Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Life Insurance Policies for Women: महिलांसाठी सर्वोत्तम जीवन व‍िमा पॉल‍िसी

महिलांसाठी जीवन विम्याचे महत्त्व जाणुन घ्या, ज्यामध्ये आर्थिक सुरक्षा, कमी व‍िम्याचा हप्ता, संपत्ती निर्माण करणे आणि गंभीर आजारांपासून संरक्षण यांसारखे फायदे समाविष्ट आहेत. स्त्रिया आणि त्यांच्या कुटुंबांसाठी स्थिर भविष्य सुरक्षित करण्यावर जोर देऊन, विविध गरजांनुसार तयार केलेले विविध विमा पर्याय खालील लेखामध्ये द‍िलेले आहेत.

Read More

Life & Health Insurance: तुम्हांला कॉम्बो योजनेबद्दल माहिती आहे का?

तुम्हांला जीवन व‍िमा आण‍ि आरोग्य व‍िमा कॉम्बो योजने मधील फायदे आण‍ि तोटे माहिती आहेत का तसेच आम्ही तुम्हांला कॉम्बो प्लॅन आण‍ि स्वतंत्र प्लॅन मधील फरक खालील लेखामध्ये देत आहोत.

Read More

Easy Loan on Insurance Policy: विमा पॉलिसीवर सहज मिळणार कर्ज, केवळ काही गोष्टींची घाई करु नका

How To Get Easy Loan : कर्जाची गरज सगळ्यांनाच पडते. मात्र, कर्ज मिळण्यासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता करतांना सर्व सामान्य माणसाच्या नाकी नावू येते. त्यामुळे तुम्ही बँका किंवा बँकिंग वित्तीय संस्थांमार्फत विमा पॉलिसीवर कर्ज घेऊ शकता. पॉलिसीचा प्रकार आणि त्याचे सरेंडर मूल्य कर्जाच्या रकमेवर अवलंबून असते.

Read More

IRDAI Rule: जीवन विमा पॉलिसीवरील कर्ज क्रेडिट कार्डद्वारे फेडता येणार नाही - IRDAI

IRDAI Rules About Policy Loans : आपण अनेक ठिकाणी क्रेडिट कार्डचा वापर करतो. आपल्या जवळ पैसे उपलब्ध नसले की, ती वेळ भागवून नेण्यास अनेकदा क्रेडिट कार्ड मदतीला येते. मात्र आता इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (IRDAI) ने क्रेडिट कार्डचा वापर करून विमा पॉलिसीवरील कर्जाची परतफेड करण्याची सुविधा बंद केली आहे.

Read More

Avoid Insurance Claim Rejection : इन्शुरन्स क्लेम रद्द होण्यामागील कारणे आणि उपाय जाणून घ्या

Reasons Of Insurance Claim Rejection : कुठलाही विमा खरेदी करणे हा व्यक्तिच्या वैयक्तिक वित्त धोरणाचा एक भाग आहे. आज प्रत्येक व्यक्तीकडे कोणत्या कोणत्या ना कोणत्या प्रकारचा विमा असतो. मात्र जेव्हा दावा (Claim) फेटाळल्या जातो, तेव्हा विमाधारकाला प्रचंड त्रास सहन करावा लागतो. विमा दावे (Insurance Claim) फेटाळण्याची कारणे काय आहेत आणि असे होवू नये म्हणून काय करता येईल, ते जाणून घेऊया.

Read More

लाईफ इन्शुरन्स पॉलिसीची डॉक्युमेंट्स हरवलीयेत? थांबा, पॅनिक होऊ नका!

लाईफ इन्शुरन्स पॉलिसीची डॉक्युमेंट्स हरवली तर निश्चित काही अडचणींना सामोरे जावे लागते. पण तुम्ही जर रितसर याचा पाठपुरावा केला तर तु्म्हाला इन्शुरन्स कंपनीकडून डुप्लिकेट पॉलिसी मिळवता येते.

Read More

Life Insurance Policy : पॉलिसी करण्यापूर्वी विमा कंपनीचे क्लेम सेटलमेंट रेशो जाणून घेणे का आहे महत्त्वाचे?

जीवन विमा पॉलिसी (Life Insurance Policy) घेताना, असे बरेच लोक आहेत जे जीवन विमा कंपनीच्या क्लेम सेटलमेंट रेशो किंवा सीएसआर (CSR – Claim Settlement Ratio) बद्दल माहिती घेत नाहीत. मात्र, पॉलिसीधारकांनी हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे.

Read More

Participating and Non-participating life insurance policy: PAR आणि NON-PAR इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे काय? जाणून घ्या

Participating and Non-participating life insurance policy: इन्शुरन्स प्लॅन म्हटले की बहुतेक लोकांच्या डोळ्यांसमोर येते ती “टर्म इन्शुरन्स पॉलिसी” अर्थातच “मुदत विमा योजना”. निश्चितच लाईफ इन्शुरन्स प्रॉडक्ट्स मधील सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे टर्म इन्शुरन्स. परंतु आज आपण अशा काही प्लॅन्स बद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्याबद्दल फारशी चर्चा होत नाही,

Read More

Insurance Mistakes You Need to Avoid: आयुर्विमा योजना घेताना 'या' चुका टाळल्यास होईल दीर्घकाळ फायदा

Insurance Mistakes You Need to Avoid: कधीकधी तुम्ही जास्त विचार करता आणि दीर्घ काळासाठी जीवन विम्याचा निर्णय घेण्यास उशीर करता. जीवन विमा योजना (Life Insurance Plan) आर्थिक नियोजनातील महत्वाचा घटक आहे. त्यामुळे विमा पॉलिसी घेण्यापूर्वी काही बेसिक चूका टाळणे आवश्यक आहे.

Read More