Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sachet RBI Portal : झटपट लोन घेऊन अडचणी वाढल्या असतील तर RBI च्या ॲपचा घ्या आधार…

या पोर्टलवर जाऊन ज्या कर्जदारांना मानसिक त्रास दिला जातो आहे, असे कर्जदार त्यांची तक्रार थेट आरबीआयकडे नोंदवू शकणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती रिझर्व बँक ऑफ इंडियाने त्यांच्या अधिकृत सोशल मिडीया खात्यांवर आणि वेबसाईटवर टाकलेली आहे.

Read More

Fraud Loan App: बनावट लोन ॲप्सवर RBI ची नजर, नवा नियम आणण्याची RBI ची तयारी…

भारतात ‘डिजिटल इंडिया’ चा बोलबाला आहे. सगळी कामे लोकांना डिजिटल करणे फायद्याचे आणि सोयीस्कर ठरते आहे. नागरिकांची हीच बदललेली सवय जाणून घेऊन काही सायबर ठग रोज नवनवीन मोबाईल ॲप घेऊन येत आहेत. यावर आता आरबीआयची नजर असून, त्याबाबत एक स्पेशल नियम आणण्याच्या तयारीत RBI आहे.

Read More

Risky Instant Loan App : सावधान..! झटपट कर्ज देणाऱ्या बेकायदेशीर ॲप पासून दूर रहा

झटपट कर्ज देणारे ॲप (loan apps) कर्जदारांना आकर्षित करण्यासाठी बल्क एसएमएस, डिजिटल जाहिराती, चॅट मेसेंजर आणि मोबाइल ॲप स्टोअर्स यांसारख्या विविध चॅनेलचा वापर करतात. या कर्ज ॲप्सवर कारवाई करण्यासाठी सरकारने पावले उचलली असली तरी, ते हजाराच्या संख्येने गुगल प्ले स्टोअर उपलब्ध आहेत.

Read More

Instant Loan Apps : अॅपवरून लोन अप्लाय करताय? 'या' गोष्टी ध्यानात ठेवा

Instant Loan Apps : इन्स्टंट लोन अॅपवरून जर तुम्ही कर्ज घेत असाल तर सावध व्हा. फसवणुकीच्या अनेक प्रकरणांमुळे अशाप्रकारचे अॅप्स वादात सापडलेत. तर अशा बेकायदा अॅपवरून लोन घेतल्यानंतर आपल्याला पश्चाताप करण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे कर्ज काढण्याची कितीही गरज असली तरी थोडं थांबणं हाच यातला मार्ग आहे.

Read More

Ban on Apps in India : ‘या’ कर्ज देणाऱ्या अँप्सवर सरकारने घातली बंदी

सरकारने रविवार 5 फेब्रुवारी रोजी डिजिटल स्ट्राइक केला. यामध्ये काही अँप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वीही सरकारने काही अँप्सवर बंदी (Ban on Apps in India) घातली आहे. हे अँप कोणते? ते पाहूया.

Read More

Chinese App Ban: छळवणूक करत असलेल्या 234 चीनी लोन आणि बेटींग अॅप्सवर शासन घालणार बंदी

Chinese App Ban: केंद्र सरकारने डिजिटल कर्जआणि बेटिंग अॅप्सवर बंदी घालण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तब्बल 234 अॅपवर बंदी घालण्यात येणार आहे, त्यासाठीच्या सूचना शासनाने जारी केल्या आहेत. यात एकूण 138 बेटिंग आणि 94 डिजिटल लोन देणाऱ्या अॅप्सवर बंदी घालण्यात येणार आहे. या अॅपविरोधात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारीही केल्या होत्या.

Read More

डिजिटल कर्ज आणि वसुली पद्धतीला ‘आरबीआय’चा लगाम

अनेक कंपन्या, संस्था या वेगवेगळ्या पद्धतीने ग्राहकांना झटपट कर्ज उपलब्ध करून देत आहेत. ग्राहकही याकडे आकर्षित होत आहेत. पण यामुळे अनेक जणांची फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे.

Read More