Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Investment: योग्य ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी काय केले पाहिजे?

Investment: प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपला पैसा सुरक्षित असावा आणि येणाऱ्या काळात त्याचा परतावाही चांगला मिळावा. आजकाल पैसे गुंतवण्याच्या अनेक पद्धती उपलब्ध आहेत. पैसे कसे गुंतवायचे याचा विचार करत असाल, तर त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

Read More

6 Financial Deadlines to Follow : मार्चमध्ये ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्याच

6 Financial Deadlines to Follow : आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्यामुळे मार्च महिना महत्त्वाचा आहेच. शिवाय यंदाच्या मार्च महिन्यात काही महत्त्वाच्या डेडलाईन आपल्याला पाळाव्या लागणार आहेत. गुंतवणूक आणि आर्थिक आरोग्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे.

Read More

How to Handle Money? : आदिवासी लहान मुलांना पैशाचे व्यवहार समजावेत म्हणून ‘या’ शाळेनं भरवली ‘दुकान जत्रा’

How to Handle Money? : लहानपणापासूनच मुलांना पैसा हाताळायला शिकवलं पाहिजे असं जाणकार म्हणतात. पैसा ही दैनंदिन आयुष्यातली किती महत्त्वाची गोष्ट आहे याची जाणीव मुलांना व्हावी यासाठी पालघर जिल्ह्यातल्या एका आदिवासी पाड्यातल्या संस्थेनं उन्हाळ्याच्या सुटीत मुलांसाठी चक्क दुकान जत्राच भरवली.

Read More

Saving at an Early Age  : तुमच्या पॉकेट मनीमधूनही तुम्ही पैसे वाचवू शकता आणि त्यासाठी या 8 टिप्स

Saving From Pocket Money : बचतीची सवय जितकी लहानपणी लागेल तितकी चांगली. आणि ‘या’ 8 सवयी लावून घेतल्यात तर पॉकेटमनी किंवा पार्ट टाईम मिळकतीतूनही तुम्ही पैसे वाचवू शकाल

Read More

Limit on Cash Transaction : घरात, विमान प्रवासात आणि अगदी बँक खात्यातही किती रोख रक्कम बाळगता येते माहीत आहे? 

Limit on Cash : तुम्ही घरात किती रोख रक्कम ठेवू शकता यासाठी आयकर खात्याचे काही नियम आहेत. ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे आढळले तर तुम्ही विनाकारण चौकशीच्या फेऱ्यात येऊ शकता. हा! तुमच्याकडे असलेल्या एकूण एक पैशाचा उगम तुम्हाला सांगता आला पाहिजे आणि त्यावर कर भरलेला असला पाहिजे. काय आहेत हे नियम समजून घेऊया…

Read More

How to Stop Over-spending? पैशाची उधळपट्टी थांबवण्यासाठी  7 सोपे मार्ग

अनेकदा आपल्याकडून नकळत जास्त पैसे खर्च होतात. नको असलेली वस्तू आपण विकत घेतो किंवा गरज नसताना बाहेर जेवायला जातो. अशा खर्चामुळे महिन्याचं बजेट कोलमडतं आणि बचतीवरही परिणाम होतो. आपले आई-वडील याला वायफळ खर्च म्हणतात. पण, हा खर्च कसा टाळता येईल याचा कधी विचार केलाय?

Read More

‘My Money is Mine’ : ‘माझा पैसा फक्त माझाच आहे’ असं ‘या’ देशातले श्रीमंत का म्हणतायत?

‘My Money is Mine’ : आपल्याकडे नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी सारखे लोक अटक टाळण्यासाठी देश सोडून गेले आहेत. आपल्याच एका शेजारी देशात सध्या अशीच परिस्थिती आहे. अनेक श्रीमंत लोक देश सोडून दुसरीकडे स्थायिक होतायत. पण, त्याचं कारण वेगळं आहे. तिथे नेमकं चाललंय काय ते समजून घेऊया.

Read More

Five Star Hotel Scammed : दिल्लीतल्या फाईव्ह स्टार हॉटेलला 23 लाख रुपयांना फसवलं

Five Star Hotel Scammed : दुबईतल्या एका व्यक्तीने आपण तिथल्या राजघराण्यातल्या व्यक्तीचा माणूस असल्याचं भासवून दिल्लीतल्या एका हॉटेलमध्ये 3 महिने मुक्काम ठोकला. आणि हॉटेलला 23 लाखांना गंडवलं. कसं ते बघूया…

Read More

Car under 5 Lac: फक्त 5 लाखांमध्ये मिळतायेत या कार; जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा

तुम्ही देखील कार(car)घेण्याचा विचार करत आहात पण बजेटमुळे थांबला असाल तर आजच्या लेखातून जाणून घ्या 5 लाखांमध्ये मिळणाऱ्या कार आणि त्यांचे भन्नाट फीचर्स.

Read More

Reserve Bank of India चा Digital Rupee (CBDC-R) वापरायचा कसा?

रिझर्व्ह बँकेनं डिजिटल रुपी आता सर्वसामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध केला आहे. पण, डिजिटल रुपी मिळवायचा कसा? आणि वापरायचा कसा आज जाणून घेऊया…

Read More