Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Top Mutual Funds for 2024: कोणते फंड मला निवृत्ती आणि इतर ध्येये पूर्ण करण्यासाठी मदत करतील?

Nifty 50 Index Fund, ICICI Prudential Bluechip Fund, HDFC Flexicap Fund, Parag Parikh Flexicap Fund, Kotak Emerging Equity Fund आणि Nippon India Small Cap Fund यांच्या वैशिष्ट्ये आणि फायदे याचे विश्लेषण करतो, जेणेकरून सामान्य गुंतवणूकदार आपल्या निवृत्ती ध्येयांकडे प्रगती करू शकतील.

Read More

Investment Options: नवविवाहित महिलांसाठी गुंतवणुकीचे 'हे' आहेत सर्वोत्तम पर्याय, पाहा लिस्ट

नवविवाहित महिलांनी गुंतवणुकीचा विचार करताना कुटुंबातील सदस्यांचे उत्पन्न व खर्च या गोष्टींचा विचार करायला हवा. तसेच, म्युच्युअल फंड, घर, सोने हे त्यांच्यासाठी गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात.

Read More

मुलांच्या शैक्षणिक भविष्यासाठी चाइल्ड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे आहे का? वाचा

मुलांच्या भविष्यासाठी चाइल्ड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे हा चांगला निर्णय असू शकतो. भविष्यात या गुंतवणुकीचा फायदा मुलांचे शिक्षण, लग्न व व्यवसायासाठी होईल.

Read More

Crorepati calculator : करोडपती व्हायचंय? 10 वर्षांसाठी महिन्याची एसआयपी किती?

Crorepati calculator : कमी कालावधीत अधिकाधिक परतावा हवा असल्यानं अनेकजण म्युच्युअल फंडाचा पर्याय निवडतात. आता ज्यांना करोडपती व्हायचंय, त्यांच्यासाठी एक नियोजनबद्ध गुंतवणूक आहे. फक्त 10 वर्षांसाठी एसआयपी करावी लागेल. किती आणि काय प्रक्रिया करावी लागेल, जाणून घेऊ...

Read More

ELSS funds : ब्रोकरेज एसआयपीसाठी टॉप 7 ईएलएसएस फंड निवडा, बनाल लखपती!

ELSS funds : ब्रोकरेज एसआयपीसाठीचे ईएलएसएस फंड तुम्हाला लखपती बनवू शकतात. त्यासाठी यातल्या योग्य फंडाची निवड तुम्हाला करायची आहे. तुम्हालाही गुंतवणूक आणि कर बचतीसाठी ईएलएसएस फंडांमध्ये एसआयपी करायची असल्यास शेअरखाननं तुमच्यासाठी सात फंड निवडले आहेत.

Read More

Mutual Funds : जाणून घेवूया 25 वर्षांत धमाल उडवून देणारे म्युच्युअल फंड

मागील काही वर्षांपासून, लोकांनी म्युच्युअल फंडांमध्ये (Mutual Fund Investment) अधिक स्वारस्य दाखवले आहे, विशेषत: तरुण, जे बहुतेक कमाईच्या पारंपरिक पद्धतींशिवाय अधिक उत्पन्न मिळविण्याच्या उद्देशाने बाजारात वेगवेगळ्या मार्गांनी गुंतवणूक करतात. यापैकी एक पद्धतशीर गुंतवणूक योजना सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ही (SIP – Systematic Investment Plan) आहे.

Read More

long Term Investment: दीर्घकाळ गुंतवणुकीचे फायदे काय आहेत?

कोणतीही गुंतवणूक करताना कालमर्यादा हा महत्त्वाचा घटक आहे. अल्प काळ म्हणजेच तीन महिने किंवा एक वर्षापर्यंतच्या काळात केलेल्या गुंतवणुकीतून मिळणारा फायदा कमी असू शकतो. मात्र, जेव्हा तुम्ही दीर्घ काळ म्हणजे, पाच, दहा किंवा पंधरा वर्षांसाठी गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला जास्त परतावा मिळतो.

Read More

Important Things to Remember before Investment: गुंतवणूक करताना 'या' बाबींचा गांभीर्याने विचार करा

आपण केलेल्या गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळावा म्हणून प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. यामध्ये काहींना यश येते तर काहींना तोटा होता. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, सोने, जमीन इ. विविध मार्गांनी अनेकजण गुंतवणूक करतात. प्रत्येकाची कमाई आणि जोखीम घेण्याची क्षमता कमी अधिक असते त्यानुसार आपण योग्य तो पर्याय निवडून त्यात गुंतवणूक करावी.

Read More