Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SIP Investment: एसआयपी करताना ‘या’ चूका टाळा, अन्यथा होईल नुकसान

तुम्ही देखील म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी कोणत्या चुका टाळायला हव्यात, याविषयी जाणून घ्यायला हवे.

Read More

SIP Top-Up: एसआयपी टॉप-अप म्हणजे काय? जाणुन घ्या काय आहेत त्याचे वैशिष्ट्ये आण‍ि फायदे

हा लेख सिप टॉप-अपच्या संकल्पनेवर आधारित आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार आपल्या सिपच्या मासिक हप्त्यात नियमित वाढ करू शकतात. यात टॉप-अप सिप कसे काम करते, त्याचे फायदे आणि विशिष्ट उदाहरणे देण्यात आली आहेत.

Read More

Mutual Funds: अल्पवयीन मुलांच्या नावाने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी करावी? याचे फायदे-तोटे काय?

पालक अल्पवयीन मुलांच्या नावाने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतात. मात्र, या गुंतवणुकीआधी त्याचे फायदे-तोटे समजून घेणे गरजेचे आहे.

Read More

Retirement Planning: निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी इक्विटी आणि म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी रणन‍िती

हा लेख निवृत्तीनंतर इक्विटी आणि म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याच्या सर्वोत्तम रणन‍ितींवर प्रकाश टाकतो. योग्य नियोजन आणि जोखीम प्रबंधनाच्या महत्त्वाच्या सिद्धांतांवर आधारित, हे आपल्याला निवृत्तीच्या काळात आर्थिक सुरक्षितता आणि स्थिरता प्रदान करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल.

Read More

Mutual Funds: निवृत्तीनंतर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायला हवी का? जाणून घ्या संपूर्ण माहिती

निवृत्तीनंतर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी की नाही? असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, निवृत्तीनंतर केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी नियमित उत्पन्नाचा मार्ग ठरू शकते.

Read More

Top Mutual Funds for 2024: कोणते फंड मला निवृत्ती आणि इतर ध्येये पूर्ण करण्यासाठी मदत करतील?

Nifty 50 Index Fund, ICICI Prudential Bluechip Fund, HDFC Flexicap Fund, Parag Parikh Flexicap Fund, Kotak Emerging Equity Fund आणि Nippon India Small Cap Fund यांच्या वैशिष्ट्ये आणि फायदे याचे विश्लेषण करतो, जेणेकरून सामान्य गुंतवणूकदार आपल्या निवृत्ती ध्येयांकडे प्रगती करू शकतील.

Read More

Flexi Cap Mutual Fund: गुंतवणूकदार का करतात flexi cap mutual fund ची सर्वात जास्त पसंती?

या लेखामध्ये आम्ही flexi cap mutual fund च्या वाढत्या लोकप्रियतेमागील कारणांचा शोध देतो आणि चार प्रमुख घटकांवर प्रकाश टाकते ज्यामध्ये गुंतवणुकीतील त्यांची अतुलनीय लवचिकता, पारंपारिक फंडांच्या तुलनेत एक नवीन आणि अधिक परिष्कृत श्रेणी, मजबूत परतावा देण्याचा त्यांचा प्रभावशाली ट्रॅक रेकॉर्ड यांचा समावेश आहे.

Read More

Retirement Planning: न‍िवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी या योजनांमध्ये करा गुंतवणूक, मिळेल मोठ्या प्रमाणात परतावा

तुम्ही सेवान‍िवृत्त झाल्यावर वृध्दपाकळात कोणावरही ओझे होऊ नये म्हणून सेवानिवृत्तीची योजना आखणे महत्त्वाचे आहे. काही महत्त्वाच्या योजना आणि रणनीतींसह तुम्ही आजच सेवानिवृत्तीची योजना का बनवावी याविषयी आम्ही विस्तृत माहिती देणार आहोत.

Read More

Corpus Fund: निवृत्तीसाठी 20 वर्षांत कोट्यवधी रुपयांचा फंड उभारणे शक्य आहे का?

Corpus Fund: आजकाल सर्वांनाच नोकरीच्या जबाबदारीतून लवकर मुक्त व्हायचं आहे. पण त्यासाठी पुरेसं आर्थिक नियोजन असेल तरच रिटायरमेंटचा विचार करता येऊ शकतो.

Read More

Mutual Fund SIP Types: एसआयपीचा कोणता प्रकार तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो?

Mutual Fund SIP Types: सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमुळे (एसआयपी) अनेकांना म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीची आणि बचतीची सवयसुद्धा लागली आहे. पण अनेकांना अजूनही एसआयपीचा एकच प्रकार माहिती आहे आणि बहुतांश गुंतवणूकदार त्याचाच वापर करतात. तर आज आपण एसआयपीच्या 7 प्रकारांबद्दल जाणून घेणार आहोत.

Read More

Compounded Annual Growth Rate: म्युच्युअल फंडमध्ये वार्षिक चक्रवाढ दर काय असतो?

Compounded Annual Growth Rate: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना नेहमी CAGR पाहिला जातो किंवा दाखवला जातो. CAGR म्हणजे कम्पाऊंडेड अ‍ॅन्युअल ग्रोथ रेट (Compounded Annual Growth Rate-CAGR). यालाच साध्यासोप्या भाषेत वार्षिक परतावा म्हणतात.

Read More

Zerodha Mutal Fund: झिरोधा म्युच्युअल फंडने लॉन्च केल्या दोन स्कीम; गुंतवणूक करण्यापूर्वी संपूर्ण माहिती जाणून घ्या

Zerodha Mutual Fund: झिरोधा म्युच्युअल फंड हाऊसने लॉन्च केलेल्या दोन्ही फंड्सचे एनएफओ शुक्रवारपासून (दि. 20 ऑक्टोबर) ओपन झाले असून ते 3 नोव्हेंबरपर्यंत खुले असणार आहेत.

Read More