Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Money Plant : मनी प्लांट घरात लावल्याने संपत्तीत वाढ होते का? समज की गैरसमज, जाणून घ्या

काही लोक तर दुसऱ्याच्या घरी असलेल्या मनी प्लांटच्या वेलीचा छोटासा भाग अक्षरशः चोरून आपल्या घरी आणतात. चोरून आणलेला मनी प्लांट आपल्या घरात लावल्यास अधिक आर्थिक भरभराट होते असा काहींचा समज आहे.

Read More

Money Lending : मित्रांना नातेवाईकांना पैसे उधार देताय? आधी वाचून घ्या 'या' टिप्स, नाही तर...

कुणावर वाईट वेळ आली असेल किंवा कुणाला पैशाची अत्यंत गरज असताना मित्र म्हणून, नातेवाईक म्हणून तुम्ही त्यांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे. भविष्यात ततुमच्यावर जर अशी वेळ आली तर तुमच्यासाठी देखील तुमचे सगेसोयरे उभे राहिले पाहिजेत याचा देखील आपण विचार करायला हवा. मात्र मित्रांशी किंवा नातेवाइकांना उधारी देताना काही गोष्टींचा विचार करायलाच हवा....

Read More

How to Save Money on Summer Travel: समर व्हॅकेशन एन्जॉय करताना, पैसे कसे वाचवायचे, जाणून घ्या 'या' टिप्स

Summer Vacation Tips: मुलांच्या परीक्षा संपलेल्या आहेत आणि आता तुम्ही सहकुटुंब कुठेतरी जाऊन समर व्हॅकेशन एन्जॉय करण्याचा विचार करीत आहात. त्यासोबतच संपूर्ण कुटुंबाचा खर्च करताना पैसे कुठे वाचविता येईल? हा देखील विचार तुमच्या डोक्यात सुरु असेल, तर मग जाणून घ्या या काही टिप्स.

Read More

Earning money : मनोरंजनासोबत कमाईही! काय आहे इन्स्टाग्रामवर रील्स बनवून पैसा कमवण्याचा फंडा?

Earning money : सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचं साधन राहिलेलं नसून यातून लाखोंची कमाई होत आहे. अनेकजण रील्स बनवून यातून पैसे कमावत आहेत. इन्स्टावरच्या रील्स पाहणं सर्वांनाच आवडतं. यातून मनोरंजन होतं, माहिती मिळते. अनेकजण गुंतवणुकीचे सल्ले देणाऱ्या रील्स बनवल्या जात असून यातून मोठी कमाईही केली जात आहे.

Read More

Invest Money Wisely : मेहनतीचा पैसा गुंतवताना या 10 गोष्टी विसरू नका

Invest Money Wisely : आपण आयुष्यात फार कष्टाने पैसे कमावतो. तेव्हा त्यातील काही पैसा योग्य ठिकाणी गुंतवणे फार गरजेचे आहे. कारण गुंतवणूक केली नाही तर, आपले पैसे वाढणार नाही. त्यातही जर का आपण स्मार्ट गुंतवूक केली तर आपण आपल्या भविष्यातील अनेक उद्दीष्टे साध्य करु शकतो.

Read More

Money transfer to wrong account : चूकीच्या खात्यावर पैसे जमा झाले तर ते परत कसे मिळवायचे?

Money Transfer in wrong account : गूगल पे कडून काही ग्राहकांच्या खात्यात तब्बल 88 हजार रूपये जमा झाले आहेत. ही तांत्रिक चूक लक्षात आल्यावर गूगलने त्या खातेधारकांना ईमेल करुन कळवलं की, “आम्ही जर हे पैसे परत घेऊ शकलो नाहीत तर हे पैसे तुमचे.” पण जर आपल्याकडून चुकीच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर झाले तर…

Read More

Investment: योग्य ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी काय केले पाहिजे?

Investment: प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपला पैसा सुरक्षित असावा आणि येणाऱ्या काळात त्याचा परतावाही चांगला मिळावा. आजकाल पैसे गुंतवण्याच्या अनेक पद्धती उपलब्ध आहेत. पैसे कसे गुंतवायचे याचा विचार करत असाल, तर त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

Read More

6 Financial Deadlines to Follow : मार्चमध्ये ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्याच

6 Financial Deadlines to Follow : आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्यामुळे मार्च महिना महत्त्वाचा आहेच. शिवाय यंदाच्या मार्च महिन्यात काही महत्त्वाच्या डेडलाईन आपल्याला पाळाव्या लागणार आहेत. गुंतवणूक आणि आर्थिक आरोग्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे.

Read More

How to Handle Money? : आदिवासी लहान मुलांना पैशाचे व्यवहार समजावेत म्हणून ‘या’ शाळेनं भरवली ‘दुकान जत्रा’

How to Handle Money? : लहानपणापासूनच मुलांना पैसा हाताळायला शिकवलं पाहिजे असं जाणकार म्हणतात. पैसा ही दैनंदिन आयुष्यातली किती महत्त्वाची गोष्ट आहे याची जाणीव मुलांना व्हावी यासाठी पालघर जिल्ह्यातल्या एका आदिवासी पाड्यातल्या संस्थेनं उन्हाळ्याच्या सुटीत मुलांसाठी चक्क दुकान जत्राच भरवली.

Read More

Saving at an Early Age  : तुमच्या पॉकेट मनीमधूनही तुम्ही पैसे वाचवू शकता आणि त्यासाठी या 8 टिप्स

Saving From Pocket Money : बचतीची सवय जितकी लहानपणी लागेल तितकी चांगली. आणि ‘या’ 8 सवयी लावून घेतल्यात तर पॉकेटमनी किंवा पार्ट टाईम मिळकतीतूनही तुम्ही पैसे वाचवू शकाल

Read More

Limit on Cash Transaction : घरात, विमान प्रवासात आणि अगदी बँक खात्यातही किती रोख रक्कम बाळगता येते माहीत आहे? 

Limit on Cash : तुम्ही घरात किती रोख रक्कम ठेवू शकता यासाठी आयकर खात्याचे काही नियम आहेत. ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे आढळले तर तुम्ही विनाकारण चौकशीच्या फेऱ्यात येऊ शकता. हा! तुमच्याकडे असलेल्या एकूण एक पैशाचा उगम तुम्हाला सांगता आला पाहिजे आणि त्यावर कर भरलेला असला पाहिजे. काय आहेत हे नियम समजून घेऊया…

Read More

How to Stop Over-spending? पैशाची उधळपट्टी थांबवण्यासाठी  7 सोपे मार्ग

अनेकदा आपल्याकडून नकळत जास्त पैसे खर्च होतात. नको असलेली वस्तू आपण विकत घेतो किंवा गरज नसताना बाहेर जेवायला जातो. अशा खर्चामुळे महिन्याचं बजेट कोलमडतं आणि बचतीवरही परिणाम होतो. आपले आई-वडील याला वायफळ खर्च म्हणतात. पण, हा खर्च कसा टाळता येईल याचा कधी विचार केलाय?

Read More