Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Maharashtra Lottery 2023: राज्य सरकारतर्फे चालविल्या जाणाऱ्या अधिकृत लॉटरी तुम्हाला माहितीये का?

Maharashtra Lottery 2023: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 'महाराष्ट्र गणपती भव्यतम सोडत' लॉटरी 27 सप्टेंबरला काढली जाणार आहे. यातील विजेत्यांना 40 लाखांचे बक्षिस मिळणार आहे.

Read More

Onam Festival Bonus : केरळमध्ये मनरेगा कर्मचाऱ्यांना 1000, तर लॉटरी कर्मचाऱ्यांना 6000 रुपयांचा बोनस

ओणम या सणासाठी केरळ सरकारकडून बहुतांश कर्मचाऱ्यांना ओणम भत्ता अथवा बोनस देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ओणम सणाचा बोनस म्हणून 4000 रुपये देण्यात आले आहेत. तर बोनससाठी पात्र नसलेल्या कर्मचाऱ्यांसाठी 2750 रुपये ओणम सण भत्ता जाहीर करण्यात आला आहे. केरळमधील एकूण जवळपास 13 लाख कर्मचारी ओणमच्या विशेष भत्ते आणि बोनससाठी पात्र ठरले आहेत.

Read More

44 Crore Lottery : 'सुरुवातीला वाटलं हा फ्रॉड कॉल! पण, एका भारतीयाने अबुधाबीत जिंकली मोठ्ठी लॉटरी...

44 Crore Lottery : अरूणकुमार वाटक्के कोरोथ या भारतीय वंशाच्या नागरिकाने अबु धाबीमध्ये 44 कोटी रूपयाची लॉटरी जिंकली आहे. सुरूवातीला त्यांना फोन कॉल फ्रॉड वाटला. पण, लॉटरीचा नंबर जुळल्यावर त्यांचं नशीब पालटल्याची त्यांची खात्री पटली...

Read More

Lottery Jackpot : लॉटरीत जिंकलेले करोडो रुपये ‘या’ आज्जीबाईंनी का नाकारले?

एका महिलेनं देशातली सगळ्यात मोठी लॉटरी जिंकली. तिला लॉटरी कंपनीने दिवसभर हे सांगण्यासाठी फोन केले. महिलेनं फोन तर उचलले. पण, पैसे घ्यायलाच नकार दिला. 24 तासांनंतर महिलेनं लॉटरीवाल्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. असं का केलं आज्जीबाईंनी?

Read More

5 Crore Lottery Won: 40 वर्ष तिकिट खरेदी केले व वयाच्या 88 वर्षी लागली 5 कोटीची लॉटरी

88-Year-Old Man Wins Rs 5 Crore Lottery: पंजाबमधील एक वृध्द सलग 40 वर्ष लॉटरीचे तिकिट खरेदी करीत होते. मात्र प्रत्येकी वेळी त्यांची निराशा झाली. पण कुठेही थांबले नाहीत. मग शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले व वयाच्या 88 व्या वर्षी त्यांना 5 कोटीचे लॉटरीचे तिकिट लागले.

Read More

Income Tax on Lottery: जाणून घ्या लॉटरीमधून जिंकलेल्या पैशांवर किती भरावा लागतो टॅक्स!

Income Tax on Lottery: 2015 मध्ये सुप्रिम कोर्टाने अशाच एका याचिकेवर निर्णय देताना म्हटले होते की, लॉटरीवर बंदी घालयची की नाही, हा निर्णय प्रत्येक राज्य सरकार घेऊ शकते. त्यानुसार काही राज्यांनी लॉटरीवर बंदी घातली आहे. सध्या भारतातील फक्त 13 राज्यांमध्ये लॉटरी कायदेशीर सुरू आहे.

Read More

Lottery Jackpot : ‘हे’ अख्खं गाव एका रात्रीत झालं करोडपती

Lottery Jackpot मुळे बेल्जिअम (Belgium) देशातल्या 165 घरं असलेल्या एका छोट्याशा गावाचं नशीब अक्षरश: एका रात्रीत फळफळलं. त्यांनी वर्गणी काढून घेतलेलं लॉटरीचं तिकीट (Lottery Ticket) त्यांच्यासाठी लकी ठरलं. आणि गावाला मिळाले तब्बल 41 कोटी रुपये

Read More