Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ASUS Launches Chromebook: ASUS ने लाॅंच केली क्रोमबुक CX1 सिरिज, पाहा डिटेल्स

1 सप्टेंबरला ASUS ने भारतात त्यांची क्रोमबुक CX1 सिरिज लाॅंच केली आहे. यामध्ये युझर्सना क्रोमबुक CX1400 आणि CX1500 या दोन माॅडेलची खरेदी करता येणार आहे. तुम्ही ASUS चे चाहते असल्यास ही संधी सोडू नका. तुम्हाला हे Chromebook फ्लिपकार्टवरुन कमी किमतीत खरेदी करता येणार आहेत. चला तर किंमत आणि फिचर्सविषयी जाणून घेऊया.

Read More

Laptop or Desktop : लॅपटॉप खरेदी करायला हवा की डेस्कटॉप? कुठे होईल बचत?

लॅपटॉप खरेदी करावा की डेस्कटॉप खरेदी करावा असा प्रश्न तुम्हांला पडला असेल तर हा लेख जरूर वाचा. केवळ पैशाचा विचार न करता तुमची उपयुक्तता आणि वापर यावर काही गोष्टी अवलंबून आहेत, जाणून घ्या सविस्तर...

Read More

Budget friendly laptops : कॉलेज-ऑफिस कामासाठी स्वस्तात मस्त लॅपटॉप हवाय? पाहा, काही खास पर्याय...

Budget friendly laptops : कॉलेज आणि ऑफिसच्या कामासाठी नवीन लॅपटॉप शोधणाऱ्यांसाठी विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. किंमत तुलनेनं कमी त्याचबरोबर फीचर्सही योग्य असायला हवेत, जेणेकरून काम करताना ते सहज होईल. असेच काही पर्याय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जे बजेटमध्ये असतील आणि फीचर्सही दमदार असतील. पाहूया...

Read More

Cheapest laptop : खूशखबर! देशात लवकरच स्वस्त दरात लॅपटॉप, 2 लाख लोकांना मिळणार रोजगार

Cheapest laptop : देशात आता लवकरच स्वस्तात लॅपटॉप मिळणार आहेत. भारत सरकारच यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलीय. भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याचा आणि अशा तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीनला टक्कर देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून येत्या काळात पावलं उचलली जाणार असल्याचं सांगण्यात आलंय.

Read More

HP Laptop Launch: HP कंपनीने लॉन्च केले 4 नवीन लॅपटॉप; किंमत 40 हजारांपासून सुरु

HP Laptop Launching: नामांकित टेक कंपनी HP ने मंगळवारी (18 एप्रिल) भारतातील तरुण ग्राहकांसाठी 4 नवीन लपटॉप लॉन्च केले आहेत. अपडेटेड प्रोसेसरसह या लॅपटॉपमध्ये टचस्क्रीन फीचर बघायला मिळेल. या लॅपटॉपची किंमत 40 हजारांपासून सुरू आहे.

Read More

PrimeBook Laptop : आयआयटी दिल्लीच्या माजी विद्यार्थ्यांनी उभारली टेक कंपनी; 15 हजारांमध्ये तयार केला लॅपटॉप

PrimeBook Laptop: जागतिक पातळीवर टेक उत्पादनांच्या किमती वाढल्या आहेत या काळात तुम्ही कधी 15,000 रुपयांचा लॅपटॉप पाहिला आहे का? जे Android या ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करते आणि लॅपटॉपचा वापराचा अनुभव मिळतो! आयआयटी दिल्लीच्या (IIT Delhi) प्रीमियर इन्स्टिट्यूटमधून उत्तीर्ण झालेल्या दोन विद्यार्थ्यांनी अश्याच उपकरणाची निर्मिती केली आहे.

Read More

Laptop Available on Discount: 'Redmi Book Pro' हा लॅपटॉप मिळणार एकदम स्वस्तात, जाणून घ्या कुठे मिळत आहे डिस्काउंट

Flipcart Sale: तुम्ही जर नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करीत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्डवर रेडमीचा लॅपटॉप एकदम स्वस्तात उपलब्ध आहे. या लॅपटॉपवर किती डिस्काउंट मिळत आहे, जाणून घ्या थोडक्यात.

Read More