Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Environment Friendly Houses : अशी घरं जिथे रेती, सिमेंटचा होतो कमीत कमी वापर आणि फर्निचरचीही गरज नाही

Environment Friendly Houses

Environment Friendly Houses : नागपूरमधल्या कचारी सावंगा गावात शेतकरी अनंत भोयर यांनी घर बांधणीचा एक नवा प्रयोग केलाय. इथल्या भिंती प्लास्टर विरहित आहेत. विटा, रेती, सिमेंटचा कमीतकमी वापर झालाय. आणि त्यामुळे 800 स्केअर फुटांचं एक घर 8 लाख रुपयांत बांधून झालं आहे.

निसर्ग-स्नेही बांधकामात झालेली  बचत आणि लागलेला खर्च

a-sustainable-lifestyle-78.jpg

मातीच्या भाजलेल्या विटांच्या तुलनेत किंमतीमध्ये 20% बचत

a-sustainable-lifestyle-6.jpg

विटा, सिमेंट व रेतीमध्ये 25% बचत

a-sustainable-lifestyle-3-1.jpg

जुन्या बांधकामातील वापरलेल्या लाकडी खिडक्यांचा पुनर्वापर

a-sustainable-lifestyle-1-1.jpg

प्रकाश भरपूर उपलब्ध असल्यामुळे विजेच्या खर्चात 20% बचत

a-sustainable-lifestyle-1-3.jpg

संपूर्ण 800 square feet च्या घराला फिनिशिंग, कलरिंग सहित 8 लाख  रुपये खर्च लागला

benefits-of-this-eco-friendly-construction-1.jpg