि त्यामुळे 800 स्केअर फुटांचं एक घर 8 लाख रुपयांत बांधून झालं आहे.

Read More

Gold- Silver Price Today: आज प्रति तोळा सोन्याचा दर 56,000 च्याही पुढे; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Gold- Silver Price Today: मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 51,400 रुपये असून 24 कॅरेट सोन्याची किंमत 56,070 प्रति 10 ग्रॅम आहे. याशिवाय चांदी 71,900 रुपये प्रति किलोने आज विकली जात आहे.

Read More

Job Opportunities: राष्ट्रीय आरोग्य अभियान नांदेड आणि विणकर सेवा केंद्र मुंबई येथे भरती

Job Opportunities: राष्ट्रीय आरोग्य अभियान नांदेड, विणकर सेवा केंद्र मुंबई , भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूर येथे विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Read More

Job Opportunities: 'VNIT' नागपूर येथे विविध पदांच्या 124 जागांसाठी भरती

Job Opportunities: 12 वी शाखेतून उत्तीर्ण झालेले, ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेले विद्यार्थी या पदांकरिता अर्ज करू शकतात.

Read More